लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

प्रवेश फिसच्या नावे पालकांची लुट; आमदारांनीच केले स्टिंग ऑपरेशन, शिक्षक ताब्यात,रोकड जप्त - Marathi News | Education market! Looting millions in the name of admission fees; Sting operation carried out by MLA Prakash Solunke | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रवेश फिसच्या नावे पालकांची लुट; आमदारांनीच केले स्टिंग ऑपरेशन, शिक्षक ताब्यात,रोकड जप्त

माजलगावात सिद्धेश्वर विद्यालयाचे कर्मचारी प्रवेश फीसच्या नावाखाली पालकांची लूट करताना पकडले ...

mirzapur 2: साडीत वावरणारी माधुरी भाभी खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड हॉट; बिकिनी फोटो शेअर करत वेधलं नेटकऱ्यांच लक्ष - Marathi News | mirzapurs madhuri bhabhi isha talwar bold photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :mirzapur 2: साडीत वावरणारी माधुरी भाभी खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड हॉट; फोटो व्हायरल

Isha talwar: 'मिर्झापूर 2' मध्ये इशा तलवारने माधुरी भाभी ही भूमिका साकारुन प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. ...

IND vs SA 3rd T20I Live Updates : दक्षिण आफ्रिकेची टॉस जिंकण्याची हॅटट्रिक; रिषभ पंतने करो वा मरो सामन्यात बघा कोणता संघ उतरवला! - Marathi News | IND vs SA 3rd T20I Live Updates : South Africa won the toss and elected to bowl first against India in the third T20I, both team unchanged  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकेची टॉस जिंकण्याची हॅटट्रिक; रिषभ पंतने करो वा मरो सामन्यात बघा कोणता संघ उतरवला!

India vs South Africa 3rd T20I Live Updates : रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला सलग दोन ट्वेंटी-२० सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. ...

टोपीमुळे सापडला खूनी, मृतदेहाचे गूढ कायम; बारा तासात आरोपी गजाआड - Marathi News | The murderer found by the hat, the mystery of the corpse remains; The accused disappeared within twelve hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टोपीमुळे सापडला खूनी, मृतदेहाचे गूढ कायम; बारा तासात आरोपी गजाआड

Murder Case : दारूच्या नशेत मृत व्यक्ती आणि मोरे याच्यात वाद झाला आणि त्यात खून झाल्याची घटना घडल्याची माहीती डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे यांनी दिली. ...

"मी डबा, उद्धव ठाकरे माझं इंजिन; I Love U म्हणायचं अन् लफडी करायची हे चालतंच" - Marathi News | "I am Dabba, Uddhav Thackeray is my engine Says Shivsena Gulabrao Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी डबा, उद्धव ठाकरे माझं इंजिन; I Love U म्हणायचं अन् लफडी करायची हे चालतंच"

मी डबा आहे आणि उद्धव ठाकरे माझे इंजिन आहे. तीन पक्ष म्हटल्यावर एवढे होणारच आहे असं भाष्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी महाविकास आघाडीतील नाराजीवर केले आहे. ...

IPL media rights साठी ४८,३९० कोटींची विक्रमी बोली; रिलायन्सच्या Viacom18 ची डिजिटल क्रांती! - Marathi News | BCCI will be earning 48,390cr through IPL Media Rights in the next 5 years, STAR INDIA wins India TV rights with  Rs 23,575 crores and Viacom18 bags digital rights with Rs 23,758 cr | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL media rights साठी ४८,३९० कोटींची विक्रमी बोली; रिलायन्सच्या Viacom18 ची डिजिटल क्रांती!

IPL media rights e-auction resulting in INR 48,390 cr value, इंडियन प्रीमिअर लीग २०२३ ते २०२७ या पाच वर्षांच्या कालावधी झालेल्या ई लिलावात चार पॅकेजसाठी ४८, ३९०.५२ कोटींची विक्रमी बोली लागली. ...

चंद्रा फिव्हर! अमृता खानविलकरने व्हाईट साडीत केलं फोटोशूट, दिसतेय खूप सुंदर - Marathi News | Chandra Fever! Amrita Khanwilkar did a photoshoot in a white saree, she looks very beautiful | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :चंद्रा फिव्हर! अमृता खानविलकरने व्हाईट साडीत केलं फोटोशूट, दिसतेय खूप सुंदर

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकरच्या साडीतील फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती ...

भुवनेश्वर कुमारला खुणावतोय टी२० मधील मोठा विक्रम; हवी फक्त एक विकेट - Marathi News | ind vs sa t20 series bhuvneshwar kumar close to create history huge t20i record most wickets in powerplay | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भुवनेश्वर कुमारला खुणावतोय टी२० मधील मोठा विक्रम; हवी फक्त एक विकेट

आज भारत-आफ्रिका तिसरा टी२० सामना ...

मुकेश अंबनींना टक्कर देण्याची अदानींची तयारी, ‘या’ विदेशी कंपनीशी केली हातमिळवणी - Marathi News | adani group anil and total energies to create the world s largest green hydrogen ecosystem know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबनींना टक्कर देण्याची अदानींची तयारी, ‘या’ विदेशी कंपनीशी केली हातमिळवणी

Adani Group Now In Green Hydrogen: जगातील सर्वात स्वस्त ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी दोघांमध्ये स्पर्धा. अदानींनी फ्रान्सच्या कंपनीशी केली हातमिळवणी. ...