लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

एसआरएतील घुसखोरांवर आता टांगती तलवार, घरे विकणाऱ्यांची यादी तयार करा : हायकोर्ट - Marathi News | SRA infiltrators now hang sword, make list of house sellers says HC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसआरएतील घुसखोरांवर आता टांगती तलवार, घरे विकणाऱ्यांची यादी तयार करा : हायकोर्ट

एसआरएची घरे १० वर्षे विकता येत नाहीत. ज्यांनी मुदतीआधी घरे विकली आहेत, त्यांची यादी तयार करा आणि आमच्यापुढे सादर करा. ...

मंजिरीचं 'ते' वाक्य अन् प्रसाद ओकने घेतला घर सोडायचा निर्णय; Video व्हायरल - Marathi News | Manjiri's 'te' sentence and Prasad Oak's decision to leave the house; Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मंजिरीचं 'ते' वाक्य अन् प्रसाद ओकने घेतला घर सोडायचा निर्णय; Video व्हायरल

Manjiri oak: मंजिरीने तिचं बोलणं सुरु केलं आणि प्रसादला आल्या पावली परत मागे फिरावं लागलं. ...

राष्ट्रीय अवयवदान दिन: ५ हजार लोकांना किडनीदानाची प्रतीक्षा; १,२८४ रुग्ण लिव्हर, तर १०८ जणांना हवंय हृदय - Marathi News | National Organ Donation Day 5 thousand people wait for kidney donation 1284 patients need a liver, while 108 need a heart | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रीय अवयवदान दिन: ५ हजार लोकांना किडनीदानाची प्रतीक्षा; १,२८४ रुग्ण लिव्हर, तर १०८ जणांना हवंय हृदय

सध्याच्या घडीला राज्यातील अवयवनिहाय  रुग्णांची प्रतीक्षा यादी पाहिली, तर ‘किडनी’ या अवयवाची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे.    ...

100 रुपयांचा 'हा' शेअर 1000 वर पोहोचला; 3 वर्षात गुंतवणूकदार झाले मालामाल... - Marathi News | Multibagger Stock 2023: Share Market, Premier Explosives Ltd share price, know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :100 रुपयांचा 'हा' शेअर 1000 वर पोहोचला; 3 वर्षात गुंतवणूकदार झाले मालामाल...

Multibagger Stock 2023: कधीकधी एखादा शेअर गुंतवणूकदारांना एका झटक्यात मालामाल करतो. जाणून घ्या या शेअरबद्दल... ...

"बरं झालं दादा, तुम्ही तिकडं गेलात; आता मांडीवरून त्यांच्या मानेवर बसा, नियती.." - Marathi News | Thackeray MLA Bhaskar Jadhav targets Chief Minister Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बरं झालं दादा, तुम्ही तिकडं गेलात; आता मांडीवरून त्यांच्या मानेवर बसा, नियती.."

निवडून आलो काय की पडलो काय मला फरक पडत नाही. माझ्या घराण्यात कुणीही राजकारणात नव्हते. तत्वाने जगेन, तत्वाने मरेन असा माणूस मी आहे असं भास्कर जाधव म्हणाले. ...

स्मृतीच्या मागणीला यश! आशियाई स्पर्धेपूर्वी BCCI चा मोठा निर्णय; टीम इंडियाला खुशखबर - Marathi News | BCCI invites Job Applications for  Fielding and bowling coach for Indian Senior Women cricket team vice captain smriti mandhana demanded for that | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृतीच्या मागणीला यश! आशियाई स्पर्धेपूर्वी BCCI चा मोठा निर्णय; टीम इंडियाला खुशखबर

बीसीसीआयने भारताच्या वरिष्ठ महिला संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले आहेत. ...

परदेशी जोडप्याचा मुंबई पोलिस गुप्तवार्ता विभाग शाखेत राडा; अर्ज नामंजूर केल्याने नायजेरियन नाराज - Marathi News | Foreign couple in Mumbai Police Intelligence Branch; Nigerians upset over rejection of application | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परदेशी जोडप्याचा मुंबई पोलिस गुप्तवार्ता विभाग शाखेत राडा; अर्ज नामंजूर केल्याने नायजेरियन नाराज

या राड्याप्रकरणी आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी नायजेरियन पती-पत्नीला अटक केली आहे. ...

साचलेल्या घाण पाण्यात लावली बेशर्मीची झाडे; सोलापुरात शिवसेनेचे अनोखे आंदोलन - Marathi News | Shameless trees planted in stagnant dirty water; Unique movement of Shiv Sena in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :साचलेल्या घाण पाण्यात लावली बेशर्मीची झाडे; सोलापुरात शिवसेनेचे अनोखे आंदोलन

छत्रपती संभाजी महाराज पुतळा चे मनोहर मंगल कार्यालयाच्या रस्त्यावर साचलेले सांडपाण्यामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे ...

ऑनलाईन गुंठेवारी, घरबसल्या भाग नकाशा सुविधा; १४ हजारांहून अधिक अर्ज - Marathi News | Online Gunthewari, Home Area Map facility; More than 14 thousand applications | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑनलाईन गुंठेवारी, घरबसल्या भाग नकाशा सुविधा; १४ हजारांहून अधिक अर्ज

नासुप्र-एनएमआरडीएची ऑनलाइन सेवा ...