लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

PHOTOS: कलाविश्वात वावर नसला तरी सौंदर्याच्या बाबतीत अमृता खानविलकरलाही टक्कर देते तिची आई - Marathi News | Did you seen marathi actress Amruta khanvilkar's mothers so also looks beautiful | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: कलाविश्वात वावर नसला तरी सौंदर्याच्या बाबतीत अमृता खानविलकरलाही टक्कर देते तिची आई

अमृताची आई दिसायला तिच्या इतकीच सुंदर आहे.अनेकावेळाला अमृता आईसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. ...

ऑनलाईन डिलिव्हरीचा गोंधळ; दोन केक मागवले आला मात्र एकच! हॉटेलमध्ये २ ग्रुपचे वाद - Marathi News | Confusion of online delivery Two cakes were ordered but only one Argument of 2 groups in the hotel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑनलाईन डिलिव्हरीचा गोंधळ; दोन केक मागवले आला मात्र एकच! हॉटेलमध्ये २ ग्रुपचे वाद

वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉटेलमध्ये जाणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले ...

बापरे! चुकीच्या रुट कॅनलमुळे अभिनेत्रीच्या चेहऱ्याची झाली भयंकर अवस्था; फोटो पाहून बसेल धक्का - Marathi News | kannada actress swathi sathish gets swollen face after wrong root canal surgery | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बापरे! चुकीच्या रुट कॅनलमुळे अभिनेत्रीच्या चेहऱ्याची झाली भयंकर अवस्था; फोटो पाहून बसेल धक्का

Kannada Actress Swathi Sathish : कन्नड अभिनेत्री स्वाती सतीश हिची सर्जरीमुळे वाईट अवस्था झाली आहे. चुकीच्या सर्जरीचा तिच्या चेहऱ्यावर परिणाम झाला असून तिला ओळखणं देखील अवघड झालं आहे. ...

'जो हिटलरच्या मार्गावर चालेल, तो हिटलरप्रमाणे मरेल', काँग्रेस नेत्याची PM मोदींवर वादग्रस्त टीका - Marathi News | Narendra Modi will die Hitler's death if he follows his path, says Congress leader Subodh Kant Sahay at party's 'Satyagrah' protest against ED | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जो हिटलरच्या मार्गावर चालेल, तो हिटलरप्रमाणे मरेल', काँग्रेस नेत्याची PM मोदींवर वादग्रस्त टीका

काँग्रेस नेते सुबोधकांत सहाय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त टीका केली आहे. ...

Sanjay Raut: 'राज्यसभेला पराभवाचं खापर फोडलं, संजय राऊतांनी आता विजयाचं श्रेयही द्याव' - Marathi News | Sanjay Raut: 'Defeat was broken, Sanjay Raut should now give credit for victory', Say Devendra Bhuyar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज्यसभेला पराभवाचं खापर फोडलं, संजय राऊतांनी आता विजयाचं श्रेयही द्यावं'

मी लोकसभा निवडणुकीपासून महाविकास आघाडीसोबत आहे. याची जाणीव मी शरद पवारांपासून सर्वांना करून दिली आहे ...

Video : विंडीजच्या कार्लोस ब्रेथवेटने फेकून मारला चेंडू, अम्पायर्सकडून 5 धावांची पेनल्टी; लाईव्ह सामन्यात सॉलिड ड्रामा  - Marathi News | T20 Blast 2022: Birmingham Bears handed five penalty runs against Derbyshire as skipper Carlos Brathwaite throws the ball at batter, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कार्लोस ब्रेथवेटने फेकून मारला चेंडू, अम्पायर्सकडून 5 धावांची पेनल्टी; लाईव्ह सामन्यात सॉलिड ड्रामा 

बर्मिंगहॅम बिअर्सचा कर्णधार कार्लोस ब्रेथवेट ( Birmingham Bears skipper Carlos Brathwaite) याने ट्वेंटी-20 ब्लास्ट स्पर्धेत डर्बिशायर संघाविरुद्धच्या सामन्यात चूक केली ...

Special Interview : ‘Y’ सिनेमा शूट करताना...! मुक्ता बर्वेसाठी काय होतं सर्वात मोठ चॅलेंज? - Marathi News | 'Y' Marathi Movie marathi actress Mukta Barve special Interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Special Interview : ‘Y’ सिनेमा शूट करताना...! मुक्ता बर्वेसाठी काय होतं सर्वात मोठ चॅलेंज?

'Y' Movie : गेल्या काही दिवसांपासून एका मराठी सिनेमाची जोरदार चर्चा आहे. तो सिनेमा म्हणजे, ‘Y’. मुक्ता बर्वेचा (Mukta Barve )  हा सिनेमा  येत्या शुक्रवारी (24 जून) तुमच्या आमच्या भेटीस येतोय. ...

ग्राहकांच्या पदरी निराशा? सिंगल रियर कॅमेरा सेन्सरसह Realme C30 लाँच, किंमत मात्र कमी  - Marathi News | 5000mAh battery featured Realme C30 Launched in India Check Price and Specs  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ग्राहकांच्या पदरी निराशा? सिंगल रियर कॅमेरा सेन्सरसह Realme C30 लाँच, किंमत मात्र कमी 

Realme C30 स्मार्टफोन 5000mAh बॅटरी, Unisoc T612 प्रोसेसर आणि 8MP च्या सिंगल रियर कॅमेऱ्यासह लाँच करण्यात आला आहे.   ...

शाबास पोरी! वडिलांच्या मृत्यनंतर लेकीनं सांभाळली शेती; मशरुमच्या शेतीनं पालटले दिवस - Marathi News | Woman Farmer : Gujarat woman farmer grows mushroom aata khakhra | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शाबास पोरी! वडिलांच्या मृत्यनंतर लेकीनं सांभाळली शेती; मशरुमच्या शेतीनं पालटले दिवस

Woman Farmer :  मशरूमपासून बनवलेले 10 ते 15 हेल्दी खाखरे 50 रुपयांना विकले जातात.  पुष्पा यांना कृषी केंद्रातूनच खाखरा बनवण्याची कल्पना सुचली.  ...