लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद - Marathi News | Maratha reservation existed even before the formation of the state; State government's argument in the High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची आक्षेप घेण्याची विनंती न्यायालयाने मान्य केली ...

मका खरेदीसाठी केंद्र सरकारकडून दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता किती तारखेपर्यंत सुरु राहणार खरेदी? - Marathi News | The central government has extended the deadline for maize procurement for the second time; Till when will the procurement continue? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मका खरेदीसाठी केंद्र सरकारकडून दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता किती तारखेपर्यंत सुरु राहणार खरेदी?

maka kahredi mudat vadh खरीप पणन हंगाम २०२५-२६ अंतर्गत किमान आधारभूत किंमत (एमएसपी) खरेदी योजनेंतर्गत पूर्व नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून मका खरेदीसाठी केंद्र सरकारने मुदतवाढ दिली आहे. ...

कांदा दरातील चढ-उतारांपासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळणार; आता प्रक्रिया उद्योगास मिळणार चालना - Marathi News | Farmers will get protection from fluctuations in onion prices; now the processing industry will get a boost | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा दरातील चढ-उतारांपासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळणार; आता प्रक्रिया उद्योगास मिळणार चालना

महाराष्ट्र हा देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्य असून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन होते.  तो देशातील सुमारे ७० टक्के कांदा देशांतर्गत वापरला जातो, तर उर्वरित ३० टक्के उत्पादन अतिरिक्त असते. ...

पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम? - Marathi News | pakistan was made pressured by white house for iran to agree proposal was donald trump wanted a ceasefire | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?

America Iran War: युद्धविराम करार एका मुस्लिम-बहुल देशाचा प्रस्ताव म्हणून सादर करावा, जेणेकरून इराणला तो स्वीकारणे तुलनेने सोपे जाईल, यासाठी अमेरिकेने पाकवर दबाव आणल्याचे म्हटले जात आहे. ...

१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा - Marathi News | 50 Jets 100 Targets 160 Bombs Israel Launches Massive 10 Minute Strike on Lebanon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा

ट्रम्प यांच्या शांतता कराराला इस्रायलने सुरुंग लावला असून लेबनॉनवर भीषण हल्ले सुरु केले आहेत. ...

शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले - Marathi News | gautam adani mukesh ambani benefit after us iran israel ceasefire Ranks rise in world richest list whos on top | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले

Adani Ambani Networth:  रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर दोघांच्या नेटवर्थमध्ये बंपर वाढ झाली. ...

नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक - Marathi News | 8 women from a reputed company molested in Nashik one harrased 6 arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक

मांसाहारास भाग पाडले; धार्मिक भावना दुखावल्याचाही आरोप ...

NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले... - Marathi News | donald trump reprimand nato countries expresses deep regret for not helping and warns | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...

Donald Trump: गरज असताना मदत न केल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा नाटो देशांना फटकारले. ...

युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला! - Marathi News | Iran Warns US to Choose Between Ceasefire and Continued Conflict via Israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!

लेबनॉनवर सुरु असलेल्या हल्ल्यांमुळे मध्य पूर्वेतील पेच वाढला असून इराणने अमेरिकेला इशारा दिला आहे. ...