ठाणे कोपरी येथील श्री माँ शाळेसमोर ९ डिसेंबरला वन्य पक्षी आणि प्राणी घेऊन एक जण येणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून एकाला ताब्यात घेत,त्याच्याकडून ४२ पोपट आणि ७ खारूताई असे ४९ वन्य पक्षी आणि प्राणी जप्त केले आहेत ...
Ramachandra Guha Over BJP And Congress : सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी काँग्रेसचे सर्वात मोठे नेते आहेत कारण त्यांचा संबंध गांधी कुटुंबाशी आहे असं गुहा यांनी म्हटलं आहे. ...
गोव्यात सुट्टीचा आनंद घेत असलेल्या निधीने स्विमसूटमधील हे फोटो शेअर केलेत आणि ते लगेच व्हायरल झालेत. इतकेच नाही तर या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पडला. पण निधीला हे काही रूचले नाही. ...
मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन कसं काय, हार्दीक भाऊ? अशी टॅगलाईन देत हार्दीक पांड्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत हार्दीक चक्क मराठीत बोलताना दिसून येत आहे. ...
भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्याची फलंदाजी बघितल्यानंतर केवळ भारतीय फॅन्सच नाहीतर ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज लेग स्पिनर शेन वॉर्नलाही वाटते की आगामी कसोटी मालिकेत टीम इंडियामध्ये त्याचा सहभाग असायला हवा. ...