लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Aditya Thackeray: शिवसेना फुटत असताना आदित्य ठाकरे 'ऑन फिल्ड', स्थानिक पातळीवर मोट बांधू लागले! - Marathi News | While Shiv Sena splitting Aditya Thackeray started building party on the field at the local level | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना फुटत असताना आदित्य ठाकरे 'ऑन फिल्ड', स्थानिक पातळीवर मोट बांधू लागले!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे स्थानिक पातळीवर शिवसेनेची मोट बांधू लागले आहेत. ...

आणखी चार जणांची आमदारकी रद्द करा, शिवसेनेकडून विधानसभा उपाध्यक्षांकडे मागणी  - Marathi News | action taken on more 4 mla with eknath shinde, demand from Shiv Sena to Assembly Deputy Speaker | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आणखी चार जणांची आमदारकी रद्द करा, शिवसेनेकडून विधानसभा उपाध्यक्षांकडे मागणी 

Shiv Sena : आमदार सदा सरवणकर, प्रकाश आबिटकर, संजय रायमूलकर आणि रमेश बोरनारे यांच्या विरोधात देखील शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.  ...

Diabetes Tips: डायबिटीसचे रुग्ण खाऊ शकतात का हंगामी फळे? तज्ज्ञमंडळी देतात 'हा' सल्ला - Marathi News | diabetes patient can eat these seasonal fruits know important things | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डायबिटीसचे रुग्ण खाऊ शकतात का हंगामी फळे? तज्ज्ञमंडळी देतात 'हा' सल्ला

फळे गोड असतात आणि मधुमेहाच्या रुग्णांनी फळांपासून दूर राहावे असा सर्वसाधारण समज आहे. याबाबत तज्ज्ञांचे मत मात्र (Health Tips for Diabetes Patients) काहीसे वेगळे आहे. ...

'आई कुठे काय करते'मध्ये अनिरुद्ध आणि संजनामध्ये वादाची ठगणी, अनिरुद्धने केले तिच्यावर गंभीर आरोप - Marathi News | New twist will come in aai kuthe kay karte marathi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मध्ये अनिरुद्ध आणि संजनामध्ये वादाची ठगणी, अनिरुद्धने केले तिच्यावर गंभीर आरोप

Aai Kuthe Kay Karte : गेल्या काही दिवसांपासून अनिरुद्ध आणि संजनामध्ये जोरदार खटके उडतायेत. अनिरुद्ध वारंवार तिला घटस्फोट देण्याची धमकी देतोय. ...

हल्ला करून लुटले, जाताना घरात कोंडले; चोरट्यांचा धुडगूसात माय-लेक गंभीर जखमी - Marathi News | Robbed by attack, locked in the house on the way; Thieves attack Mahakunde settlement | Latest beed News at Lokmat.com

बीड :हल्ला करून लुटले, जाताना घरात कोंडले; चोरट्यांचा धुडगूसात माय-लेक गंभीर जखमी

चोरट्यांनी रॉड व सुऱ्याने माय-लेकावर डोक्यात व हातावर हल्ला केला. ...

"अडीच वर्षांत आमच्या आमदारक्या राष्ट्रवादी खातंय; उद्या भांडण झालं तर..." - Marathi News | Eknath Shinde Revolt; Audio clip of Shiv Sena rebel MLA Shahaji Patil goes viral, Target on NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अडीच वर्षांत आमच्या आमदारक्या राष्ट्रवादी खातंय; उद्या भांडण झालं तर..."

शिवसेनेचे जवळ जवळ ४१ झालेत, अजू्न दोघे तिघे वाटेवर आहेत ४५ होतील. अपक्ष एक ७ ते ८ होतील असा विश्वास आमदार शहाजी पाटील यांनी व्यक्त केला. ...

"योजनेला बाळासाहेबांचं नाव द्या म्हणून 14 पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवली, पण"; गुवाहटीतील आमदाराचा व्हायरल कॉल - Marathi News | "I sent 14 letters to the Chief Minister to name the scheme after Balasaheb for sangola, but"; Viral call from MLA Shahaji patil in Guwahati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"योजनेला बाळासाहेबांचं नाव द्या म्हणून 14 पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवली, पण"; गुवाहटीतील आमदाराचा व्हायरल कॉल

आमदार शहाजी पाटील यांनी गणपतराव देशमुख यांच्या आठवणी सांगत महाविकास आघाडीतील मंत्र्यांविरुद्ध नाराजी व्यक्त केली ...

खरंच सिनेमातले आम्ही सगळे खोटे-खोटे..., 'आई कुठे काय करते' फेम मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत - Marathi News | aai kuthe kay karte fame anirudha aka milind gawali post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खरंच सिनेमातले आम्ही सगळे खोटे-खोटे..., मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत

Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अनिरूद्ध आणि अरूंधती यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. ही दोन नावं आज मराठी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहेत. सध्या चर्चा आहे ती अनिरूद्धच्या एका पोस्टची. ...

आमदार राजन साळवी यांचे जिल्ह्याच्या सीमेवर स्वागत, साळवींना प्रलोभन दाखविण्यात आल्याची होती चर्चा - Marathi News | MLA Rajan Salvi was welcomed at the district boundary, Excitement in Shiv Sena due to Eknath Shinde rebellion | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आमदार राजन साळवी यांचे जिल्ह्याच्या सीमेवर स्वागत, साळवींना प्रलोभन दाखविण्यात आल्याची होती चर्चा

आमदार राजन साळवी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला आहे. ...