लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कोल्हापुरात यंदा जास्त वेळा पुराची शक्यता - Marathi News | Possibility of more floods in Kolhapur this year | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात यंदा जास्त वेळा पुराची शक्यता

२०१९ पासूनचा अनुभव पाहता जिल्ह्यात पावसाळ्यात पुराचा सामना करावा लागतो. त्यामुळे पुराची शक्यता असणारे जिल्हे वगळून निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. ...

हुबेहुब आईची कार्बन कॉपी आहे मृणालची लेक; पहिल्यांदाच शेअर केला मुलीचा फोटो - Marathi News | marathi actress mrinal dusanis shows nurvis face for the first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हुबेहुब आईची कार्बन कॉपी आहे मृणालची लेक; पहिल्यांदाच शेअर केला मुलीचा फोटो

Mrinal dusanis: अलिकडेच सगळ्यांनी मोठ्या उत्साहात फादर्स डे साजरा केला. या दिनाचं निमित्त साधत मृणालने तिच्या लेकीचा आणि नवऱ्याचा एकत्र फोटो शेअर केला. ...

'शिंदे'ताईंचा वर्ल्ड रेकॉर्ड, 75 दिवसांत साकारला महाराजांचा अश्वारुढ पुतळा - Marathi News | Shindetai's world record, the equestrian statue of Sakarla Maharaj in 75 days, Share by Dr. amol kolhe | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'शिंदे'ताईंचा वर्ल्ड रेकॉर्ड, 75 दिवसांत साकारला महाराजांचा अश्वारुढ पुतळा

खा. कोल्हेंच्या ट्विटमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा दिसत असून त्यावर कलाकारी करताना सुप्रिया शिंदेही दिसत आहेत. या फोटोत पुतळ्याची निर्मितीचे सुरुवातीचे फोटो आहेत. ...

Maharashtra Political Crisis:"स्वाभिमानाने जगू, राखेतून पुन्हा उभे राहू", शिवसेनेच्या बड्या नेत्याचे सूचक विधान - Marathi News | Eknath Shinde Revolt | Maharashtra Political Crisis | 'We will live with self respect, will rise from the ashes again', Says Shiv Sena leader Arvind Sawant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"स्वाभिमानाने जगू, राखेतून पुन्हा उभे राहू", शिवसेनेच्या बड्या नेत्याचे सूचक विधान

Eknath Shinde Revolt: शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षात दोन गट निर्माण झाले आहेत. ...

Ranji Trophy Final : पृथ्वी शॉ, यशस्वी जैस्वाल अन् सर्फराज खानची दमदार खेळी, मुंबईची पहिल्या दिवशी पकड - Marathi News | Mumbai score 248/5 on Day 1 of the Ranji Final vs Madhya Pradesh, Yashasvi Jaiswal 78, prithvi Shaw 47 and Sarfaraz khan not out 40  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पृथ्वी शॉ, यशस्वी जैस्वाल अन् सर्फराज खानची दमदार खेळी, मुंबईची पहिल्या दिवशी पकड

कर्णधार पृथ्वी शॉ आणि यशस्वी यांनी मुंबईला चांगली सुरुवात करून देताना 87 धावांची भागीदारी केली. ...

जगातील सर्वात शक्तिशाली प्रोसेसर मिळणार Xiaomi 12 Ultra मध्ये; पुढील महिन्यात ग्राहकांच्या भेटीला?  - Marathi News | Xiaomi 12 ultra with snapdragon 8 plus gen 1 soc may launch next month along with xiaomi 12s xiaomi 12s pro details leak online  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जगातील सर्वात शक्तिशाली प्रोसेसर मिळणार Xiaomi 12 Ultra मध्ये; पुढील महिन्यात ग्राहकांच्या भेटीला? 

Xiaomi 12 Ultra स्मार्टफोन लवकर ग्राहकांच्या भेटीला Xiaomi 12S आणि Xiaomi 12S Pro सह येऊ शकतो. ज्याची माहिती आता समोर आली आहे.   ...

Facebook, Instagram युजर्सना करता येणार छप्परफाड कमाई; मार्क झुकेरबर्गची घोषणा, जाणून घ्या कसं? - Marathi News | mark zuckerberg shares ways for creators to earn money on facebook and instagram | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook, Instagram युजर्सना करता येणार छप्परफाड कमाई; मार्क झुकेरबर्गची घोषणा, जाणून घ्या कसं?

Facebook, Instagram : फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मोठी कमाई करण्याची संधी मिळणार आहे. कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी स्वतः याबाबत माहिती दिली. यासोबतच या माध्यमातून कमाई करण्याच्या काही पद्धती देखील सांगितल्या आहेत.   ...

ED चौकशीत अधिकाऱ्यांचा खास सवाल; राहुल गांधींनीही दिलं 'स्मार्ट' उत्तर - Marathi News | Rahul Gandhi gives smart to ED officials while National Herald Case Inquiry see details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ED चौकशीत अधिकाऱ्यांचा खास सवाल; राहुल गांधींनीही दिलं 'स्मार्ट' उत्तर

राहुल गांधींची ५ दिवसांत तब्बल ४० तास चौकशी ...

VIDEO : धडक लागल्यानंतर कारच्या बोनटमध्ये अडकला बिबट्या, लोकांना वाटलं जीव गेला पण... - Marathi News | Viral video of leopard gets hit by car on highway watch trending video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : धडक लागल्यानंतर कारच्या बोनटमध्ये अडकला बिबट्या, लोकांना वाटलं जीव गेला पण...

Leopard Accident Video : बिबट्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आयएएफ अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. सुशांत नंदा यांनी याच घटनेचा एक दुसरा व्हिडीओही शेअर केला आहे. ...