लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

जुन्नर येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वन्यजीवप्रेमींकडून जीवदान - Marathi News | Wildlife lovers live to foxes who fall down in wells at Junnar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नर येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वन्यजीवप्रेमींकडून जीवदान

शेतात कठडे नसलेल्या सुमारे ५० फूट खोल विहिरीत एक २ वर्षे वयाचा कोल्हा पडल्याची घटना घडली. ...

बसगाड्यावर मराठी-कोंकणीतून क्रमांक लावण्याची मुभा - Marathi News | Freedom to number plate from Marathi-Konkani language on bus in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बसगाड्यावर मराठी-कोंकणीतून क्रमांक लावण्याची मुभा

राज्यातील बस गाड्यांवर बाजूच्या दिशेने मराठी किंवा कोंकणीतून जर कुणाला बसचा क्रमांक नमूद करायचा असेल तर तशी मुभा बस व्यवसायिकांना दिली जाईल. ...

विदर्भ केसरी पोलीस शिपाई बनला डॉक्टर, आयुक्तांनी केला सत्कार  - Marathi News | Vidarbha Kesari becomes a police constable comple PHD in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विदर्भ केसरी पोलीस शिपाई बनला डॉक्टर, आयुक्तांनी केला सत्कार 

कुस्ती ट्रेनिंग प्रयोगात्मक विषयातील संशोधन ...

ही अभिनेत्री आहे हिमेश रेशमियाची दुसरी पत्नी, २२ वर्षांच्या संसारानंतर पहिल्या पत्नीला दिला होता घटस्फोट - Marathi News | Himesh Reshammiya sonia kapoor love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही अभिनेत्री आहे हिमेश रेशमियाची दुसरी पत्नी, २२ वर्षांच्या संसारानंतर पहिल्या पत्नीला दिला होता घटस्फोट

हिमेश रेशमियाची पत्नी एक प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ...

दुष्काळी भागातील घरपट्टी अन् पाणीपट्टी माफ करा, अशोक चव्हाणांची मागणी - Marathi News | Excuse the drought-prone area and water bar, Ashok Chavan demanding to CM Fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुष्काळी भागातील घरपट्टी अन् पाणीपट्टी माफ करा, अशोक चव्हाणांची मागणी

नोटबंदीतील १४२ कोटींच्या टोलमाफीच्या धर्तीवर ग्रामीण भागाला न्याय द्या ...

ट्रंप यांची वाचाळता कितपत खरी ? - Marathi News | is there any fact in donald trumps statement | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ट्रंप यांची वाचाळता कितपत खरी ?

काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मी मदत करावी अशी अपेक्षा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओसाका येथे झालेल्या बैठकीत व्यक्त केली, असे ट्रंप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासाेबत झालेल्या बैठकीत म्हणाले. त्यावरुन वाद निर्माण झाला. त्या ...

खर्डीत रेल्वे अपघातात ट्रॅकमनचा मृत्यू - Marathi News | Trackman killed in Khardi railway accident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खर्डीत रेल्वे अपघातात ट्रॅकमनचा मृत्यू

ही घटना आज दुपारी ३ वाजताच्या दरम्यान घडली. ...

कर्नाटक जिंकणाऱ्या भाजपाला मध्य प्रदेशात धक्का; २ आमदारांचं काँग्रेसला मतदान - Marathi News | Mp Bjp Mlas Vote In Favour Of Kamal Nath Government During Voting On A Bill In Assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक जिंकणाऱ्या भाजपाला मध्य प्रदेशात धक्का; २ आमदारांचं काँग्रेसला मतदान

भाजपाच्या आमदारांचं काँग्रेसच्या बाजूनं मतदान ...

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्या संचालकपदी हर्षवर्धन पाटील - Marathi News | Harshvardhan Patil is the Director of the National Co-operative Sugar Factory Association | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्या संचालकपदी हर्षवर्धन पाटील

नवी दिल्ली येथे देशातील सहकारी साखर कारखान्यांची राष्ट्रीय पातळीवरील काम करणारी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ ही महत्त्वाची प्रमुख संस्था आहे. ...