लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

टोल प्लाझावर बस थांबवली; पोलिसांसमोर कुख्यात गुन्हेगारांवर गोळीबार, एकाचा मृत्यू एक गंभीर - Marathi News | rajasthan, criminals-kuldeep-jagina-and-vijay-pal-were-shot-at-amoli-toll-plaza-in-bharatpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टोल प्लाझावर बस थांबवली; पोलिसांसमोर कुख्यात गुन्हेगारांवर गोळीबार, एकाचा मृत्यू एक गंभीर

भाजप नेत्याच्या हत्याकांडातील आरोपींना कोर्टात नेत असताना अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या. ...

राहाच्या जन्मानंतर ६ महिन्यात आलियाने घटवलं वजन; फॉलो केला 'हा' फिटनेस फंडा - Marathi News | alia bhatt on losing post pregnancy weight in just 4 months for tum kya mile song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहाच्या जन्मानंतर ६ महिन्यात आलियाने घटवलं वजन; फॉलो केला 'हा' फिटनेस फंडा

Alia bhatt: राहाच्या जन्मानंतर आलिया पुन्हा पहिलेसारखी फिट झाली आहे. त्यामुळे ती एका मुलीची आई असल्याचं अजिबात वाटत नाही. ...

Nashik: नाशिकच्या सिडकोमध्ये मद्यधुंद गावगुंडांनी कोयत्याने फोडल्या १६ कार; दहशत पसरवण्याचा प्रयत्न - Marathi News | Nashik: 16 cars vandalized by drunken village goons in Nashik's CIDCO; An attempt to spread terror | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या सिडकोमध्ये मद्यधुंद गावगुंडांनी कोयत्याने फोडल्या १६ कार; दहशत पसरवण्याचा प्रयत्न

Nashik: कोयते नाचवून दहशत पसरविण्याचे प्रकार सिडकोमध्य नेहमीच घडतात; मात्र पोलिसांना हे प्रकार रोखण्यास सपेशल अपयश येत असल्याची टीका होत आहे. ...

वसमतमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच रात्री ६ दुकाने फोडली; औषधी, किरणासह रोकड लंपास - Marathi News | 6 shops were broken into in a single night in Vasmat; Cash was stolen along with medicine, ration goods | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसमतमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच रात्री ६ दुकाने फोडली; औषधी, किरणासह रोकड लंपास

शहरात चोरटे पुन्हा सक्रीय झाले असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. ...

"संजय राऊतांचा कारण नसताना बळी गेला"; नीलम गोऱ्हेंच्या दाव्याने भुवया उंचावल्या - Marathi News | Sanjay Raut suffered a lot for no reason while criticizing Eknath Shinde Devendra Fadnavis A sensational claim by Neelam Gorhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संजय राऊतांचा कारण नसताना बळी गेला"; नीलम गोऱ्हेंच्या दाव्याने भुवया उंचावल्या

एकीकडे शिंदे गट राऊतांवर तोफ डागत असतानाच नीलम गोऱ्हेंनी त्यांची बाजू मांडली ...

Video - अरे व्वा! खा, प्या, काम करा अन् ऑफिसमध्ये झोपा; टोमणे नाहीत, बॉसच देतो उशी-चादर - Marathi News | viral video of employees taking nap at office during lunch break | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - अरे व्वा! खा, प्या, काम करा अन् ऑफिसमध्ये झोपा; टोमणे नाहीत, बॉसच देतो उशी-चादर

ऑफिसमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला एक डेस्क देण्यात आला आहे, जिथे कर्मचाऱ्यांच्या बॅगा आणि इतर सामान ठेवलं जातं. ...

धबधब्यांवर 'नो एण्ट्री'; अभयारण्यातही प्रवेश निषिद्ध, वनमंत्र्यांनी मागवला अहवाल - Marathi News | no entry at waterfalls entry prohibited even in the sanctuary in goa forest minister called for a report | Latest goa News at Lokmat.com

गोवा :धबधब्यांवर 'नो एण्ट्री'; अभयारण्यातही प्रवेश निषिद्ध, वनमंत्र्यांनी मागवला अहवाल

राज्यात मुसळधार पावसामुळे नद्यांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढल्याने सर्व अभयारण्यांमध्ये व धबधब्यांवर लोकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. ...

खासदारकी गेल्याने सोडावा लागला होता सरकारी बंगला, आता हे घर होणार राहुल गांधींचं नवं निवासस्थान - Marathi News | The government bungalow had to be vacated due to the departure of the MP, now this house will be Rahul Gandhi's new residence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदारकी गेल्याने सोडावं लागलं होतं सरकारी घर, आता हे होणार राहुल गांधींचं नवं निवासस्थान

Rahul Gandhi News Residence: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोदी आडनावासंदर्भात केलेल्या विधानावरून कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द झाली होती. खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांना सरकारी बंगला सोडाला लागला होता. ...

पावसाळ्यात किडनी डॅमेज करू शकतात बॅक्टेरिया, बचावासाठी फॉलो करा या टिप्स - Marathi News | How to keep your kidneys healthy follow these effective tips during monsoon | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पावसाळ्यात किडनी डॅमेज करू शकतात बॅक्टेरिया, बचावासाठी फॉलो करा या टिप्स

Kidney Care Tips: लोकांना दूषित पाणी आणि अन्नाच्या संपर्कात आल्याने एक्यूट किडनी इन्जरीचा धोका असतो. या दिवसात बॅक्टेरिअल इन्फेक्शन लेप्टोस्पायरोसिसचा धोका वाढतो. ...