लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

देशात शेतकरी आंदोलन सुरु आहे आणि लोक माझ्या बिकिनी...! भिडे मास्तरांची ‘सोनू’ भडकली - Marathi News | tarak mehta ka ooltah chashmah sonu aka nidhi bhanushali reacts after bikini pictures go viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देशात शेतकरी आंदोलन सुरु आहे आणि लोक माझ्या बिकिनी...! भिडे मास्तरांची ‘सोनू’ भडकली

गोव्यात सुट्टीचा आनंद घेत असलेल्या निधीने स्विमसूटमधील हे फोटो शेअर केलेत आणि ते लगेच व्हायरल झालेत. इतकेच नाही तर या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पडला. पण निधीला हे काही रूचले नाही. ...

झोपण्याच्या पद्धतीचा लव्ह आणि सेक्स लाइफला बसतो फटका, रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा... - Marathi News | Sleeping pattern says a lot about your love and sex life | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :झोपण्याच्या पद्धतीचा लव्ह आणि सेक्स लाइफला बसतो फटका, रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा...

आता तर एका रिसर्चमधून याला दुजोरा देण्यात आला आहे. चला जाणून घेऊ कोणती गोष्ट तुमच्या लव्ह आणि सेक्स लाइफवर प्रभाव करते. ...

Video : मुंबईत भेटणार तर मराठीतच बोलायंच, हार्दीक पांड्या मराठी बोलतो तेव्हा... - Marathi News | Video: If you meet in Mumbai, you will only speak in Marathi, when Hardik Pandya speaks in Marathi ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : मुंबईत भेटणार तर मराठीतच बोलायंच, हार्दीक पांड्या मराठी बोलतो तेव्हा...

मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन कसं काय, हार्दीक भाऊ? अशी टॅगलाईन देत हार्दीक पांड्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत हार्दीक चक्क मराठीत बोलताना दिसून येत आहे. ...

धक्कादायक ! आईसह तीन मुलांच्या मृतदेहाचे सांगाडे झाडाला आढळल्याने उडाली खळबळ - Marathi News | The bodies of four were found rotting in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धक्कादायक ! आईसह तीन मुलांच्या मृतदेहाचे सांगाडे झाडाला आढळल्याने उडाली खळबळ

भिवंडीत सडलेल्या अवस्थेत सापडले चौघांचे मृतदेह; वडिलांचाही आत्महत्येचा प्रयत्न ...

तैमूरने बहीण इनायासोबत दिली अशी काही क्यूट पोज, फोटो पाहून तुमच्याही चेहऱ्यावर फुलेल हसू! - Marathi News | Kareena Kapoor shares picture of son Taimur Ali Khan with his cousin sister Inaaya Naumi Khemmu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तैमूरने बहीण इनायासोबत दिली अशी काही क्यूट पोज, फोटो पाहून तुमच्याही चेहऱ्यावर फुलेल हसू!

करिना कपूरने गुरूवारी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तैमूर आणि त्याची आते बहीण इनाया दिसत आहे. ...

हार्दिक पांड्याला कसोटी संघात स्थान मिळायला हवे : शेन वॉर्न - Marathi News | Hardik Pandey should be included in Test squad: Shane Warne | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याला कसोटी संघात स्थान मिळायला हवे : शेन वॉर्न

भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्याची फलंदाजी बघितल्यानंतर केवळ भारतीय फॅन्सच नाहीतर ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज लेग स्पिनर शेन वॉर्नलाही वाटते की आगामी कसोटी मालिकेत टीम इंडियामध्ये त्याचा सहभाग असायला हवा. ...

विराट कोहली अव्वल स्थानी - Marathi News | Virat Kohli tops the list | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली अव्वल स्थानी

ऑस्ट्रेलिया विरोधातील तीन सामन्यांच्या मालिकेत दोन अर्धशतक करणारा भारतीय कर्णधार विराट कोहली आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या यादीत रँकिंगमध्ये अव्वल स्थानी आहे. ...

टीम इंडियातील एक्झिटनंतर पार्थिव पटेलची मुंबई इंडियन्समध्ये 'एंट्री'  - Marathi News | Parthiv Patel's entry in Mumbai Indians after the exit of Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियातील एक्झिटनंतर पार्थिव पटेलची मुंबई इंडियन्समध्ये 'एंट्री' 

गुजरात आणि भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक आणि फलंदाज असलेल्या पार्थिव पटेलला मुंबई इंडियन्समध्ये टॅलेंट स्काऊट पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. म्हणजेच, संघासाठी नवीन प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेण्याचं काम पार्थिवकडे असणार आहे ...

कोरोना लसीकरण हा तर आमचा हक्कच! वैद्यकीय कर्मचाऱ्यांचाही होकार - Marathi News | Corona vaccination is our right! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना लसीकरण हा तर आमचा हक्कच! वैद्यकीय कर्मचाऱ्यांचाही होकार

Corona vaccination : देशभरात आता राज्यासह मुंबईत कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होणार आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, फ्रंटलाइनमध्ये काम करणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांना आणि कर्मचाऱ्यांना लसीकरण प्रक्रियेसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. ...