लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बाळासाहेबांच्या जयंतीला ठाकरेंची पक्षप्रमुखपदाची मुदत संपुष्टात येणार, आयोगाचा निर्णय न आल्याने पेच - Marathi News | Thackeray's tenure as party chief will end on Balasaheb's birth anniversary, embarrassment due to non-commission decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांच्या जयंतीला ठाकरेंची पक्षप्रमुखपदाची मुदत संपुष्टात येणार, आयोगाचा निर्णय न आल्याने पेच

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुखपदाची मुदत बाळासाहेबांच्या जयंतीला २३ जानेवारी रोजी संपत आहे. ...

नाशिक शहरात युवकाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना; परिसरात एकच खळबळ - Marathi News | Incident of stone crushing of youth in Nashik city; There is only excitement in the area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाशिक शहरात युवकाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना; परिसरात एकच खळबळ

खून झालेल्या युवकाची ओळख पटली नसल्याचे पंचवटी पोलिसांनी सांगितले. ...

नोकरी, करिअर, सबकुछ: आपला वेळ कसा वाचवायचा? - Marathi News | Job, Career, Everything: How to Save Your Time | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :नोकरी, करिअर, सबकुछ: आपला वेळ कसा वाचवायचा?

अनेक कंपन्या, संस्था, कार्यालयांत अनावश्यक मिटिंग रद्द केल्या जात आहेत. त्यामुळे वेळ, पैसा व अनावश्यक थकवा कमी होतोय. ...

शेतात घडलेला क्रिकेटपटू...शुभमनचा प्रेरणादायी प्रवास! - Marathi News | shubman gill life story | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शेतात घडलेला क्रिकेटपटू...शुभमनचा प्रेरणादायी प्रवास!

कडव्या स्पर्धेमुळे शुभमनला सातत्याने संघात स्थान मिळाले नाही. आज त्याने आपले नाणे खणखणीत वाजवले आहे आणि हा शेतकऱ्याचा पोर आता काही थांबणारा नाही. ...

'वेड'नंतर देशमुखांच्या सूनबाईंना करायच्यात अशा भूमिका, जिनिलिया म्हणाली - 'आता वयाची ३५ ओलांडताना...' - Marathi News | Genilia Deshmukh wanted to do such roles after 'Ved Movie', said - 'Now crossing the age of 35...' | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'वेड'नंतर देशमुखांच्या सूनबाईंना करायच्यात अशा भूमिका, जिनिलिया म्हणाली - 'आता वयाची ३५ ओलांडताना...'

Riteish Deshmukh-Genelia Deshmukh : रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांचा वेड चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने नुकतेच ५० कोटींचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. ...

मुद्दयाची गोष्ट: 'त्या' दिवसात 'पीरियड ऑफ'! - Marathi News | period days | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुद्दयाची गोष्ट: 'त्या' दिवसात 'पीरियड ऑफ'!

आपण महिलांना मासिक पाळी रजेचा हक्क अजूनही का देऊ शकलो नाही, हा प्रश्न अनेकदा उपस्थित होत असतो. या पार्श्वभूमीवर केरळ सरकारचा एक निर्णय सध्या चर्चेत आला आहे. ...

दोन वर्षांत दुपटीने महाग झाला डेटा, भारतातील किंमत इस्रायलपेक्षा चारपट - Marathi News | Data has doubled in two years, four times the price in India than in Israel | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दोन वर्षांत दुपटीने महाग झाला डेटा, भारतातील किंमत इस्रायलपेक्षा चारपट

गेल्या काही वर्षांत डेटाचा दर वेगाने उतरताना दिसत आहे. अमेरिका, कॅनडासारख्या तुलनेत डेटा प्रचंड महाग असलेल्या देशांनीही डेटाचे दर घटवले आहेत. ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ जानेवारी २०२३: आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता; मानसिक प्रसन्नता जाणवेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल...! - Marathi News | Today Daily Horoscope: Today's Horoscope, January 22, 2023: Chance of financial gain today; You will feel mental happiness, you will overcome your rivals...! | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता; मानसिक प्रसन्नता जाणवेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल...!

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

मित्र म्हणून काम दिले अन् त्यानेच ४४ लाखांना गंडवले!, जमीन खरेदीमध्ये क्रिकेटपटू उमेश यादवची फसवणूक - Marathi News | Worked as a friend and he cheated 44 lakhs Fraud of cricketer Umesh Yadav in land purchase | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मित्र म्हणून काम दिले अन् त्यानेच ४४ लाखांना गंडवले!, जमीन खरेदीमध्ये उमेश यादवची फसवणूक

आपल्या जिवलग मित्रावर गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवणे भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू उमेश यादवला चांगलेच महागात पडले आहे. ...