लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मुसळधार पावसामुळे सोसायटीची संरक्षक भिंत कोसळली - Marathi News | The torrential rains caused the protective wall of the society to collapse | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुसळधार पावसामुळे सोसायटीची संरक्षक भिंत कोसळली

रात्री उशिरापर्यंत महापालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाला भेट नाही... ...

4141 ला नंबर प्लेटवर लिहिलं 'पापा', पोलिसांनी शिकवला धडा; म्हणाले- पापा कहते हैं बडा नाम करेगा... - Marathi News | A Man wrote papa in the number plate of the car Uttarakhand Police taught a lesson car number number plate viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :4141 ला नंबर प्लेटवर लिहिलं 'पापा', पोलिसांनी शिकवला धडा; म्हणाले- पापा कहते हैं बडा नाम करेगा...

क व्यक्ती लोकांना रुबाब दाखविण्यासाठी आपल्या कारच्या नंबर प्लेटचा चुकीचा वापर करत आहे, अशी तक्रार ट्विटरच्या माध्यमाने पोलिसांना मिळाली होती. ...

Ind Vs. Eng : सैफ-तैमूर क्रिकेट लढतीला उपस्थित, धोनीसह पाहिला सामना - Marathi News | Ind Vs Eng Saif ali khan Taimur attends cricket match first match with ms Dhoni | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ind Vs. Eng : सैफ-तैमूर क्रिकेट लढतीला उपस्थित, धोनीसह पाहिला सामना

मंगळवारी झालेल्या भारत- इंग्लंड एकदिवसीय क्रिकेट सामन्यात बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने आपला मुलगा तैमूरसह हजेरी लावली. ...

Girl Fight with Boyfriend :गर्लफ्रेंडनं बॉयफ्रेंडला चांगलंच बुकलून काढलं; मेट्रोमधल्या जोडप्याच्या मारामारीचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Girl Fight with Boyfriend : Girl fight with boyfriend in metro internet shocked to see this viral video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गर्लफेंडनं बॉयफ्रेंडला चांगलंच बुकलून काढलं; मेट्रोमधल्या जोडप्याच्या मारामारीचा व्हिडिओ व्हायरल

Girl Fight with Boyfriend :मेट्रोमध्ये तमाशा सुरू असतानाच दोघे मेट्रोचे गेट उघडतात आणि  खाली उतरतात. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोक त्यावर भरभरून कमेंट करत आहेत. ...

बापरे! पाणीपुरी खायला आवडते?, वेळीच व्हा सावध; पसरतोय 'हा' आजार, आरोग्य विभागाने केलं अलर्ट - Marathi News | typhoid cases suddenly increased in telangana during rainy season due to panipuri | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! पाणीपुरी खायला आवडते?, वेळीच व्हा सावध; पसरतोय 'हा' आजार, आरोग्य विभागाने केलं अलर्ट

पाणीपुरी म्हटलं की सर्वांच्यात तोंडाला पाणी सुटतं. पण आता पाणीपुरी खाणं आरोग्यासाठी थोडं घातक ठरू शकतं. कारण कोरोनाच्या या संकटात पाणीपुरी आजार पसरवत असल्याचं म्हटलं जात आहे. ...

Kesarkar Vs Rane: कोकणात पुन्हा धुमशान, केसरकर-राणे आमनेसामने, एकमेकांची काढली लायकी - Marathi News | Kesarkar Vs Rane: Deepak Kesarkar- Nilesh Rane face to face | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणात पुन्हा धुमशान, केसरकर-राणे आमनेसामने, एकमेकांची काढली लायकी

Deepak Kesarkar Vs Narayan Rane: कोकणात राणेंशी उभा दावा असलेले दीपक केसरकर हे शिंदे गटात आल्याने आता राणे आणि केसरकरांचं पटणार का असा प्रश्न कोकणातील राजकीय वर्तुळातील मंडळी आणि सामान्य जनतेला पडला होता. ...

उद्धव ठाकरेंना मोठा झटका; शिवसेनेचे १५ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात? - Marathi News | Big blow to Uddhav Thackeray; 15 Shiv Sena MPs in Chief Minister Eknath Shinde's group? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंना मोठा झटका; शिवसेनेचे १५ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात?

येत्या १८ जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपा आणि मित्रपक्षाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. ...

इंग्लंडविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना : कोहलीच्या सहभागाविषयी पुन्हा प्रश्नचिन्ह - Marathi News | Second ODI against England Question marks over Kohlis participation again team india chance to india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना : कोहलीच्या सहभागाविषयी पुन्हा प्रश्नचिन्ह

मालिका विजयाचा भारताचा निर्धार ...

Video - तुफान राडा! एकाच बॉयफ्रेंडसाठी 2 तरुणी भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन्... - Marathi News | Video two girls fight on road for one boyfriend dragged by holding hair attacked with sticks haldwani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - तुफान राडा! एकाच बॉयफ्रेंडसाठी 2 तरुणी भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन्...

एकाच बॉयफ्रेंडवरून दोन तरुणींमध्ये तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्याच्यासाठी त्या भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्याचा धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला आहे. ...