लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Breaking : ‘स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकर यांच्यावर जीवघेणा हल्ला - Marathi News | Breaking: Attack on 'Swabhimani' leader Ravikant Tupkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Breaking : ‘स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकर यांच्यावर जीवघेणा हल्ला

चिखली रोडवरील कार्यालयासमोर एकाने कुऱ्हाडीच्या सहाय्याने जीवघेणा हल्ला केला. ...

..अन्यथा उपमहापौरांना पालिकेत पाऊल ठेवू देणार नाही; पिंपरीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा इशारा  - Marathi News | ..Otherwise, Deputy Mayor of Pimpri will not be allowed to set foot in the Municipal Corporation; NCP Youth Congress warns | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :..अन्यथा उपमहापौरांना पालिकेत पाऊल ठेवू देणार नाही; पिंपरीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा इशारा 

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खुर्चीला पालेभाज्या व फळांचा हार घालून उपमहापौरांचा निषेध केला. ...

खरंच... सीरम, भारत बायोटेकच्या लसीकरणाची परवानगी फेटाळली का? सरकारनं सांगितलं सत्य... - Marathi News | Ministry Of Health And Family Welfare Says Media Report About The Rejection Of Serum Institute And Bharat Biotech Emergency Use Authorisation Of Vaccine Is Fake | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खरंच... सीरम, भारत बायोटेकच्या लसीकरणाची परवानगी फेटाळली का? सरकारनं सांगितलं सत्य...

Ministry Of Health And Family Welfare : कोरोनावर प्रभावी ठरू शकणाऱ्या ‘कोविशिल्ड’ लसीच्या आपत्कालीन वापरासाठी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने गेल्या सोमवारी केंद्र सरकारकडे अर्ज केला. ...

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं सरकारचं कर्तव्य, कृषी कायदा रद्द करा; विरोधकांची राष्ट्रपतींकडे मागणी - Marathi News | It is the duty of the government to solve the problems of the farmers opposition demands President | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं सरकारचं कर्तव्य, कृषी कायदा रद्द करा; विरोधकांची राष्ट्रपतींकडे मागणी

थंडीच्या दिवसात शेतकरी रस्त्यावर आहेत. अगदी शांतपणे ते आपली नाराजी सरकारसमोर मांडत आहेत. ...

"...एकदा निकाल हाती आले की...!" ; जयंत पाटलांनी सांगितली कोल्हेंबाबतची गमतीशीर आठवण - Marathi News | "... Once the results are in hand ...!"; Funny moment share of Amol Kolhe by Jayant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"...एकदा निकाल हाती आले की...!" ; जयंत पाटलांनी सांगितली कोल्हेंबाबतची गमतीशीर आठवण

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारसभांना प्रचंड गर्दी होत असते. त्याचमुळे त्यांना सभांना उपस्थित राहायला आणि बोलण्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह असतो.. ...

हॉटेलच्या रुममधून ९५ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला; दागिन्यांची किंमत ३ लाख ७५ हजार रुपये - Marathi News | 95 grams of gold jewelery stolen from hotel room; The price of jewelery is 3 lakh 75 thousand rupees | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हॉटेलच्या रुममधून ९५ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला; दागिन्यांची किंमत ३ लाख ७५ हजार रुपये

शहरातील ब्रीज हॉटेलच्या रुम नं. ३०१ मधून ९५ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना ६ डिसेंबर रोजी घडली. ...

’बायकोला हवं तरी काय'मध्ये श्रेया बुगडे आणि अनिकेत विश्वासराव दिसणार एकत्र - Marathi News | Shreya Bugde and Aniket Vishwasrao will be seen together in 'What Wife Wants' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :’बायकोला हवं तरी काय'मध्ये श्रेया बुगडे आणि अनिकेत विश्वासराव दिसणार एकत्र

श्रेया बुगडे आणि अनिकेत विश्वासराव यांची 'बायकोला हवं तरी काय' ही वेबसीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ...

धक्कादायक! पतंग उडवता उडवता ३० फूट उंच उडाला १२ वर्षांचा मुलगा, मग...., पाहा व्हिडीओ - Marathi News | Viral Video : A 12 year old boy flew 30 feet high while flying a kite | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :धक्कादायक! पतंग उडवता उडवता ३० फूट उंच उडाला १२ वर्षांचा मुलगा, मग...., पाहा व्हिडीओ

Trending Viral Video in Marathi : शाळेत पतंग उडविण्याच्या कार्यक्रमादरम्यान एक मोठा अपघात घडला आहे.  ...

'केजीएफ चॅप्टर २'च्या टीझरची प्रतीक्षा संपली, या दिवशी सुपरस्टार यश देणार चाहत्यांना सरप्राईज - Marathi News | The wait for the teaser of 'KGF Chapter 2' is over, on this day the superstar will give a surprise to the fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'केजीएफ चॅप्टर २'च्या टीझरची प्रतीक्षा संपली, या दिवशी सुपरस्टार यश देणार चाहत्यांना सरप्राईज

अभिनेता यश या दिवशी 'केजीएफ चॅप्टर २' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करून आपल्या चाहत्यांना एक खास सरप्राईज देणार आहे. ...