लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दोन दिवस पाण्यात बुडल्यास मोफत अन्नधान्य, पूरग्रस्तांची सरकारकडून क्रूर थट्टा - Marathi News | Free food grains, brutal ridicule by the flood victims for two days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन दिवस पाण्यात बुडल्यास मोफत अन्नधान्य, पूरग्रस्तांची सरकारकडून क्रूर थट्टा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारनं सांगली, सातारा आणि कोल्हापुरातील पूरग्रस्तांची क्रूर थट्टा चालवली आहे. ...

Video : पूराच्या पाण्यामुळे फोफादे गावचा संपर्क तुटला, तिन्ही बाजूचे रस्ते बंद - Marathi News | Due to the flood water, the village of Fofade lost contact and all three roads were closed | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :Video : पूराच्या पाण्यामुळे फोफादे गावचा संपर्क तुटला, तिन्ही बाजूचे रस्ते बंद

पावसामुळे दोन्ही नद्यांच्या पुराचे पाणी बुराई नदीतुन धरणात जाते. ...

Ye Re Ye Re Paisa 2 film review : डोक्याला नो शाॅट अशी पैसा वसूल काॅमेडी - Marathi News | Ye Re Ye Re Paisa 2 film review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ye Re Ye Re Paisa 2 film review : डोक्याला नो शाॅट अशी पैसा वसूल काॅमेडी

ये रे ये रे पैसा 2 हा सिनेमा म्हणजे निखळ मनोरंजन आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय अभिनेता हेमंत ढोमेने. ...

‘ इंडियल आयडॉल 10’च्या या स्पर्धकासोबत जोडले जातेय नेहा कक्करचे नाव, पण का? - Marathi News | after breakup neha kakkar dating indian idol contestant vibhor parashar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘ इंडियल आयडॉल 10’च्या या स्पर्धकासोबत जोडले जातेय नेहा कक्करचे नाव, पण का?

बॉलिवूडची दिग्गज गायिका नेहा कक्कर काही महिन्यांपूर्वी तिच्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळे चर्चेत होती. आता ती पुन्हा एकदा तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आली आहे. ...

समुद्रात सापडलं १२०० वर्ष जुनं मंदिर आणि खजिन्याने भरलेली नौका! - Marathi News | Mysterious destroyed temple and treasure-laden ships found in ‘Egyptian Atlantis’ that sank 2,200 years ago | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :समुद्रात सापडलं १२०० वर्ष जुनं मंदिर आणि खजिन्याने भरलेली नौका!

प्राचीन काळात हेराक्लिओनला मंदिरांचं शहर म्हटलं जात होतं. पण साधारण हजार वर्षांपूर्वी आलेल्या त्सुनामीमुळे हे शहर समुद्रात बुडालं होतं.  ...

कोल्हापूर पूर: पुणे-बंगळुरु हायवे अद्यापही ठप्प; अनेक गाड्या रस्त्यावरच अडकल्या - Marathi News | Pune-Bangalore highway still jammed; Many vehicle remained stuck on the road | Latest kolhapur Videos at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर पूर: पुणे-बंगळुरु हायवे अद्यापही ठप्प; अनेक गाड्या रस्त्यावरच अडकल्या

कोल्हापूर - अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे शहरात पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुराचा फटका पुणे -बंगळुरु हायवेला ... ...

संसार उघड्यावर, घरकुल योजनेंतर्गत दिलेल्या घराचं छप्पर कोसळलं - Marathi News | On opening the world, the roof of the house provided under the Gharkul Yojana collapsed | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :संसार उघड्यावर, घरकुल योजनेंतर्गत दिलेल्या घराचं छप्पर कोसळलं

तसेच खारघर ग्रामपंचायतीने ३ वर्षांपूर्वी घरकुल योजनेअंतर्गत ही घरे बांधली होती. ...

मानवतेचं दर्शन - पूरात फसलेल्या वाहनधारकांसाठी गावकरी बनले 'अन्नपूर्णा' - Marathi News | Annapurna becomes a villager for a deceitful vehicle in kolhapur flood | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मानवतेचं दर्शन - पूरात फसलेल्या वाहनधारकांसाठी गावकरी बनले 'अन्नपूर्णा'

हेरले परिसरातील अनेक तरूण मंडळांनी पूरग्रस्तांना उत्स्फूर्तपणे मदतीचा हात दिला आहे. गेल्या तीन दिवसांपासून  विविध भागात हे मदतकार्य सुरू आहे. ...

नाल्यांवरील बांधकामे पावसाळ्यानंतर निष्कासित करणार, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचा निर्णय - Marathi News | The illigal construction will be removed after the monsoon | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नाल्यांवरील बांधकामे पावसाळ्यानंतर निष्कासित करणार, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचा निर्णय

नाल्यांवरील सर्व बांधकामे निष्काषित करण्याबरोबरच खाडी किनारी करण्यात आलेली सर्व भरणी काढून ती पूर्ववत करून खारफुटीची लागवड करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. ...