लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

खरकट्याचे पाणी टाकल्या वरून शेजाऱ्यात हाणामारी  - Marathi News | A fight broke out between the neighbours over the pouring of water | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खरकट्याचे पाणी टाकल्या वरून शेजाऱ्यात हाणामारी 

उत्तन सागरी पोलिस ठाण्यात शेजाऱ्यांनी एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.  ...

मुला-मुलींमधील भेदभाव संपेल कधी? - Marathi News | When will discrimination between boys and girls end? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुला-मुलींमधील भेदभाव संपेल कधी?

When will discrimination between boys and girls end? : विवाहितांच्या छळाच्या न थांबलेल्या घटना पाहता तरी काही घटकांचे वैचारिक मागासलेपण अजून दूर झालेले नसल्याचेच म्हणता यावे. ...

१० रुपये कमी करा सांगितले म्हणून जातीवाचक शिवीगाळ, किराणा दुकानदाराविरोधात एट्रोसिटीचा गुन्हा दाखल - Marathi News | A case of atrocity was filed against the grocery shopkeeper for caste abuse for asking to reduce Rs 10 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१० रुपये कमी करा सांगितले म्हणून जातीवाचक शिवीगाळ, किराणा दुकानदाराविरोधात एट्रोसिटीचा गुन्हा दाखल

नवघर पोलिसांनी दुकानदारावर एट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. ...

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जुने स्वयंसेवक, रेशीमबागेतील अभ्यासवर्गाला येतील" - Marathi News | "Chief Minister Eknath Shinde, old volunteer, will come to study class in silk garden", Says Girish mahajan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जुने स्वयंसेवक, रेशीमबागेतील अभ्यासवर्गाला येतील"

२०१४ सालापासून संघाकडून आमदारांसाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात येत आहे. कोरोनाच्या काळात अधिवेशनच न झाल्याने हा वर्ग झाला नव्हता. ...

Siddharth Jadhav : 'वाण नाही पण गुण लागला'; रणवीरसारखी अतरंगी पँट घातल्यानं सिद्धार्थ जाधवचे झाले हसू - Marathi News | siddharth-jadhav-trolled-over-his-dressing-style-netizens-comparedhim-with-ranveer-singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वाण नाही पण गुण लागला'; रणवीरसारखी अतरंगी पँट घातल्यानं सिद्धार्थ जाधवचे झाले हसू

सिद्धार्थ जाधवने नुकतेच इन्स्टाग्रामवर फोटो अपलोड केले आहेत. ज्यावरुन त्याला प्रचंड ट्रोल केले जात आहे. ...

विशाखापट्टणम व नवघर पोलिसांच्या संयुक्त कारवाई, नोकरीचे आमिष दाखवून लुटणारी टोळी अटकेत - Marathi News | Joint operation of Visakhapatnam and Navaghar police arrested a gang of 6 people | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विशाखापट्टणम व नवघर पोलिसांच्या संयुक्त कारवाई, नोकरीचे आमिष दाखवून लुटणारी टोळी अटकेत

मोठ्या प्रमाणात मोबाईल , सिम कार्ड जप्त तर अनेक बनावट खाती उघडकीस  ...

विरोधीपक्ष आमदार झाले वारकरी, मविआतर्फे सरकारविरोधात टाळ कुटो व दिंडी आंदोलन - Marathi News | Warkari, Mavia became the opposition leaders, Tal Kuto and Dindi movement against the government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विरोधीपक्ष आमदार झाले वारकरी, मविआतर्फे सरकारविरोधात टाळ कुटो व दिंडी आंदोलन

Winter Session Maharashtra 2022 : सातव्या दिवशीही महाविकास आघाडीचे आमदार भ्रष्टाचारी मंत्र्याच्या विरोधात आक्रमक ...

बाईक टॅक्सीचा बेकायदा व्यावसायिक वापर; ॲप चालवणाऱ्या कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा - Marathi News | Illegal commercial use of bike taxi A case of fraud against the company running the app | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाईक टॅक्सीचा बेकायदा व्यावसायिक वापर; ॲप चालवणाऱ्या कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

शासनाला कोणताही कर न भरता शासनाची फसवणूक केली जात असल्याचे तक्रारीत नमूद ...

Tunisha Sharma Death: लाडक्या लेकीला शवागारात निपचित पडलेलं बघून आई बेशुद्ध, तुनिषाच्या आईचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Tunisha Sharma Death tunisha mother fainted after seeing daughter dead body | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाडक्या लेकीला शवागारात निपचित पडलेलं बघून आई बेशुद्ध, तुनिषाच्या आईचा व्हिडीओ व्हायरल

Tunisha Sharma Death: तुनिषाच्या आईचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल. ...