लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नाशिकलाच मिळाला साहित्य संमेलनाचा मान; २४ तारखेला ठरणार संमेलनाध्यक्ष - Marathi News | Nashik got the honor of Sahitya Sammelan; president will be on the 24th | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नाशिकलाच मिळाला साहित्य संमेलनाचा मान; २४ तारखेला ठरणार संमेलनाध्यक्ष

छगन भुजबळ, शरद पवार आणि त्यांचे सहस्रचंद्रदर्शन यांचा सध्यातरी साहित्य संमेलनाशी काहीही संबंध नाही. पुढे जर अशी काही वेळ आली तर तसा विचार करू, असे स्पष्टीकरण ठाले पाटील यांनी दिले. ...

औरंगाबाद की संभाजीनगर? नामांतर प्रस्ताव मंत्रिमंडळासमाेर येणार  - Marathi News | Sambhajinagar or Aurangabad? renaming proposal will come before the Cabinet | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :औरंगाबाद की संभाजीनगर? नामांतर प्रस्ताव मंत्रिमंडळासमाेर येणार 

Aurangabad Rename : शिवसेनेची खेळी; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष ...

लग्नाच्या वऱ्हाडाचा टेम्पो दीडशे फूट दरीत कोसळला; तीन ठार  - Marathi News | Tampa fell into a ravine a hundred and fifty feet; Three killed | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लग्नाच्या वऱ्हाडाचा टेम्पो दीडशे फूट दरीत कोसळला; तीन ठार 

पाथरी खिंडीतील दुर्घटना : ६१ जण जखमी  ...

हे दंगेखोर ट्रम्प समर्थक आहेत तरी कोण? - Marathi News | Who are these riotous Trump supporters? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हे दंगेखोर ट्रम्प समर्थक आहेत तरी कोण?

अमेरिका नावाचा ‘मेल्टिंग पॉट’ मुळातच तडकलेला आहे! ट्रम्प यांच्या पतनानंतरही अमेरिकी समाजातला हा दुभंग संपणारा नाही. ...

अस्वस्थ काळाचे वर्तमान: डोक्यात घंटा वाजल्या पाहिजेत, लोकहो! - Marathi News | The current of turbulent times: Bells should ring in the head, folks! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अस्वस्थ काळाचे वर्तमान: डोक्यात घंटा वाजल्या पाहिजेत, लोकहो!

अरेच्चा, स्पर्श कळत नाही? गंध येत नाही? दिसत नाही? चवच लागत नाही? असे असेल, तर मुकेपणाचा बथ्थड ‘मास्क’ ओरबाडून काढावा लागेल!  ...

संपादकीय: व्हॉट्सॲपचे काय करणार? - Marathi News | Editorial: What will do of WhatsApp? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: व्हॉट्सॲपचे काय करणार?

व्हॉट्सॲप हे जगप्रसिद्ध मेसेजिंग ॲप. याची सेवा सर्वांसाठी मोफत सुरू झाली त्याला आता ११ वर्षे उलटून गेली आहेत. हे ॲप जगात जेव्हा सुरू झाले तेव्हा जलद संवाद-संपर्काचे मोठे माध्यम उपलब्ध झाल्याचा केवढा आनंद झाला होता. ...

‘त्या’ बेपत्ता तरुणाची हत्या झाल्याचा संशय   - Marathi News | Suspicion of killing 'that' missing youth in Online Gambling | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘त्या’ बेपत्ता तरुणाची हत्या झाल्याचा संशय  

ऑनलाइन जुगार प्रकरण : पगार मागितल्याने केली होती मारहाण ...

हेमंत नगराळे यांना सहआरोपी करावे; अश्विनी बिद्रेंच्या पतीची मागणी - Marathi News | Hemant Nagarale should be made a co-accused in Ashwini Bidre murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हेमंत नगराळे यांना सहआरोपी करावे; अश्विनी बिद्रेंच्या पतीची मागणी

Ashwini Bidre murder: हेमंत नगराळे हे नवी मुंबई पोलीस आयुक्त असताना, त्यांनी आरोपीना वाचविण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप अश्विनी बिद्रे यांचे पती राजीव गोरे यांनी केला आहे. ...

विमा कंपनीला चार कोटींचा गंडा - Marathi News | Four crore fraud to the insurance company | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विमा कंपनीला चार कोटींचा गंडा

विदेशी जाणाऱ्या कामगारांचा विमा काढण्यास संबंधित कंपन्यांकडून टाळाटाळ होत असते. यामध्ये कामगारांचे नुकसान असल्याने कामगारांचा विमा बंधनकारक करावा, यासाठी अग्रवाल हे प्रयत्नशील होते. ...