लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ह्रता दुर्गुळेनंतर आता ही मराठमोळी अभिनेत्री बांधणार लग्नीनगाठ, बॅचलर पार्टीचे फोटो व्हायरल - Marathi News | After Hrta Durgule, this Marathi actress will tie the knot now, bachelor party photo goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ह्रता दुर्गुळेनंतर आता ही मराठमोळी अभिनेत्री बांधणार लग्नीनगाठ, बॅचलर पार्टीचे फोटो व्हायरल

अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने प्रियकर प्रतीक शाहसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यानंतर आता आणखी एक अभिनेत्री विवाहबंधनात अडकणार आहे. ...

Jasprit Bumrah, IND vs ENG Live 5th Test Match : जसप्रीत बुमराहने 'टॉस' झाल्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूला चूक दाखवली, Kapil Dev यांची आठवण करून दिली, Video - Marathi News | IND vs ENG 5th Test Match Live Scorecard : Jasprit Bumrah reminds Mark Butcher that Kapil Dev was the first pacer to captain India in Tests, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराहने 'टॉस' झाल्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूला चूक दाखवली, Kapil Dev यांची आठवण करून दिली

India vs England Test Match Live : जसप्रीत बुमराहच्या ( Jasprit Bumrah) नेतृत्वाखाली टीम इंडिया पाचव्या कसोटीत इंग्लंडचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरली आहे. ...

किंमत वाढूनही घर खरेदीला पसंती! आठ प्रमुख शहरांत ७४,३३० घरांची विक्री; मुंबई, पुण्यात जोरदार मागणी - Marathi News | Prefer to buy a house despite rising prices! Sales of 74,330 homes in eight major cities; Strong demand in Mumbai, Pune | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किंमत वाढूनही घर खरेदीला पसंती! आठ प्रमुख शहरांत ७४,३३० घरांची विक्री; मुंबई, पुण्यात जोरदार मागणी

देशातील प्रमुख ८ शहरांमध्ये जून तिमाहीमध्ये ७४,३३० घरांची विक्री झाली, तर गेल्या वर्षी याच काळात केवळ १५,९६८ घरांची विक्री झाली होती. तर मार्च तिमाहीमध्ये घरांची विक्री ७०,६२३ इतकी होती. ...

Rocketry Movie Review: खऱ्या देशभक्तीचं दर्शन घडवणारा 'रॉकेट्री - द नंबी इफेक्ट', वाचा कसा आहे सिनेमा - Marathi News | Rocketry - The Nambi Effect Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rocketry Movie Review: खऱ्या देशभक्तीचं दर्शन घडवणारा 'रॉकेट्री - द नंबी इफेक्ट', वाचा कसा आहे सिनेमा

Rocketry - The Nambi Effect Movie Review केवळ सीमेवर लढतात तेच नॅशनल हिरो नसतात, तर समाजात वावरतानाही देशसेवेसाठी जीवन वेचणारेही खरे नायक असतात. 'रॉकेट्री - द नंबी इफेक्ट' चित्रपटातही अशाच एका देशभक्त वैज्ञानिकाची कथा पहायला मिळते. ...

डाॅक्टरांना देव म्हणतात, मग त्यांच्यावर विश्वास ठेवा - Marathi News | Doctors are called gods, so trust them | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डाॅक्टरांना देव म्हणतात, मग त्यांच्यावर विश्वास ठेवा

डाॅक्टर्स डे : डाॅक्टर म्हणाले, नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी, आमच्याकडे कोणी येऊच नये ...

भाजपमध्ये ब्राह्मणांचे खच्चीकरण; फडणवीसांचाही केला अपमान, ब्राहमण महासंघाचा आरोप - Marathi News | Embezzlement of Brahmins in BJP Allegation of All India Brahmin Federation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपमध्ये ब्राह्मणांचे खच्चीकरण; फडणवीसांचाही केला अपमान, ब्राहमण महासंघाचा आरोप

भाजपमध्ये एकानंतर एक अशा ब्राहमण नेतृत्वाचे खच्चीकरण करण्याचे एक सुनियोजित कारस्थान चालले असल्याचे दिसत आहे ...

Maharashtra Political Crisis: “सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झालेला उद्धव ठाकरेंना सहन होत नाही”; भाजपची सडकून टीका - Marathi News | bjp atul bhatkhalkar criticized shiv sena chief uddhav thackeray over resign and political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झालेला उद्धव ठाकरेंना सहन होत नाही”; भाजपची सडकून टीका

Maharashtra Political Crisis: केवळ मी आणि माझा मुलगा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री असला पाहिजे, हीच उद्धव ठाकरे यांची भावना होती, हे आता सिद्ध झाले, अशी टीका भाजपने केली आहे. ...

Maharashtra Politics: "शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड आमच्यासाठी आश्चर्यच", आमदार उदय सामंत यांची प्रतिक्रिया - Marathi News | Maharashtra Politics: "Eknath Shinde's election as Chief Minister is a surprise for us", MLA Uday Samant's reaction | Latest goa News at Lokmat.com

गोवा :''शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड आमच्यासाठी आश्चर्यच'', आमदार उदय सामंत यांची प्रतिक्रिया

Maharashtra Politics: मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची निवड आमच्यासाठी आश्चर्यच होते. शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळेल याबाबत आम्ही अनभिज्ञ होतो, अशी कबुली शिंदे गटातील बंडखोर आमदार उदय सामंत यांनी दिली. ...

गुन्ह्याच्या तपासासाठी आली अन् एसीबीच्या जाळ्यात अडकली  - Marathi News | lady api came to investigate the crime and got caught by the ACB | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गुन्ह्याच्या तपासासाठी आली अन् एसीबीच्या जाळ्यात अडकली 

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सापळा रचून कारवाई... ...