लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

जे सत्ताधाऱ्यांचेच ऐकत नाही ते विरोधकांचे काय ऐकणार - Marathi News | Jamner panchat Samiti News | Latest jalgaon Videos at Lokmat.com

जळगाव :जे सत्ताधाऱ्यांचेच ऐकत नाही ते विरोधकांचे काय ऐकणार

जामनेर (जि. जळगाव ) : पंचायत समितीत सत्ताधारी व अधिकारी यांच्यातील बेबनाव उघड झाल्यानंतर विरोधकसुद्धा बोलू लागले आहेत. गेल्या ... ...

Photos: 'लागीर झालं जी'मधील 'भैय्यासाहेब' उर्फ किरण गायकवाडने केलं फोटोशूट, फोटो पाहून म्हणाल, हाय हॅण्डसम! - Marathi News | Photos: Lagir jhal Jee fame 'Bhaiyasaaheb' alias Kiran Gaikwad did a photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Photos: 'लागीर झालं जी'मधील 'भैय्यासाहेब' उर्फ किरण गायकवाडने केलं फोटोशूट, फोटो पाहून म्हणाल, हाय हॅण्डसम!

लागीर झालं जी या लोकप्रिय मालिकेत भैय्यासाहेब उर्फ हर्षवर्धन देशमुखच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता किरण गायकवाडने नुकतेच फोटोशूट केलंय. ...

वाशी खाडीत आढळला तरुणाचा मृतदेह  - Marathi News | youth body found in Vashi creek | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाशी खाडीत आढळला तरुणाचा मृतदेह 

अज्ञात कारण : दोन दिवसांपूर्वी केलेली आत्महत्या  ...

एएन 32 चे रहस्यमयी अपघात; यापूर्वीची 2 विमाने अद्याप बेपत्ताच - Marathi News | The mysterious accident of AN 32; The previous 2 planes are still missing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एएन 32 चे रहस्यमयी अपघात; यापूर्वीची 2 विमाने अद्याप बेपत्ताच

3 जूनला झालेल्या अपघातातील विमानाचे अवशेष शोधण्यासाठी भारताची तिनही सैन्यदले प्रयत्न करत होती. ...

खवळलेल्या समुद्रातून आर्मी अधिका-याची चित्तथरारक सुटका - Marathi News | Indian Coast Guard rescued a man from drowning | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खवळलेल्या समुद्रातून आर्मी अधिका-याची चित्तथरारक सुटका

गोव्यातील फेसाळता समुद्र पहाताना दगडावरुन पाय घसरुन पाण्यात पडलेले लेफ्टनंट शिवम या 26 वर्षीय आर्मी अधिका-याला शेवटी तटरक्षक दलाच्या हॅलीकॉप्टरच्या सहाय्याने वाचविण्यात आले. ...

ICC World Cup 2019 : भारत-न्यूझीलंड सामना अखेर रद्द - Marathi News | ICC World Cup 2019: India-New Zealand match called off | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : भारत-न्यूझीलंड सामना अखेर रद्द

आता रविवारी होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो, यावर साऱ्यांच लक्ष लागून राहिले आहे. ...

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : खटल्याच्या व्हिडीओ रेकॉर्डिंगसाठी पोलिसांकडे निधीच नाही - Marathi News |  Dr. Payal Tadvi Suicide Case: Police do not have funds for video recording of the case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : खटल्याच्या व्हिडीओ रेकॉर्डिंगसाठी पोलिसांकडे निधीच नाही

वरिष्ठ अधिकारी संभ्रमात; सरकारकडे विशेष तरतुदीची मागणी करणार ...

ICC World Cup 2019 : भारत-न्यूझीलंड सामन्याबद्दल बीसीसीआयचे अपडेट, मिळू शकते गूड न्यूज - Marathi News | ICC World Cup 2019: BCCI updates about India-New Zealand match can be found in the Good News | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : भारत-न्यूझीलंड सामन्याबद्दल बीसीसीआयचे अपडेट, मिळू शकते गूड न्यूज

... तर नाणेफेक करण्याच निर्णय घेण्यात येऊ शकतो. ...

अमरावती विद्यापीठात पेपरफूट प्रकरण : दोन आरोपी अटकेत - Marathi News | Two accused arrest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमरावती विद्यापीठात पेपरफूट प्रकरण : दोन आरोपी अटकेत

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात इंजिनीअरिंग मेकॅनिक्स या पेपरफूटप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली, तर एक आरोपी अद्याप पसार आहे. ...