Heart Attack : अलिकडेच फिनलँड आणि ब्रिटनच्या वैज्ञानिकांनी दावा केलाय की, कमी वयातच घरापासून दूर राहणाऱ्या लहान मुलांमध्ये किंवा टीनएजर्समध्ये हार्ट अॅटॅक आणि हृदयरोगाचा धोका अधिक वाढतो. ...
Leopard Attack 8-year-old boy: कसारा जवळील कळभोंडे लाद्याची वाडी येथील जंगलात रानमेवा गोळा करणाऱ्या आठ वर्षाच्या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ...
Rubina dilaik: रुबिनाने तिच्या युट्यूब चॅनेलवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये ती अभिनेत्री जन्नत जुबैरसोबत चर्चा करतांना दिसत आहे. यावेळी रुबिनाने तिच्या प्रेग्नंसीचा अनुभव शेअर केला. ...
या कोंडीत अडकून पडलेल्या एका उच्चभ्रू मुंबईकर महिलेचा संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. त्या महिलेने थेट मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आगपाखड केली. यामुळे गोंधळ उडाला होता. ...
आदित्य धर यांचा चित्रपट 'धुरंधर' आणि 'धुरंधर: द रिव्हेंज' या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. जगभरात आपला ठसा उमटवल्यानंतर आदित्य धर हा या चित्रपटाबद्दल एक खास गोष्ट प्रेक्षकांसमोर आणणार आहे. ...
RBI New Rules: भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) मंगळवारी डिजिटल पेमेंट प्रक्रिया सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत. पाहा काय आहेत हे नवे नियम. ...
Mumbai Local Train News: मध्य रेल्वे उपनगरीय सेवा सलग दुसऱ्या दिवशी कोलमडली. खर्डी स्थानकातील लांबलेल्या ब्लॉकचा आणि सकाळी डोंबिवली येथे अचानक घेण्यात आलेल्या ब्लॉकचा दुहेरी फटका मंगळवारी मुंबईकरांना बसला. ...