लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ड्रीम गर्ल 2 ट्रेलर रिलीज झाल्यापासून आयुषमानला येतायेत सतत कॉल आणि मेसेज, अभिनेता म्हणाला- माझा हा अवतार - Marathi News | Ayushmann has been receiving constant calls and messages, after dream girl 2 trailer release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ड्रीम गर्ल 2 ट्रेलर रिलीज झाल्यापासून आयुषमानला येतायेत सतत कॉल आणि मेसेज, अभिनेता म्हणाला- माझा हा अवतार

अभिनेता आयुषमान खुराना त्याच्या आगामी 'ड्रीम गर्ल २' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ...

Video: विजय वडेट्टीवारांचं अभिनंदन करताना फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | Devendra Fadnavis taunts Uddhav Thackeray while congratulating Vijay Vadettiwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: विजय वडेट्टीवारांचं अभिनंदन करताना फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जागा रिक्त होती. ...

‘पीएमओ’, ईडीच्या नावाने कोट्यवधींचा गंडा; भामट्याला अटक, १४ कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | Crores in the name of 'PMO', ED; one arrested, worth 14 crore seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘पीएमओ’, ईडीच्या नावाने कोट्यवधींचा गंडा; भामट्याला अटक, १४ कोटींची मालमत्ता जप्त

त्याच्याविरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.  ...

मद्यधुंद लष्करी जवानाची फौजदाराला मारहाण, गणवेश फाडून पदकही तोडले - Marathi News | A drunken army man beat up a soldier, tore his uniform and broke his medal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मद्यधुंद लष्करी जवानाची फौजदाराला मारहाण, गणवेश फाडून पदकही तोडले

जवान पूंछ येथे कार्यरत आहे; छावणी पोलिसांकडून अटक, हर्सूल कारागृहात रवानगी ...

अयोध्येतील राम मंदिरच्या आसपासच्या घरांबाबत मोठा निर्णय, विशेष कॅफेटेरिया विकसित केला जाणार! - Marathi News | cafeteria to be built on the roofs of houses around ram janmabhoomi in ayodhya | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :राम मंदिरच्या आसपासच्या घरांबाबत मोठा निर्णय, कॅफेटेरिया विकसित केला जाणार!

अयोध्येला अत्याधुनिक शहर बनवण्याच्या निर्णयाअंतर्गत रामजन्मभूमीच्या आसपासच्या घरांच्या छतावर कॅफेटेरिया  (Cafeteria)विकसित करण्यात येणार आहेत.  ...

अमेरिकेतील एका बातमीमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण! तुमच्या शहरात पेट्रोलचे दर किती आहेत? - Marathi News | petrol diesel price today 03 august 2023 crude oil price down more than 2 percent | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेतील एका बातमीमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण! तुमच्या शहरात पेट्रोलचे दर किती आहेत?

अमेरिकन क्रेडिट एजन्सीने अमेरिकन सरकारचे क्रेडिट रेटिंग कमी केल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. अमेरिकेत कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा ८० डॉलरच्या खाली आल्या आहेत. ...

नागपुरात ड्रग्जची विक्री सुरूच, तरुणाकडून १.६० लाखांची ‘एमडी पावडर’ जप्त - Marathi News | Sale of drugs continues in Nagpur, 'MD powder' worth 1.60 lakhs seized from youth | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ड्रग्जची विक्री सुरूच, तरुणाकडून १.६० लाखांची ‘एमडी पावडर’ जप्त

आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी ...

शेतकऱ्यांना पोस्टाद्वारे माती परीक्षण करून देण्यासाठी प्रयत्न सुरु - Marathi News | Efforts are being made to send soil tests to farmers through post | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना पोस्टाद्वारे माती परीक्षण करून देण्यासाठी प्रयत्न सुरु

हवामान बदलामुळे उद्धवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास आणि त्यानुसार पिकाचे उत्पादन घेण्यासंदर्भात तसेच बीज निर्मिती प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी राज्यातील कृषी विद्यापीठामार्फत माती परिक्षणासाठी सुविधा उपलब्ध ...

नितीन देसाईंचे 'कोकणचे वैभव' आजही चिपळूणकरांच्या आठवणीत - Marathi News | Nitin Desai Glory of Konkan is still remembered by Chiplunkar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :नितीन देसाईंचे 'कोकणचे वैभव' आजही चिपळूणकरांच्या आठवणीत

८६ वे अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी महिनाभर घेतले होते परिश्रम ...