लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

जयपूर दिल्ली रोडवर ट्रक उलटला, ३ जण मृत्युमुखी तर कित्येकजण जखमी  - Marathi News | A truck overturned on Jaipur-Delhi road, killing three people and injuring several others | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जयपूर दिल्ली रोडवर ट्रक उलटला, ३ जण मृत्युमुखी तर कित्येकजण जखमी 

Big Accident : जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  ...

"सोनिया गांधी आणि मायावती यांना 'भारतरत्न'ने सन्मानित करा" - Marathi News | harish rawat demands bharat ratna for sonia gandhi and mayawati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सोनिया गांधी आणि मायावती यांना 'भारतरत्न'ने सन्मानित करा"

Sonia Gandhi And Mayawati : हरिश रावत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. तसेच ही मागणी करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील टॅग केलं आहे. ...

काय सांगता! मनुष्याप्रमाणे 'विचार' करतं हे झाड, पण कसं रे भौ? - Marathi News | The thinking tree in Italy will blow your mind | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :काय सांगता! मनुष्याप्रमाणे 'विचार' करतं हे झाड, पण कसं रे भौ?

हिस्ट्री अ‍ॅन्ड स्टोरीज नावाच्या ट्विटर पेजवर या झाडाचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. या ट्विटनुसार, हे अनोखं झाड इटलीतील Puglia या ठिकाणी आहे. ...

Covaxin Vs Covishield: या कारणांमुळे कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड आहेत एकमेकांपेक्षा वेगळ्या, अशी आहेत वैशिष्ट्ये - Marathi News | Covaxin Vs Covishield: The reasons Covaxin and Covishield differ from each other are as follows | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Covaxin Vs Covishield: या कारणांमुळे कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड आहेत एकमेकांपेक्षा वेगळ्या, अशी आहेत वैशिष्ट्ये

Corona Vaccine Update : भारतात कोरोनाचा संसर्ग कमी होत असतानाच आता कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींच्या आपातकालिन वापरास मान्यता देण्यात आली आहे. या दोन्ही लसी कोरोनाविरोधात प्रभावी असल्या तरी अनेकबाबतीत एकमेकांपेक्षा वेगळ्या आहेत ...

राज ठाकरेंनी आयोजित केलेल्या 'त्या' कॉन्सर्टबाबत ठाकरे सरकार घेणार आज महत्वाचा निर्णय? - Marathi News | state government has decided to uphold the decision to waive the entertainment tax on Michael Jackson's program | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंनी आयोजित केलेल्या 'त्या' कॉन्सर्टबाबत ठाकरे सरकार घेणार आज महत्वाचा निर्णय?

शिवसेनेची आणि भाजपची १९९५ मध्ये युती झाल्यानंतर युती सरकार सत्तेत असताना ही करमणूक शुल्क माफी वादग्रस्त ठरली होती. ...

अक्षय कुमारचा चित्रपट बच्चन पांडेच्या शूटिंगला जैसलमेरमध्ये झाली सुरूवात, फोटो आला समोर - Marathi News | Akshay kumar and kriti sanon starrer fil bachchan pandey goes on floors with a muhurat shot in jaisalmer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारचा चित्रपट बच्चन पांडेच्या शूटिंगला जैसलमेरमध्ये झाली सुरूवात, फोटो आला समोर

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा मोस्टअवेटेड सिनेमा 'बच्चन पांडे'च्या शूटिंगला सुरूवात झाली आहे. ...

"गुजराती माणसानं उद्धव ठाकरेंना आपडा म्हटलं तर तुमचा का तीळ पापडा झालाय?" - Marathi News | Shiv Sena Hemraj Shah target BJP Atul Bhatkhalkar over Gujrati Community criticized | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"गुजराती माणसानं उद्धव ठाकरेंना आपडा म्हटलं तर तुमचा का तीळ पापडा झालाय?"

भाजपाचे नेते अस्वस्थ आहेत, मुंबईतले गुजराती समाजाचे नेते भाजपामध्ये चिंतेत आहेत, त्यांना कोणीही विचारेनासे झाले आहे असंही शहा यांनी सांगितले.  ...

अमिषा पटेलचे इंस्टाग्राम अकाउंट झाले हॅक, नेदरलँडहून आलेल्या एका मेसेजमुळे झाली गडबड - Marathi News | Amisha Patel's Instagram account hacked, messed up by a message from the Netherlands | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिषा पटेलचे इंस्टाग्राम अकाउंट झाले हॅक, नेदरलँडहून आलेल्या एका मेसेजमुळे झाली गडबड

बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाले आहे. ...

'भाभी जी घर पर हैं' मालिकेची अनिता भाभी बनणार नेहा पेंडसे, त्याआधीच हॉट पोल डान्सची होतेय चर्चा - Marathi News | Neha Pendse to be Anita Bhabhi of 'Bhabhi Ji Ghar Par Hain' series, Hot Pole Dance Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भाभी जी घर पर हैं' मालिकेची अनिता भाभी बनणार नेहा पेंडसे, त्याआधीच हॉट पोल डान्सची होतेय चर्चा

गेल्या ५ वर्षांपासून सौम्या टंडन या मालिकेत काम करत होती. तिने अनिता भाभीची भूमिका लोकप्रिय केली होती. खाजगी कारणांमुळे काही दिवसांपूर्वीच सौम्याने ही मालिका सोडली होती. ...