लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

उल्हासनगरात अंबिका इमारतीचा स्लॅब कोसळून 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, आजी जखमी - Marathi News | 4-year-old boy killed, grandmother injured in a slab of Ambika building in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात अंबिका इमारतीचा स्लॅब कोसळून 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, आजी जखमी

पवई चौकातील अंबिका इमारतीमधील पाचव्या मजल्याचा स्लॅब चौथ्या मजल्यावर पडून साडेतीन वर्षांचा नीरजचा मृत्यू झाला. ...

पवना धरणाजवळील रस्त्याची बाजू ढासळल्याने वाहतुकीस अडथळा - Marathi News | Traffic jamming due to road side collapse near Pavana dam | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना धरणाजवळील रस्त्याची बाजू ढासळल्याने वाहतुकीस अडथळा

पवनाधरणाच्या जवळच रस्ताची साईटपट्टी दुपारी साडे बाराच्या वाजण्यास सुमारास वाहून गेल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. ...

शिवसेनेने वैभव नाईकांचे पंख छाटले, फक्त दोन तालुक्यांचे कारभारी - Marathi News | The wings of the present district chief of Sindhudurg were cut off | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिवसेनेने वैभव नाईकांचे पंख छाटले, फक्त दोन तालुक्यांचे कारभारी

गेले काही दिवस शिवसेनेत जिल्हाप्रमुख बदलाचे वारे वाहू लागले होते, त्यावर रविवारी शिक्कामोर्तब झाले. ...

'दबाव टाकून विरोधी पक्षाची लोकं घेण्याची भाजपाला गरज नाही' - Marathi News | BJP does not need to take pressure from opposition party Says Devendra Fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'दबाव टाकून विरोधी पक्षाची लोकं घेण्याची भाजपाला गरज नाही'

शरद पवारांच्या आरोपावर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ...

पावसाचा जाेर वाढल्याने भुशी डॅम पर्यटकांसाठी बंद - Marathi News | bhushi Dam closed for tourists due to heavy rains | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पावसाचा जाेर वाढल्याने भुशी डॅम पर्यटकांसाठी बंद

दुपारनंतर पावसाचा जाेर अधिक वाढल्याने पर्यटकांसाठी भुशी धरण पुन्हा बंद करण्यात आले. ...

लहानपणी सर्पदंश झाला अन् त्यानं तब्बल ४ हजार सर्प पकडले - Marathi News | As a child snake became a snake and it caught around 3,000 snakes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लहानपणी सर्पदंश झाला अन् त्यानं तब्बल ४ हजार सर्प पकडले

वयाच्या आठव्या वर्षी सर्पदंशानंतर मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर पडलेले जळगावचे सुपुत्र मुरलीधर जाधव यांनी गेल्या एका तपामध्ये पोलीस दलातील सेवेत तब्बल चार हजार सर्प पकडले. ...

मनसेसाेबतच्या जागावाटपाबाबत शरद पवार म्हणाले... - Marathi News | sharad pawar commend about the seat allocation with MNS | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसेसाेबतच्या जागावाटपाबाबत शरद पवार म्हणाले...

मनसेसाेबत जागावाटपा बद्दल अद्याप चर्चा झाली नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. ...

नाशिकचे गंगापूर धरण 74 तर भावली 100 टक्के भरले; दरणामधूनही विसर्ग सुरू - Marathi News | Gangapur dam in Nashik was filled with 74 percent and Bhavli 100 percent; Dissertation also started through the valley | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकचे गंगापूर धरण 74 तर भावली 100 टक्के भरले; दरणामधूनही विसर्ग सुरू

गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात मागील 24 तासांत आज पहाटेपर्यंत एकूण 441मिमी इतका पाऊस झाला. ...

काय म्हणता? प्रियंका चोप्रा लवकरच देणार गुडन्यूज? - Marathi News | priyanka chopra gonna be mother and nick jonas a father in next 2 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय म्हणता? प्रियंका चोप्रा लवकरच देणार गुडन्यूज?

अभिनेत्री प्रियंका चोप्रा गतवर्षी 2 डिसेंबरला लग्नबेडीत अडकली. अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत तिने लग्नगाठ बांधली. लग्नाबेडीत अडकल्यानंतर काही महिन्यांत प्रियंकाच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सुरु झाल्यात. ...