आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Devar Bhabhi Wedding: सुधाला तीन मुली आहेत. लहान असतानाच मुली बापाला पोरक्या झाल्या. मुलींच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांची देखरेख शंकरचा लहान भाऊ रवि करत होता. ...
Bajaj Qute: . प्रसिद्ध दुचाकी वाहन निर्माता कंपनी बजाजने काही दिवसांपूर्वीच आपली Bajaj Qute लॉन्च केली आहे. आतापर्यंत ही कार केवळ व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध होती. मात्र लवकरच ती खासगी ग्राहकांनाही उपलब्ध होणार आहे. ...
दिल्ली-एनसीआरमध्ये मंगळवारी दुपारी भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्येही अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. तसेच उत्तराखंडची राजधानी डेहराडून, पिथौरागढ आणि अल्मोडा येथेही भूकंपाचे धक्के जाणवले. ...
ICC Men's Test Team of the Year 2022 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या २०२२ मधील सर्वोत्तम कसोटी संघात भारताच्या एकमेव खेळाडूने स्थान पटकावले आहे. ...