लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

India's scenario for WTC Final: कसोटी वर्ल्ड कप फायनल खेळायची की नाही, हे भारताच्याच हाती; समोर आले महत्त्वाचे अपडेट्स - Marathi News | India's scenario for WTC Final: Australia will have to wait longer to seal their berth in the ICC World Test Championship 2021-23 Final | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कसोटी वर्ल्ड कप फायनल खेळायची की नाही, हे भारताच्याच हाती; समोर आले महत्त्वाचे अपडेट्स

India's scenario for World Test Championship Final: ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर तिसऱ्या कसोटीत पावसामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अनिर्णित निकालावर समाधान मानावे लागले. अन् सर्व गणित पुन्हा बिघडले. ...

"तुम्हाला समजते का, तुम्ही कोणाला पत्ता विचारत आहात...! असे म्हणत वकिलाला बेदम मारहाण - Marathi News | Do you understand who you are asking for the address beating advocate in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"तुम्हाला समजते का, तुम्ही कोणाला पत्ता विचारत आहात...! असे म्हणत वकिलाला बेदम मारहाण

आरोपीने मारहाण केल्यावर फिर्यादीच्या पायावरून गाडीचे चाक नेले ...

धक्कादायक! अपहरण केलं, अन्न-पाणी नाही दिलं, खोलीत कोंडलं, मॉडलने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव - Marathi News | Hiba Trabelssi splitsvilla x4 contestant victim of human trafficking kidnapped and locked in room without food water for 3 days emotional story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! अपहरण केलं, अन्न-पाणी नाही दिलं, खोलीत कोंडलं, मॉडलने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

मॉडलने तिच्यासोबत घडलेल्या धक्कादायक प्रसंग स्वत: सांगितला आहे. म्हणाली.. ...

प्रेरणादायी! वडिलांच्या अंत्यसंस्कारास जाण्यासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय 'तो' झाला IAS अधिकारी - Marathi News | upsc success story know bangle seller ramesh gholap how to become ias officer without upsc coaching | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेरणादायी! वडिलांच्या अंत्यसंस्कारास जाण्यासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय 'तो' झाला IAS अधिकारी

आर्थिक विवंचनेमुळे आईसोबत रस्त्यावर बांगड्या विकाव्या लागल्या. पण त्यांनी आपल्या स्वप्नाशी तडजोड केली नाही. ...

IMDbच्या 2023 च्या यादीत शाहरुख खान, सुहाना आणि प्रभासच्या सिनेमांचा समावेश, पाहा ही यादी - Marathi News | Shah Rukh Khan, Suhana and Prabhas movies included in IMDb's 2023 list, check out this list | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IMDbच्या 2023 च्या यादीत शाहरुख खान, सुहाना आणि प्रभासच्या सिनेमांचा समावेश, पाहा ही यादी

IMDbने ही यादी यूजर्सच्या पेज व्ह्यूच्या आधारे जारी केली आहे. या यादीवर नजर टाकली तर हे स्पष्ट होते की 2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर सुपरस्टार्सचा दबदबा राहणार आहे. ...

नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या तस्करांवर छापे; ५ आरोपी अटकेत - Marathi News | Raids on smugglers selling nylon manja; 5 accused in custody | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या तस्करांवर छापे; ५ आरोपी अटकेत

८ लाखांचा माल जप्त ...

जगातील सर्वात माेठी रिव्हर क्रुझ भारतात; पंतप्रधान करणार ‘गंगा विलास’चे उद्घाटन - Marathi News | World's Highest River Cruise in India; Prime Minister will inaugurate 'Ganga Vilas' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील सर्वात माेठी रिव्हर क्रुझ भारतात; पंतप्रधान करणार ‘गंगा विलास’चे उद्घाटन

५० दिवसांच्या प्रवासादरम्यान अनेक जागतिक वारसा स्थळांच्या ठिकाणी थांबणार आहे. ...

मिरजेतील वादग्रस्त जागेबाबत तहसीलदारांची ‘जैसे थे’ नोटीस, पडळकरांवर कठोर कारवाईची मागणी - Marathi News | Tehsildar's 'as if' notice regarding the disputed site in Miraj, Demand strict action against Brahmanand Padalkar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेतील वादग्रस्त जागेबाबत तहसीलदारांची ‘जैसे थे’ नोटीस, पडळकरांवर कठोर कारवाईची मागणी

ब्रह्मानंद पडळकर यांनी मिरजेत बसस्थानकाजवळ वादग्रस्त जागेचा कब्जा घेण्यासाठी दीडशे जणांचा जमाव सोबत घेऊन शनिवारी मध्यरात्री चार पोकलॅन लावून दहा दुकाने पाडली ...

महागाईने गारठवले; ब्रिटनमधील भारतीय विद्यार्थ्यांची अवस्था चिंताजनक - Marathi News | Spurred by inflation; The situation of Indian students in Britain is alarming | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाईने गारठवले; ब्रिटनमधील भारतीय विद्यार्थ्यांची अवस्था चिंताजनक

सातत्याने वाढत्या महागाईमुळे जेवणही खिसा रिकामा करीत आहे.  ...