लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

LIC मध्ये गुंतवलेले तुमचे पैसे बुडतील का? वाचा सविस्तर - Marathi News | how safe your money in lic know all answers | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC मध्ये गुंतवलेले तुमचे पैसे बुडतील का? वाचा सविस्तर

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC म्हणजेच लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन नेहमीच चर्चेत असते. पण अदानी समूहाबाबत हिंडेनबर्गच्या अहवालानंतर एलआयसीही चर्चेत आहे. ...

अवघ्या काही दिवसांवरच लग्न होणाऱ्या मुलाचा मृतदेह बघताच वडिलांनी फोडला हंबरडा - Marathi News | In Dhule, Brutal murder of young man of Mohadi, four friends are being investigated | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अवघ्या काही दिवसांवरच लग्न होणाऱ्या मुलाचा मृतदेह बघताच वडिलांनी फोडला हंबरडा

मोहाडीच्या तरुणाचा निर्घृण खून, चौघे मित्रांची चौकशी सुरू, गुरुवारी सकाळी बकरी चारायला आलेल्या इसमाला एका तरुणाचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत दिसून आला. ...

आकाशात चंद्रासाेबत गुरु व शुक्राची युती; तिन्ही प्रतिमा एका रेषेत - Marathi News | Moon, Venus, and Jupiter All three in a line form the perfect trifecta in sky | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आकाशात चंद्रासाेबत गुरु व शुक्राची युती; तिन्ही प्रतिमा एका रेषेत

चंद्र सर्वात मोठा ग्रह गुरु आणि शुक्र या तिघांची महाआघाडी सध्या अभ्यासकांसह सामान्य नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. ...

Sangli News: उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली ओढ्यात कोसळली, चालक जखमी - Marathi News | Tractor trolley full of sugarcane falls into stream near Rethere dam lake in Sangli, driver injured | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli News: उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली ओढ्यात कोसळली, चालक जखमी

चालकाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले ...

नोकरी करणाऱ्या महिलांना मासिक पाळीच्या काळात सुट्टीची मागणी, याचिकेवर सुप्रीम कोर्टाचं महत्वाचे विधान! - Marathi News | sc refuses to entertain pil seeking menstrual pain leave for female students and working women | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोकरी करणाऱ्या महिलांना मासिक पाळीच्या काळात सुट्टीची मागणी, याचिकेवर सुप्रीम कोर्ट म्हणालं...

देशभरातील सर्व नोकरदार महिला आणि विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या काळात रजेची मागणी करणारी जनहित याचिका स्वीकारण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. ...

वरणाला अप्रतिम चव येण्यासाठी मीठ अन् हळद कधी घालायचं? ३ ट्रिक्स; वरण होईल मस्त - Marathi News | Cooking Hacks : What is the right time to add turmeric and salt to dal how to make perfect dal | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :वरणाला अप्रतिम चव येण्यासाठी मीठ अन् हळद कधी घालायचं? ३ ट्रिक्स; वरण होईल मस्त

Cooking Hacks : How to make perfect dal. वरणाची चव उत्तम हवी तर तिखटमीठाची वेळ सांभाळा. ...

औरंगाबादेत ४० हजार घरांच्या पंतप्रधान आवास योजनेत टेंडरमध्ये घोटाळा; बडे मासे अडचणीत! - Marathi News | Scam in tender in Pradhan Mantri Awas Yojana of 40 thousand houses in Aurangabad; Big fish in trouble! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत ४० हजार घरांच्या पंतप्रधान आवास योजनेत टेंडरमध्ये घोटाळा; बडे मासे अडचणीत!

मनपा उपायुक्तांची तक्रार; तीन कंपन्यांच्या १९ भागीदारांवर गुन्हा दाखल ...

त्याला 'ती' घमेंडी वाटायची, तिला 'तो' खडूस..मग कसं पडले अजय देवगण-काजोल एकमेकांच्या प्रेमात? - Marathi News | Ajay devgan kajol wedding anniversary read ajay devgan kajol full love story first meet | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :त्याला 'ती' घमेंडी वाटायची, तिला 'तो' खडूस..मग कसं पडले अजय देवगण-काजोल एकमेकांच्या प्रेमात?

आज त्यांच्या लग्नाला २४ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळेच कपल गोल ठरलेल्या या जोडीची नेमकी लव्हस्टोरी कशी असेल हा प्रश्न साऱ्यांना पडतो. ...

महिनाभर पगारी रजा घ्या, हनिमूनला जा; मुलं जन्माला घालावीत म्हणून चीनचा आटापिटा - Marathi News | Take a month's paid leave, go on a honeymoon; China's struggle to have children | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महिनाभर पगारी रजा घ्या, हनिमूनला जा; मुलं जन्माला घालावीत म्हणून चीनचा आटापिटा

अनेक दाम्पत्यांनी आपल्याला एकही मूल होणार नाही, याची सुरुवातीपासूनच तजवीज केली, एवढंच नाही, अनेकांनी तर लग्नालाच नकार दिला.  ...