लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

१९,०००+ धावा, १००+ विकेट्स नावावर असलेल्या भारतीय अष्टपैलू खेळाडूची निवृत्ती - Marathi News | IPL winner Manoj Tiwary retires from all forms of cricket, Former Bengal captain ends his 19-year domestic career just short of 10,000 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१९,०००+ धावा, १००+ विकेट्स नावावर असलेल्या भारतीय अष्टपैलू खेळाडूची निवृत्ती

Manoj Tiwary Retirement : बंगाल क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय संघाचा फलंदाज मनोज तिवारीने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ...

खंडणी मागणारा बाप तुरुंगात; मुलाच्या अंगी तेच गुण, बापापाठोपाठ मुलाला अटक - Marathi News | Extortionist father in jail The son has the same qualities the son is arrested after the father | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खंडणी मागणारा बाप तुरुंगात; मुलाच्या अंगी तेच गुण, बापापाठोपाठ मुलाला अटक

बाप तुरुंगात असताना आता त्याचा मुलगा बापाच्या नावाने खंडणी मागत फिरु लागला होता ...

गाळपाला जाण्यापूर्वीच ऊस होणार स्वच्छ; उतारा, कारखान्यांची कार्यक्षमता वाढणार - Marathi News | A new technique for cleaning sugarcane before it reaches the mill | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गाळपाला जाण्यापूर्वीच ऊस होणार स्वच्छ; उतारा, कारखान्यांची कार्यक्षमता वाढणार

कसाही तोडलेला ऊस चालणार ...

"काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत ती अशी!", ना. धों महानोर यांच्या निधनानंतर हेमांगीची भावुक पोस्ट - Marathi News | Some questions don't get answers like this!, No! Hemangi's emotional post after the death of Dhon Mahanore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत ती अशी!", ना. धों महानोर यांच्या निधनानंतर हेमांगीची भावुक पोस्ट

Hemangi Kavi : अभिनेत्री हेमांगी कवीने इंस्टाग्रामवर ना.धों. महानोर यांच्या निधनानंतर भावुक पोस्ट शेअर केली आहे. ...

पोस्ट खात्यात बंपर भरती, तब्बल ३० हजार जागा भरणार, परीक्षेशिवाय निवड, असा करा अर्ज   - Marathi News | India Post GDS Recruitment 2023: Bumper recruitment in post account, about 30 thousand seats will be filled, selection without exam, apply like this | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोस्ट खात्यात बंपर भरती, तब्बल ३० हजार जागा भरणार, परीक्षेशिवाय निवड, असा करा अर्ज  

India Post GDS Recruitment 2023: भारतीय पोस्ट खात्यात नोकरी करण्यासाठी इच्छूक असलेल्या तरुणांसाठी खूशखबर आहे. भारतीय पोस्ट खात्यामध्ये ग्रामीण डाकसेवक या पदासाठी बंपर भरती निघाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. ...

अमृत भारत योजना: कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह १६ रेल्वेस्थानके विकसित होणार - Marathi News | Amrit Bharat Yojana: 16 railway stations will be developed including Kolhapur, Sangli, Satara | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अमृत भारत योजना: कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह १६ रेल्वेस्थानके विकसित होणार

मिरज जंक्शन या महत्त्वाच्या स्थानकाचा समावेश नाही. कारण... ...

प्रवाशाने काढली प्रशासनाची लक्तरे; घाणीतच ठिय्या मांडून आंदोलन - Marathi News | Passengers standing at the bus stop in Navi Mumbai are protesting due to unsanitary conditions | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रवाशाने काढली प्रशासनाची लक्तरे; घाणीतच ठिय्या मांडून आंदोलन

रस्त्यावरील अस्वचतेची तक्रार करूनही दुर्लक्ष, प्रशासनाने तिथले घाणीचे ढिगारे न हटवल्यास शुक्रवारी स्वखर्चाने आपण ते हटवू असा इशारा देऊन प्रशासनाची लक्तरे काढली  ...

"मला गोल्ड डिगर म्हणायचे", सुकेश चंद्रशेखर प्रकरणात नोराचे जॅकलिनवर आरोप, म्हणाली, "तिच्यामुळे..." - Marathi News | nora fatehi said they called me gold digger to save Jacqueliene Fernandez in sukesh chandrashekhar case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला गोल्ड डिगर म्हणायचे", सुकेश चंद्रशेखर प्रकरणात नोराचे जॅकलिनवर आरोप, म्हणाली, "तिच्यामुळे..."

२०० कोटींच्या मनी लॉड्रिंगप्रकरणात तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरशी जॅकलिन आणि नोराचे संबंध असल्याचं समोर आलं होतं. ...

आरेतील रस्ते व अन्य सुविधांसाठी पालिका आयुक्तांसोबत बैठक घेणार - Marathi News | A meeting will be held with the municipal commissioner for roads and other facilities in Aarey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेतील रस्ते व अन्य सुविधांसाठी पालिका आयुक्तांसोबत बैठक घेणार

आरेतील ४५ कि.मीच्या अंतर्गत रस्त्यावरील पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात यावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याची माहिती  सभागृहाला देत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. ...