लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अलवीरावर जीवापाड प्रेम करायचा अतुल अग्निहोत्री पण, सलमानला घाबरायचा; एकदिवस... - Marathi News | salman khan sister alvira khan and atul agnihotri intersting love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अलवीरावर जीवापाड प्रेम करायचा अतुल अग्निहोत्री पण, सलमानला घाबरायचा; एकदिवस...

1996 साली अलवीराने अभिनेता अतुल अग्निहोत्रीसोबत लग्न केले. एका सिनेमाच्या सेटवर दोघांची लव्हस्टोरी सुरु झाली. ...

केळशीच्या समुद्रात गाडी बुडाली; स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पुन्हा आणली किनाऱ्यावर - Marathi News | The car sank in the sea of Kelshi; With the help of local villagers brought back to shore | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :केळशीच्या समुद्रात गाडी बुडाली; स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पुन्हा आणली किनाऱ्यावर

सूचना वारंवार देण्यात येऊनही पर्यटक बेदरकारपणे  समुद्रकिनारी वाहने आणत आहेत. त्यामुळे अनेक वेळा अपघातासारख्या घटना घडत आहेत. ...

धोका वाढला! आता भारतात ७ राज्यात बर्ड फ्लूचा कहर; हाय अलर्ट जारी - Marathi News | Bird flu latest 10 january 2021 delhi crows found dead poultry farm bird flu alert kanpur zoo seale | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :धोका वाढला! आता भारतात ७ राज्यात बर्ड फ्लूचा कहर; हाय अलर्ट जारी

Bird flu news & Latest Updates : राजधानी दिल्ली, छत्तीसगड आणि महाराष्ट्रासह इतर अनेक राज्यात पक्ष्यांच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळांमध्ये पाठविण्यात आले आहेत. ...

India vs Australia, 3rd Test : ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड; विक्रमांची नोंद करून रोहित-शुबमन ही जोडी माघारी - Marathi News | India vs Australia, 3rd Test Day 4 : India need 309 runs & Australia need eight wickets in final Day, India go to stumps on day four at 98/2 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd Test : ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड; विक्रमांची नोंद करून रोहित-शुबमन ही जोडी माघारी

India vs Australia, 3rd Test Day 4 :२ बाद १०३ वरून ऑस्ट्रेलियानं चौथ्या दिवसाचा खेळ सुरू केला. लाबुशेन चांगल्या फॉर्मात होता आणि दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूवर त्याचा झेल सोडला. पण, नशीबानं तो महागात पडला नाही. ...

पश्चिम बंगालच्या जनतेला कोरोना लस मोफत मिळणार; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची घोषणा - Marathi News | cm mamata banerjee announces free corona vaccine to all the people of west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालच्या जनतेला कोरोना लस मोफत मिळणार; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची घोषणा

पश्चिम बंगालच्या जनतेला कोरोनाची लस मोफत दिली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली असून, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ती महत्त्वाची मानली जात आहे. ...

'मेडिकल'च्या कोरोना वार्डमध्ये शिरला चोर; पीपीई किट घालून मोबाईल केले लंपास - Marathi News | Thief in Corona ward of 'Medical'; Mobile robbery with PPE kit | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'मेडिकल'च्या कोरोना वार्डमध्ये शिरला चोर; पीपीई किट घालून मोबाईल केले लंपास

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुगणावर उपचार सुरू आहेत. ...

पळून जाण्याचा तयारीत असलेल्या सराईत गुंडास शस्त्रासह अटक - Marathi News | Pune police arrested gangster who was in for trying to escape | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पळून जाण्याचा तयारीत असलेल्या सराईत गुंडास शस्त्रासह अटक

Crime News : तेथे त्यांना एक पांढरा रंगाचा शर्ट व निळी जीन पॅट घातलेला सोमा कांचन हा कमरेला गावठी पिस्तुल लावून परिसरातील लोकांमध्ये दहशत करीत फिरत असून तो सध्या ऊरुळी कांचन येथील कस्तुरी कार्यालयाचे शेजारी ॲक्टीव्हा गाडीवर उभा आहे. ...

मंडईतील शारदा गणपतीचे दागिने चोरणारा चोरटा मुंबई पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | The thief who stole Sharda Ganpati's jewelery from the market was caught by the Mumbai police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मंडईतील शारदा गणपतीचे दागिने चोरणारा चोरटा मुंबई पोलिसांच्या जाळ्यात

अखिल मंडई मंडळाच्या गणेश मंदिरातील सभा मंडपाकडे जाणार्‍या मागील बाजुच्या दरवाजाचा कडी कोयंडा कटावणीच्या सहाय्याने उचकटून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला होता. ...

India vs Australia, 3rd Test : रोहित शर्मा-शुबमन गिल यांचा मोठा पराक्रम, १९६८ नंतर भारतीय सलामीवीरांचा ऑस्ट्रेलियात विक्रम! - Marathi News | India vs Australia, 3rd Test : Rohit Sharma- Shubman Gill records; After 1968 Indian team's opening pairs with 50+ stands in both innings of a Test in Australia | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd Test : रोहित शर्मा-शुबमन गिल यांचा मोठा पराक्रम, १९६८ नंतर भारतीय सलामीवीरांचा ऑस्ट्रेलियात विक्रम!