लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

rain in Sindhudurg: सिंधुदुर्गात पावसाची दमदार हजेरी - Marathi News | Heavy rains in Sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :rain in Sindhudurg: सिंधुदुर्गात पावसाची दमदार हजेरी

पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला ...

Nupur Sharma Prophet remark row: पैगंबरांवरील वक्तव्याचा तीव्र विरोध; सोलापूर, औरंगाबाद, जालन्यासह अनेक शहरांत जोरदार निदर्शने - Marathi News | Nupur Sharma, Prophet case: Strong agitation to statements on the Prophet; Violent protests in Solapur, Aurangabad, Jalna and many cities | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पैगंबरांवरील वक्तव्याचा तीव्र विरोध; सोलापूर, औरंगाबाद, जालन्यासह अनेक शहरांत जोरदार निदर्शने

Nupur Sharma Prophet remark row: नुपूर शर्मा आणि नवीनकुमार जिंदालविरोधात देशातील अनेक राज्यात तीव्र निदर्शने होत आहेत. काही ठिकाणी आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. ...

Anya Movie Review : अतुल कुलकर्णी, रायमा सेन, भूषण प्रधानचा ‘अन्य’, कसा आहे चित्रपट? वाचा रिव्ह्यू - Marathi News | atul kulkarni, bhushan pradhan starrer Anya Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Anya Movie Review : अतुल कुलकर्णी, रायमा सेन, भूषण प्रधानचा ‘अन्य’, कसा आहे चित्रपट? वाचा रिव्ह्यू

Anya Movie Review : सर्वच कलाकारांनी आपापल्या प्रतिभेला साजेसा अभिनय केला असून, हीच या चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. ...

गोळ्या झाडल्यावर 10 तास जिवंत होती आई; 'तो' तिची तडफड पाहत राहिला, 8 वेळा तपासला श्वास - Marathi News | Crime News son shot at 2 oclock in night woman was suffering till 12 in morning 1 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोळ्या झाडल्यावर 10 तास जिवंत होती आई; 'तो' तिची तडफड पाहत राहिला, 8 वेळा तपासला श्वास

Crime News : मुलाने आईची रात्री दोन वाजता गोळ्या घालून हत्या केल्याची कबुली दिली. तसेच आपली आई दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत जिवंत होती. ...

Crime News Sangli: सांगलीत चाकूचा धाक दाखवून महिला अधिकाऱ्याचा विनयभंग - Marathi News | female officer was molested by showing fear of a knife In Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Crime News Sangli: सांगलीत चाकूचा धाक दाखवून महिला अधिकाऱ्याचा विनयभंग

पीडित महिला व्यायाम करत असताना दुचाकीवरून दोन तरुण तिथे आले. त्यातील एकाने पीडितेला हात लावत मनास लज्जा उप्तन्न होईल असे कृत्य केले. पीडितेने विरोध करताच दुसरा तरुण दुचाकीवरून उतरून आला व त्याने थेट चाकूचा धाक दाखवला. ...

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेकडे शरीरसुखाची मागणी, तरुणावर गुन्हा दाखल - Marathi News | Threatening to make nude video viral, demanding pleasure from married woman, filing a case against the youth | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेकडे शरीरसुखाची मागणी, तरुणावर गुन्हा दाखल

विवाहिता शेतात असताना गावातील युवकाने लपून केला व्हिडीओ शूट ...

Rajya Sabha Election 2022: ...तोपर्यंत मतमोजणी होणार नाही! राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीबाबत मोठी अपडेट - Marathi News | Rajya Sabha Election 2022 Counting of votes will not take place till election commission gives permission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तोपर्यंत मतमोजणी होणार नाही! राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीबाबत मोठी अपडेट

राज्यसभा निवडणुकीसाठीचं मतदान संपलं आहे. राज्यातील एकूण २८५ आमदारांनी मतदान केलं आहे. निवडणूक मतदानाची प्रक्रिया संपली असली तरी मतमोजणीसाठी विलंब होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...

धक्कादायक! पाच लाख रुपयांना पोटचे १५ दिवसांचे बाळ विकून आईनं खरेदी केला फ्रिज अन् कुलर - Marathi News | Mother bought a refrigerator Selling baby : Mother bought a refrigerator after selling a 15 day old innocent baby | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :धक्कादायक! पाच लाख रुपयांना पोटचे पोर विकून आईनं खरेदी केला फ्रिज अन् कुलर

Mother Bought a Refrigerator Selling baby :  एका आईने आपले 15 दिवसांचे नवजात बालक विकले इतकंच नाही तर मुलाला विकून मिळालेल्या पैशातून आईने फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशिन यांसारख्या वस्तू खरेदी केल्या. ...

पुणे : एक दोन नव्हे चक्क ४५ दुचाकींची चोरी! दुचाकी वाहने चोरणारी टोळी गजाआड - Marathi News | theft of 45 bikes a gang of two-wheeler thieves is arrested by pune rural police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : एक दोन नव्हे चक्क ४५ दुचाकींची चोरी! दुचाकी वाहने चोरणारी टोळी गजाआड

साखळी चोरीचेही गुन्हे... ...