लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Urine Leakage While Coughing : जोरात खोकला किंवा शिंक आली तर नकळत लघवी होऊन जाते? हा आजार कशानं होतो? उपाय काय? - Marathi News | Urine Leakage While Coughing : Pee When you Sneeze Causes, Treatment, What to Do | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जोरात खोकला किंवा शिंक आली तर नकळत लघवी होऊन जाते? हा आजार कशानं होतो? उपाय काय?

Urine Leakage While Coughing : खूप जोरात खोकला किंवा शिंका आल्यावर किंवा मोठ्यानं हसल्यानंतर अनेक महिलांना नकळत लघवी होते. ...

Devendra Fadnavis : भाजपाच्या मुंबईतील विजयोत्सवात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह बडे नेते अनुपस्थित - Marathi News | Maharashtra Shocking News Devendra Fadnavis not happy with Deputy CM post Amit Shah PM Narendra Modi Chandrakant Patil many big leaders not present for victory celebration | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या मुंबईतील विजयोत्सवात फडणवीस, चंद्रकांतदादांसह बडे नेते अनुपस्थित

सत्ता मिळाल्यानंतरही भाजपाच्या सेलिब्रेशनमध्ये अपेक्षित गाजावाजा दिसला नाही ...

DRDOची मोठी कामगिरी; भारतातील पहिल्या पायलटरहित विमानाचे उड्डाण, राजनाथ सिंग म्हणाले... - Marathi News | DRDO’s great performance; India's first unmanned aerial vehicle flight, Rajnath Singh congratulate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :DRDOची मोठी कामगिरी; भारतातील पहिल्या पायलटरहित विमानाचे उड्डाण, राजनाथ सिंग म्हणाले...

DRDO UAV flight: DRDO ला अत्याधुनिक पायलटरहित विमान विकसित करण्यात एक मोठे यश मिळाले आहे. ...

PICS : ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम सन्नीदानं घेतलं नवं घर; पाहा, सेलिब्रिटी कपलच्या गृहप्रवेशाचे फोटो - Marathi News | tujhyat jeev rangla fame raj hanchnale brought new home | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘तुझ्यात जीव रंगला’ फेम सन्नीदानं घेतलं नवं घर; पाहा, सेलिब्रिटी कपलच्या गृहप्रवेशाचे फोटो

Tujhyat Jeev Rangla fame actor Raj Hanchnale new home: सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या सेलिब्रिटी कपलने नुकताच नव्या घरात गृहप्रवेश केला. मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस चांदेकर यांच्यानंतर आता आणखी एका सेलिब्रिटीनं नवं घर खरेदी केलं आहे. ...

मानसिक आजारांचा होतोय आयुष्यावर परिणाम; लक्ष देण्याची गरज, डॉक्टरांचा सल्ला - Marathi News | Mental illness affects life Need to pay attention docter advice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मानसिक आजारांचा होतोय आयुष्यावर परिणाम; लक्ष देण्याची गरज, डॉक्टरांचा सल्ला

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत समोर आलेल्या माहितीनुसार देशात ६ ते ७ टक्के लोक मानसिक आजारी ...

Uddhav Thackeray PC: मला का मुख्यमंत्री बनायला लावलं?; उद्धव ठाकरेंचा भाजपाला उद्विग्न सवाल - Marathi News | Uddhav Thackeray PC: Why did you make me CM ?; Uddhav Thackeray's question to BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मला का मुख्यमंत्री बनायला लावलं?; उद्धव ठाकरेंचा भाजपाला उद्विग्न सवाल

ठरवलेले घडलं असतं तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता. पाठीत वार करून शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवला हा संभ्रम शिवसैनिकांमध्ये निर्माण केला जातोय असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. ...

नव्या मंत्रिमंडळात नांदेडला काय? शिंदेंच्या गटातील आमदाराचे 'कल्याण' होणार की भाजपला संधी - Marathi News | MLA Balaji kalyankar from CM Shinde's group will get ministry or BJP MLAs get chance'; What about Nanded in the new cabinet? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नव्या मंत्रिमंडळात नांदेडला काय? शिंदेंच्या गटातील आमदाराचे 'कल्याण' होणार की भाजपला संधी

एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे एकमेव आमदार बालाजी कल्याणकर यांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते अशी शक्यता राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे. ...

अनैतिक संबंध ठेवणाऱ्या मालकिणीची ड्रायव्हरकडून हत्या; मुलीचाही खून, आरोपीची अन्य मुलीसह आत्महत्या - Marathi News | Murderer killed by driver for having immoral relationship | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनैतिक संबंध ठेवणाऱ्या मालकिणीची ड्रायव्हरकडून हत्या; मुलीचाही खून, आरोपीची अन्य मुलीसह आत्महत्या

मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास वाहनचालक सेन आणि भूमी यांनी ठरल्याप्रमाणे दळवी इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार आतून बंद केले. त्यानंतर सेन याने धारदार विळ्याने किरणवर हल्ला केला. त्यांनी आरडाओरड केल्यावर आईला वाचविण्यासाठी मुस्कान पुढे आली.  ...

TRPच्या रेसमध्ये 'रंग माझा वेगळा', 'आई कुठे काय करते'ला मागे टाकत 'या' मालिकेनं मारली बाजी - Marathi News | The series topped in TRP race, beating out 'Rang Mazha Vegla' and 'Aye Kuthe Kya Karte'. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :TRPच्या रेसमध्ये 'रंग माझा वेगळा', 'आई कुठे काय करते'ला मागे टाकत 'या' मालिकेनं मारली बाजी

TRP : मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडे प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. ...