लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सुधागडच्या सुश्मिता देशमुखला रौप्य पदक - Marathi News | Sushmita Deshmukh silver medal of Sudhagad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सुधागडच्या सुश्मिता देशमुखला रौप्य पदक

सुधागड तालुक्यातील वाघोशी गावचे रहिवासी सुनील देशमुख यांची कन्या ठाण्यातील विटाव्यात राहणारी सुश्मिता देशमुखने १७ जून रोजी केरळमध्ये पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत ४७ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकून दुसरे स्थान पटकावले आहे. ...

महाड एमआयडीसीत कारखान्याचे रसायनयुक्त पाणी नाल्यात! - Marathi News | Mahad MIDC factory's chemical water drains! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाड एमआयडीसीत कारखान्याचे रसायनयुक्त पाणी नाल्यात!

महाड तालुक्यात पडत असलेल्या पावसाचा फायदा घेत महाड एमआयडीसीमधील अनेक कारखानदारांनी सरळ कारखान्यांच्या शेजारी असलेल्या गटारातून रसायनयुक्त पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. ...

घोडबंदर भागात पुढील तीन वर्षे पाणीटंचाई कायम, ठामपाने न्यायालयात केलेल्या दाव्याला छेद - Marathi News | water scarcity For the next three years in the area of Ghodbunder | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदर भागात पुढील तीन वर्षे पाणीटंचाई कायम, ठामपाने न्यायालयात केलेल्या दाव्याला छेद

एकीकडे दीड वर्षापूर्वी ठाणे महापालिकेने घोडबंदर भागाला पुरेसा पाणीपुरवठा होत असल्याचे शपथपत्र न्यायालयास सादर केले होते. परंतु... ...

अण्णाजीऐवजी अंजली नावाने नियुक्ती आदेश, नावातील दुरुस्तीसाठी शिक्षकाचा नऊ वर्षे संघर्ष - Marathi News | the teacher's nine years struggle to repair the name | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अण्णाजीऐवजी अंजली नावाने नियुक्ती आदेश, नावातील दुरुस्तीसाठी शिक्षकाचा नऊ वर्षे संघर्ष

विदर्भाच्या नक्षलग्रस्त भागात राहून कष्टाने शिक्षण घेतलेल्या अण्णाजी दयाराम कुळसेंगे यांना ठाणे जिल्हा परिषदेत नऊ वर्षांपूर्वी शिक्षकाची नोकरी मिळाली. मात्र... ...

माळशेज घाटात उभारणार काचेचा पूल, प्रकल्प अहवालाचे काम सुरू - Marathi News | Glass bridges to be set up in Malsege Ghat, work on project report | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माळशेज घाटात उभारणार काचेचा पूल, प्रकल्प अहवालाचे काम सुरू

- मुरलीधर भवार कल्याण : सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेला माळशेज घाट लवकरच पर्यटनदृष्ट्या जगाच्या नकाशावर येणार आहे. घाटमाथ्यावर चीनच्या धर्तीवर ... ...

ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून करवसुलीचा मानस - सुधाकर देशमुख - Marathi News | Sudhakar Deshmukh news | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून करवसुलीचा मानस - सुधाकर देशमुख

ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून करवसुलीचा मानस नवनियुक्त आयुक्त सुधाकर देशमुख यांनी व्यक्त केला. त्यांच्याशी शहर विकासाबाबत केलेली बातचीत. ...

श्रमदानातून १४ गावांत विकासगंगा, जिल्हा परिषदेचा पुढाकार - Marathi News | Work from 14th village Vikasganga, Zilla Parishad's initiative | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :श्रमदानातून १४ गावांत विकासगंगा, जिल्हा परिषदेचा पुढाकार

जिल्हा प्रशासनाच्या महसूल योजना, दाखल्यांचे वाटप, भरीव लाभाच्या सवलती आता मुरबाड तालुक्यातील १४ गावकऱ्यांच्या दारातच जाणार आहेत. ...

लेडिज बारमध्ये पैसे उधळणे आले अंगलट, कंपन्यांमध्ये चोरी करणारे जेरबंद - Marathi News | In the Ladies Bar, money was spoiled, the robbery was stolen in companies | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लेडिज बारमध्ये पैसे उधळणे आले अंगलट, कंपन्यांमध्ये चोरी करणारे जेरबंद

डोंबिवली शहरातील एमआयडीसीमधील कंपन्यांमध्ये चोरलेल्या वस्तू विकल्यानंतर येणारा पैसा लेडिज बारमध्ये खर्च करणाऱ्या रियाज रमजान खानसह त्याच्या दोन साथीदारांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. ...

आयसीएसईच्या विद्यार्थ्यांची अर्जात बदल करण्यासाठी धावपळ, नव्या जीआरमुळे फटका - Marathi News | ICSE's students' Running for change in the application | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आयसीएसईच्या विद्यार्थ्यांची अर्जात बदल करण्यासाठी धावपळ, नव्या जीआरमुळे फटका

आयसीएसई बोर्डातून दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अकरावीसाठी राज्य सरकारच्या बोर्डाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छित असल्याने त्यांच्या गुणपत्रिकेवरील पहिल्या पाच विषयांचे सरासरी गुण (फर्स्ट फाइव्ह) ग्राह्य धरले जाणार आहेत. ...