गरिमा शर्मा (SDM) आणि शिल्पा सक्सेना (RAS) यांनी RAS परीक्षा उत्तीर्ण करून नवीन विक्रम रचला. गरिमा यांनी वयाच्या 51 व्या वर्षी आणि शिल्पा यांनी वयाच्या 47 व्या वर्षी हे करून दाखवलं आहे. ...
कोल्हापूर : दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या कोल्हापूरच्या जनतेच्या वतीने शुभेच्छा देतो, पण मुख्यमंत्री होण्याचा निर्णय हा येथे होत नाही, तर ... ...
Buldhana Flood Update: मुसळधार पावसामुळे तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने काथरगाव पिंप्री येथील १५० नागरिक शनिवारी सकाळी पुरात अडकले. त्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे. ...
सीमा केवळ क्रिकेट विश्वचषक बघण्यासाठी भारतात आली आहे आणि तो पाहिल्यानंतर ती पुन्हा पाकिस्तानात आपल्या पतीकडे परत येईल, असा दावा एका पाकिस्तानी युट्यूबरने केला होता. यावर सीमाने भाष्य केले आहे. ...
Buldhana: शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत खामगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, एकलारा बानोदा येथील एक व्यक्ती केदार नदीच्या पुरात वाहून गेला. ...
Solapur Crime News: दिवाणी न्यायालयात जागेबाबतचा दावा प्रलंबित असतानाही फिर्यादीसोबत विक्रीचा व्यवहार केला. शिवाय बदल्यात इसारा पोटी घेतलेले २५ लाख रुपये परत न देता फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ...