चंद्रा फिव्हर! अमृता खानविलकरने व्हाईट साडीत केलं फोटोशूट, दिसतेय खूप सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 06:29 PM2022-06-14T18:29:38+5:302022-06-14T18:36:49+5:30

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकरच्या साडीतील फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती

अमृता खानविलकरने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.

अमृता खानविलकर बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

अमृता खानविलकर हिने नुकतेच व्हाईट साडीमधील फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे, यात ती खूपच स्टनिंग दिसते आहे.

अमृता खानविलकरने फोटो शेअर करून चंद्रमुखी फिव्हर कायम असं कॅप्शन दिले आहे.

अमृता खानविलकरच्या या साडीतील फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.

अमृता खानविलकरचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

अमृता खानविलकर शेवटची चंद्रमुखी चित्रपटात पाहायला मिळाली.

चंद्रमुखी चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.