लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ऐकावं ते नवलच! पाणी वापरता की वॉटर पार्क चालवता?; 26 लाखांचं बिल पाहून लोक झाले हैराण - Marathi News | man gets water bill of 26 lakh rupees people asks does he owns water park | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऐकावं ते नवलच! पाणी वापरता की वॉटर पार्क चालवता?; 26 लाखांचं बिल पाहून लोक झाले हैराण

एका व्यक्तीला पाण्याचं भलमोठं बिल आहे. पाण्याच्या बिलाचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...

सरकारच्या दोन खात्यात बसेना मेळ; वस्त्रोद्योगाचा बिघडलाय खेळ - Marathi News | About Rs 150 crore hollow arrears on about ten thousand electricity consumers in the textile industry | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सरकारच्या दोन खात्यात बसेना मेळ; वस्त्रोद्योगाचा बिघडलाय खेळ

राज्यातील २७ अश्वशक्तीवरील सुमारे दहा हजार वीज ग्राहकांवर साधारण १५० कोटी रुपये पोकळ थकबाकीची टांगती तलवार आहे. ...

Manoj Tiwary, Ranji Trophy 2022 : क्रीडा मंत्री सुसाट; ५ बाद ५४ अशा अवस्थेत असणाऱ्या संघाला सावरले अन् खणखणीत शतक झळकावले! - Marathi News | Ranji Trophy 2022 : Shahbaz Ahmed and West Bengal Sports Minister Manoj Tiwari Scored Hundred in Semi-final, team loss 5 wickets in 54, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रीडा मंत्री सुसाट; ५ बाद ५४ अशा अवस्थेत असणाऱ्या संघाला सावरले अन् खणखणीत शतक झळकावले!

Manoj Tiwary, Ranji Trophy 2022 : मध्य प्रदेशच्या पहिल्या डावातील ३४१ धावांच्या प्रत्युत्तरात बंगालचा निम्मा संघ ५४ धावांत माघारी परतला होता. ...

छोट्या कंपनीचा मोठा धमाका; 64MP च्या झक्कास कॅमेऱ्यासह बजेट फ्रेंडली स्मार्टफोनची एंट्री - Marathi News | Tecno camon 19 pro launched with 64mp main rgbw sensor check price specifications   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :छोट्या कंपनीचा मोठा धमाका; 64MP च्या झक्कास कॅमेऱ्यासह बजेट फ्रेंडली स्मार्टफोनची एंट्री

Tecno Camon 19 Pro 5G आणि Camon 19 Pro हे दोन स्मार्टफोन जागतिक बाजारात सादर करण्यात आले आहेत.   ...

सिद्धेश्वर विद्यालय डोनेशन प्रकरण; दोन शिक्षकांना न्यायालयीन कोठडी, मुख्याध्यापक ताब्यात - Marathi News | Siddheshwar Vidyalaya Donation Case; Two teachers in judicial custody, headmaster in custody | Latest beed News at Lokmat.com

बीड :सिद्धेश्वर विद्यालय डोनेशन प्रकरण; दोन शिक्षकांना न्यायालयीन कोठडी, मुख्याध्यापक ताब्यात

श्री सिद्धेश्वर विद्यालयात पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी डोनेशन घेण्यात येत असल्याच्या तक्रारी आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडे आल्या हाेत्या. ...

बहिणीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ बनवला, भावाने तरूणाला कुऱ्हाडीने कापून फेकलं - Marathi News | Brother killed youth to make video of girl taking bath in Kanpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बहिणीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ बनवला, भावाने तरूणाला कुऱ्हाडीने कापून फेकलं

Kanpur Crime News : कानपूरच्या चौबेपूर भागात बुधवारी सकाळी ताराचंदचा मृतदेह एका शेतात आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चौकशी केली, तेव्हा समजलं की, तरूण महाराजपूरचा राहणारा आहे. ...

आधी नवऱ्याला तिनं कानाखाली मारलं; त्यानं हात उचलताच 'अशी' रिएक्शन दिली, पाहा व्हिडिओ - Marathi News | Viral entertaining video on instagram reel trending shocking husband wife fight will made you laugh | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आधी नवऱ्याला तिनं कानाखाली मारलं; मग त्यानं हात उचलताच 'अशी' रिएक्शन दिली, पाहा व्हिडिओ

Viral entertaining video : व्हिडिओच्या सुरुवातीला पत्नी आपल्या पतीवर हात उचलताना दिसत आहे. पण त्यानंतर जे घडलं त्यामुळे यूजर्सचं खूप मनोरंजन झालं ...

पुण्यात कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये तरुणीवर बलात्कार; मित्रांची व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी - Marathi News | Rape of a girl in a college canteen in Pune threatening to make videos go viral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये तरुणीवर बलात्कार; मित्रांची व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

तरुणीचा मित्र त्याची आई-बहीणसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल ...

कुठे पाणी तर कुठे लाईट नाही! पुणे जिल्ह्यातील अंगणवाड्यांची बिकट अवस्था - Marathi News | 1 thousand 385 Anganwadis in Pune district in have not electricity light | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुठे पाणी तर कुठे लाईट नाही! पुणे जिल्ह्यातील अंगणवाड्यांची बिकट अवस्था

जिल्ह्यातील ४२८ अंगणवाड्यांना सोलर... ...