लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

निवृत्तीला आलेल्या शिक्षकाचे विद्यार्थिनीशी चाळे, झाली अटक - Marathi News | teacher arrested for molesting a student | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :निवृत्तीला आलेल्या शिक्षकाचे विद्यार्थिनीशी चाळे, झाली अटक

मुलीने घरी जाऊन आजीला शाळेत घडलेली घटना सांगितली. ...

पैसा आला अन् त्यांना जुन्या मित्रांचा विसर पडला;अमिताभ बच्चनवर प्रसिद्ध अभिनेता झाला नाराज - Marathi News | Money came and they forgot old friends; The famous actor told the truth about Big B | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पैसा आला अन् त्यांना जुन्या मित्रांचा विसर पडला;अमिताभ बच्चनवर प्रसिद्ध अभिनेता झाला नाराज

Anjjan srivastav: एक काळ असा होता जेव्हा अमितजींची परिस्थिती फारच खराब होती, असं म्हणत त्यांनी बिग बींना कशी मदत केली हे सांगितलं. ...

महिला काँग्रेस शहरात उभारणार ‘राईट टू’ चळवळ; स्वच्छता गृहांसाठी करणार पाठपुरावा - Marathi News | Mahila Congress will set up 'Right to' movement in the city; Follow up for sanitation houses | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महिला काँग्रेस शहरात उभारणार ‘राईट टू’ चळवळ; स्वच्छता गृहांसाठी करणार पाठपुरावा

सामाजिक कार्यकर्त्या सुनिता भाकरेंनी आपल्या महिला सहकाऱ्यांसह मोठ्या संख्येने काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये शिवनेरी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रवेश केला ...

आता जिऱ्याला मिळणार चांगला भाव, पावसाळी वातावरणामुळे जिऱ्याचा पुरवठा मर्यादित   - Marathi News | Now threshing will be expensive, supply of cumin is limited due to rainy weather | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता जिऱ्याला मिळणार चांगला भाव, पावसाळी वातावरणामुळे जिऱ्याचा पुरवठा मर्यादित  

घराघरात फोडणीसाठी वापरला जाणारा जिऱ्याला आता चांगला भाव मिळण्याची चिन्हे आहेत.  पावसाळी वातावरणामुळे जिऱ्याचे उत्पादन मर्यादित झाले असून  जिऱ्याचा ... ...

‘उलटं करा, सुलटं करा... मी नानाच, माझ्याच नेतृत्वाखाली लोकसभा व विधानसभा निवडणुका’ - Marathi News | 'Reverse, reverse... I am Nanach, Lok Sabha and Vidhan Sabha elections under my leadership' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘उलटं करा, सुलटं करा... मी नानाच, माझ्याच नेतृत्वाखाली लोकसभा व विधानसभा निवडणुका’

आधी हे सरकार ईडी (एकनाथ- देवेंद्रचं) होतं. आता ते ईडीए (एकनाथ, देवेंद्र व अजित) झालेलं आहे. ...

राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्यसरकार बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध : छगन भुजबळ - Marathi News | NCP and state government are determined to solve the problem of unemployed says Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्यसरकार बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध : छगन भुजबळ

नाशिक जिल्ह्यातील तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देणार. ...

'शासन आपल्या दारी' योजनेद्वारे सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न- एकनाथ शिंदे - Marathi News | An attempt to give justice to the common people through the 'Shasan Apya Dari' scheme- Eknath Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'शासन आपल्या दारी' योजनेद्वारे सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न- एकनाथ शिंदे

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते.... ...

येत्या शनिवारपासून सुट्ट्यांची पर्वणी; पर्यटनस्थळे गजबजणार - Marathi News | Celebration of holidays from Saturday; Tourist place will be crowded | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :येत्या शनिवारपासून सुट्ट्यांची पर्वणी; पर्यटनस्थळे गजबजणार

पावसाळी पर्यटनाचे नियोजन ...

जिल्ह्यातील ७७ गावे 'हर घर जल' घोषित; प्रत्येक व्यक्तीला रोज मिळतयं ५५ लिटर शुद्ध पाणी - Marathi News | 77 villages in the Solapur district declared 'Har Ghar Jal'; Every person gets 55 liters of pure water every day | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जिल्ह्यातील ७७ गावे 'हर घर जल' घोषित; प्रत्येक व्यक्तीला रोज मिळतयं ५५ लिटर शुद्ध पाणी

जल जीवन मिशन:या गावांची माहीती केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन करण्यात आलेली आहेत. ...