लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सिडको कार्यक्षेत्रातील नऊ हजार हौसिंग सोसायट्यांची कटकट आता थांबणार - Marathi News | problem of nine thousand housing societies in CIDCO area will now stop | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडको कार्यक्षेत्रातील नऊ हजार हौसिंग सोसायट्यांची कटकट आता थांबणार

कामे होणार सोपी : शासनाकडून सात सहकार अधिकारी मंजूर ...

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित, कर्मचारी संघटना आक्रमक - Marathi News | Due to agitation of non-teaching staff, Solapur University exams suspended, staff union aggressive | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित, कर्मचारी संघटना आक्रमक

"विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आम्ही गेल्या ५ वर्षापासून ३ वेळा आंदोलन पुढे ढकलले. परंतु आम्हाला आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही." ...

१८ गावे प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयीतील सुनावणी पुढे ढकलण्याची शक्यता - Marathi News | The possibility of postponement of the hearing in the Supreme Court in the case of 18 villages | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :१८ गावे प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयीतील सुनावणी पुढे ढकलण्याची शक्यता

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतून २७ पैकी १८ गावे वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यावर त्याला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. ...

सुशांत सिंह राजपूतने केली होती 'ही' भविष्यवाणी; अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये केली मोठी घोषणा... - Marathi News | 'This' prediction was made by Sushant Singh Rajput; Finance Minister made a big announcement in the budget... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुशांत सिंह राजपूतने केली होती 'ही' भविष्यवाणी; अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये केली मोठी घोषणा...

बॉलिवूड सुपरस्टार सुशांत सिंह राजपूत जीनियस होता, तो नेहमी काळाच्या पुढचा विचार करायचा. ...

CAPF exam: ९ लाखांसाठी डमी उमेदवार बनला अन् पडल्या हातात बेड्या - Marathi News | Dummy candidate in CAPF exam for 9 lakhs and got shackled in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :CAPF exam: ९ लाखांसाठी डमी उमेदवार बनला अन् पडल्या हातात बेड्या

एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल : परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मिळणार होते पैसे ...

पोलीस अंमलदारांना मारहाण, तिघांना दोन वर्षांची सक्तमजुरी - Marathi News | Police officials were beaten, three were sentenced to two years of hard labour | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस अंमलदारांना मारहाण, तिघांना दोन वर्षांची सक्तमजुरी

जिल्हा न्यायाधिश क्रमांक ३ आर. व्ही. ताम्हाणेकर यांच्या न्यायालयाने गुरूवारी हा निर्णय दिला. ...

तब्बल ११ महिन्यांनंतर सिद्धार्थ मनोहरेचे आत्मसमर्पण, डीएससीचा गैरवापर करून ९८ लाखांच्या अपहाराचे प्रकरण - Marathi News | Surrender of Siddharth Manohre after 11 months, case of embezzlement of 98 lakhs by misusing DSC | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तब्बल ११ महिन्यांनंतर सिद्धार्थ मनोहरेचे आत्मसमर्पण, डीएससीचा गैरवापर करून ९८ लाखांच्या अपहाराचे प्रकरण

कोतवाली पोलिसांनी २ मार्च २०२२ रोजी धारणी तालुक्यातील टिटंबा, घुटी, काकरमल या तीन ग्रामपंचायतींच्या फसवणुकीबाबत तीन तर बिजुधावडी, चौराकुंड व मांगिया या तीन ग्रामपंचायतींबाबत एक असे एकूण चार एफआयआर नोंदविले होते. ...

ऑनलाइन हजेरीची अट; अधिकारी-कर्मचारी संपावर, ४२४ गावांतील रोहयोची कामे ठप्प! - Marathi News | Condition of Online Attendance; Gram rojgar sevak on strike, mgnrega works in 424 villages stopped! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ऑनलाइन हजेरीची अट; अधिकारी-कर्मचारी संपावर, ४२४ गावांतील रोहयोची कामे ठप्प!

लातूर जिल्ह्यातील ७६६ ग्रामरोजगार सेवक संपात सहभागी ...

"जनतेचा कल अन् मताधिक्य पाहिल्यास मविआच्या मागे राज्यातील जनता उभी राहिली" - Marathi News | "If you look at the trend of the people and the number of votes, the people of the state stood behind Mahavikas Aghadi" Says NCP Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जनतेचा कल अन् मताधिक्य पाहिल्यास मविआच्या मागे राज्यातील जनता उभी राहिली"

अमरावती, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोकण विभागात चांगला प्रतिसाद मिळाला आहे असं जयंत पाटील यांनी सांगितले.  ...