लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

भारती सिंगने काय ठेवलं आपल्या लेकाचं नाव?, जन्मानंंतर २ महिन्यांनी झाला खुलासा - Marathi News | What did Bharti Singh name his son? It was revealed 2 months after his birth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारती सिंगने काय ठेवलं आपल्या लेकाचं नाव?, जन्मानंंतर २ महिन्यांनी झाला खुलासा

Bharti Singh Baby Name: लाफ्टर क्वीन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांचा मुलगा दोन महिन्यांचा झाला आहे. अशा परिस्थितीत भारतीने आता तिच्या मुलाच्या नावाचा खुलासा केला आहे. ...

सातारा: रिमांड होममधून अल्पवयीन बालकानं काढला पळ, निरीक्षक गृहात उडाली खळबळ - Marathi News | The minor escaped from the remand home | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: रिमांड होममधून अल्पवयीन बालकानं काढला पळ, निरीक्षक गृहात उडाली खळबळ

संबंधित मुलाचा निरीक्षक गृहातील कर्मचाऱ्यांनी शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. ...

Rajya Sabha Election 2022: “अब्दुल सत्तारांनी अपक्षांना सोबत घेण्यासाठी १०० टक्के मदत केली”; भाजपचा मोठा दावा - Marathi News | bjp leader santosh danve big claims shiv sena abdul sattar helped our party to get independent mlas along us | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अपक्षांना आमच्याकडे वळवण्यात शिवसेनेच्या ‘या’ आमदाराची मोलाची मदत”; भाजपचा मोठा दावा

Rajya Sabha Election 2022: राज्यसभेप्रमाणे शिवसेनेच्या त्या नेत्याने विधान परिषद निवडणुकीतही भाजपला अपेक्षित मदत करावी, असा टोला लगावण्यात आला आहे. ...

"मी म्हणतोय ना तुला खासदार..."; मनसेने मुख्यमंत्री ठाकरेंची उडवली खिल्ली - Marathi News | Raj Thackeray Led MNS Leader Troll Shivsena CM Uddhav Thackeray after Sanjay Pawar lost Rajya Sabha Elections 2022 Results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी म्हणतोय ना तुला खासदार..."; मनसेने मुख्यमंत्री ठाकरेंची उडवली खिल्ली

शिवसेनेच्या संजय पवारांचा भाजपाने केला पराभव ...

न्यायालयात आरोपीचे छायाचित्र काढणाऱ्यास बेड्या; मज्जाव करताच पोलिसांची कॉलर पकडली - Marathi News | photographer grabbed the collar of the police while taking accused photos | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :न्यायालयात आरोपीचे छायाचित्र काढणाऱ्यास बेड्या; मज्जाव करताच पोलिसांची कॉलर पकडली

छायाचित्र काढण्याची परवानगी विचारली असता, त्याने येथे कोण कशाला परवानगी घेईल, असे उलट उत्तर देत आरडाओरड सुरू केली. ...

अरारारा खतरनाक! iPhone 13 वर 22 हजार रुपयांपेक्षा जास्त ऑफ, पुन्हा मिळणार नाही सुवर्णसंधी   - Marathi News | Iphone 13 huge discount before iphone 14 launch in flipkart end of season sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरारारा खतरनाक! iPhone 13 वर 22 हजार रुपयांपेक्षा जास्त ऑफ, पुन्हा मिळणार नाही सुवर्णसंधी  

iPhone 13 वर मोठा Discount दिला जात आहे, त्यामुळे हा लेटेस्ट फोन 22 हजार रुपयांपेक्षा जास्त स्वस्तात मिळत आहे.   ...

पोटच्या पोरीनेच केली जन्मदात्या आईची डोक्यात दगड घालून हत्या, कारण वाचून होईल तुमचा संताप - Marathi News | Daughter and son in law arrested for killing mother in betul | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोटच्या पोरीनेच केली जन्मदात्या आईची डोक्यात दगड घालून हत्या, कारण वाचून होईल तुमचा संताप

Madhya Pradesh Crime News : बैतूल एसपी सिमाला प्रसाद यांनी सांगितलं की, राणीपूर भागात हायवे बाजूच्या जंगलात 6 जूनला एका पोत्यात मृतदेह सापडल्याची सूचना मिळाली होती. ...

मोहम्मद पैगंबरांविषयी नुपूर शर्मांचे वादग्रस्त वक्तव्य प्रकरण: इंदापूरमध्ये कडकडीत बंद - Marathi News | Nupur Sharmas controversial statement about Prophet Mohammad is strictly closed in Indapur city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोहम्मद पैगंबरांविषयी नुपूर शर्मांचे वादग्रस्त वक्तव्य प्रकरण: इंदापूरमध्ये कडकडीत बंद

शहरात शांततेत कडकडीत बंद यशस्वी. ...

video पन्हाळ्यावर जोरदार पाऊस, नव्या जिओ ग्रेडच्या रस्त्यावरुन पाण्याचे लोट; पायथ्याशी असलेल्या घरात शिरलं पाणी - Marathi News | Heavy rain on Panhala, lots of water from new Geo Grade roads | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :video पन्हाळ्यावर जोरदार पाऊस, नव्या जिओ ग्रेडच्या रस्त्यावरुन पाण्याचे लोट; पायथ्याशी असलेल्या घरात शिरलं पाणी

कोल्हापूर जिल्ह्यातही आज, शनिवारी सकाळपासूनच बहुतांशी ठिकाणी जोरदार पाऊस झाला. ...