लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी - Marathi News | BSNL vs Jio vs Airtel : BSNL returns to the market...! Left behind Jio and Airtel; Becomes the number-1 company in the country | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी

BSNL vs Jio vs Airtel : nPerf अहवालानुसार BSNL ठरली देशातील सर्वोत्तम फिक्स्ड-लाइन इंटरनेट कंपनी. Jio आणि Airtel पेक्षा जास्त अपलोड स्पीड आणि उत्तम स्ट्रीमिंगमुळे BSNL ने मारली बाजी. ...

Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय - Marathi News | Stress Management: True peace is not outside, but inside! Some simple and home remedies to keep your mind happy without therapy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय

Stress Management: तणाव दूर करण्यासाठी आपण थेरेपी किंवा सहलीचा पर्याय निवडतो, पण दैनंदिन जीवनात केलेले बदल आपल्याला कायमस्वरूपी तणावमुक्त ठेवतील.  ...

लाडक्या लेकीचं बारसं! अभिनेता रणदीप हुड्डाने केलं मुलीचं नामकरण, ठेवलंय 'हे' गोड नाव  - Marathi News | abollywood actor randeep hooda and lin laishram announce their newborn baby girl name share special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाडक्या लेकीचं बारसं! अभिनेता रणदीप हुड्डाने केलं मुलीचं नामकरण, ठेवलंय 'हे' गोड नाव 

कुर्रर्रर्रर्र! बाळाचं नाव आहे...; बॉलिवूड अभिनेत्याने जाहीर केलं लाडक्या लेकीचं नाव, फोटोही केला शेअर  ...

डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या! - Marathi News | Who put poison in the dosa batter? Police suspect Sakkhya's father; Sulfas tablets found in the house! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!

अहमदाबादच्या चांदखेडा येथील दोन मुलींच्या मृत्यू प्रकरणाचा धक्कादायक खुलासा. डोसा खाल्ल्याने नाही तर विषप्रयोगामुळे मुलींचा मृत्यू झाल्याचे एफएसएल रिपोर्टमध्ये समोर आले आहे ...

“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा - Marathi News | shiv sena thackeray group mp sanjay raut reaction on shinde sena operation tiger and criticized mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा

Sanjay Raut News: देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रीय स्तरावर मोठी झेप घ्यायची असेल, तर संकुचित वृत्ती सोडली पाहिजे, असा सल्ला संजय राऊतांनी दिला. ...

सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त - Marathi News | assistant commissioner of endowments department arrested in vijayawada acb finds clues to assets worth crores | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त

आंध्र प्रदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत देवस्थान विभागाच्या सहाय्यक आयुक्त कलिंगिरी शांती यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात अटक केली आहे. ...

इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली - Marathi News | Pakistan vs Israel : A warning from Israel and Pakistan's Defense Minister Khawaja Asif got scared! Cancer post deleted | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली

Pakistan Israel Conflict : पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी इस्रायलला 'कॅन्सर' म्हटल्याने वाद निर्माण झाला होता. नेतन्याहू यांच्या इशाऱ्यानंतर आसिफ यांनी पोस्ट डिलीट केली. ...

"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा - Marathi News | Will Die for Thackeray Arvind Sawant Slams Reports of Secret Meeting with DCM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाल्याचे वृत्त फेटाळत अरविंद सावंत यांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. ...

बाबर आझमनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड! ख्रिस गेल अन् विराट कोहलीपेक्षा जलदगतीने गाठला मैलाचा पल्ला - Marathi News | Babar Azam Broke The World Record With Fastest 12000 T20 Runs Beat Chris Gayle And Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबर आझमनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड! ख्रिस गेल अन् विराट कोहलीपेक्षा जलदगतीने गाठला मैलाचा पल्ला

टी-२० मध्ये सर्वात कमी डावात १२ हजार धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ठरला अव्वल ...