लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"विरोधकांना मणिपूर मुद्द्यावर केवळ राजकारण करायचंय; ...यामुळेच तेथील जनतेनं काँग्रेसचा हात सोडला" - Marathi News | Opponents only want to play politics on the Manipur issue says MP shrikant shnde | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"विरोधकांना मणिपूर मुद्द्यावर केवळ राजकारण करायचंय; ...यामुळेच तेथील जनतेनं काँग्रेसचा हात सोडला"

श्रीकांत शिंदे म्हणाले, २०१४ पर्यंत नॉर्थ इस्टच्या ७ पैकी 4 राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार होते आणि एका राज्यात डाव्यांचे सरकार होते. आज जवळपास संपूर्ण नॉर्थइस्ट एनडीएसोबत आहे. ...

'झुंजुर-मुंजुर पाऊस माऱ्यानं..'वर विशाखाने धरला ताल; एक्स्प्रेशन्स अन् डान्स स्टेपने जिंकली मनं - Marathi News | marathi actress vishakha subhedar dance on Zhunjur-Munjur marathi song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झुंजुर-मुंजुर पाऊस माऱ्यानं..'वर विशाखाने धरला ताल; एक्स्प्रेशन्स अन् डान्स स्टेपने जिंकली मनं

Vishakha subhedar: तुम्ही पाहिला का विशाखाचा अफलातून डान्स व्हिडीओ ...

कोकणच्या सौंदर्याबरोबरच रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण पर्यटकांना भुरळ घालेल, नितेश राणेंनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Along with the beauty of Konkan, beautification of railway stations will attract tourists, Nitesh Rane expressed confidence. | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोकणच्या सौंदर्याबरोबरच रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण पर्यटकांना भुरळ घालेल, नितेश राणेंनी व्यक्त केला विश्वास

कणकवली रेल्वे स्टेशन येथे सुशोभीकरण व रस्ते कामाचा शुभारंभ ...

३७ लाखांची सुपारी घेतली अन ‘बाऊन्स’ होणारा चेक दिला; सुपारी व्यापाऱ्याला गंडा - Marathi News | A betel nut trader was cheated of Rs 37 lakh and a 'bounced' check given | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३७ लाखांची सुपारी घेतली अन ‘बाऊन्स’ होणारा चेक दिला; सुपारी व्यापाऱ्याला गंडा

पैसे मागितले असता जीवे मारण्याची धमकी ...

नितीन देसाई आत्महत्याप्रकरण, फायनान्स कंपनीचे अधिकारी पोलीस ठाण्यात - Marathi News | Nitin Desai suicide case, finance company officer in police station khalapur raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नितीन देसाई आत्महत्याप्रकरण, फायनान्स कंपनीचे अधिकारी पोलीस ठाण्यात

नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर गुन्हा दाखल झाल्यावर खालापूर पोलिसांनी संबधित फायनान्स कंपन्याना नोटीस पाठवली होती ...

परदेशी देणग्यांसाठी श्रीराम जन्मभूमी ट्रस्टने मागितली परवानगी; आतापर्यंत किती दान मिळाले? - Marathi News | ram mandir Permission sought by Shri Ram Janmabhoomi Trust for foreign donations; How many donations have been received so far? | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :परदेशी देणग्यांसाठी श्रीराम जन्मभूमी ट्रस्टने मागितली परवानगी; आतापर्यंत किती दान मिळाले?

अयोध्येतील भगवान श्री रामाच्या भव्य मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ...

सरकार शेतकऱ्यांबाबत दररोज वेगवेगळ्या पद्धतीने अन्याय करतंय - कैलास पाटील - Marathi News | The government is doing injustice to the farmers in different ways every day - Kailas Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार शेतकऱ्यांबाबत दररोज वेगवेगळ्या पद्धतीने अन्याय करतंय - कैलास पाटील

"वीज दरात भरमसाठ वाढ, भारनियमन, विजेचा तुटवडा अशा असंख्य समस्येने शेतकरी त्रस्त आहे." ...

“राज ठाकरेंशी बोलणी करुया, युतीबाबत उद्धव ठाकरेंना आम्ही तेव्हाच सांगत होतो, परंतु...” - Marathi News | shiv sena shinde group sanjay shirsat reaction over discussion about raj thackeray and uddhav thackeray alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज ठाकरेंशी बोलणी करुया, युतीबाबत उद्धव ठाकरेंना आम्ही तेव्हाच सांगत होतो, परंतु...”

Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat: तेव्हा शिवसेना-मनसे युतीबद्दल बोलायचो. पण उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूचे असा काही निर्णय घेऊ देणार नाहीत, अशी टीका शिंदे गटातील नेत्याने केली. ...

पंतप्रधान मोदींच्या कारकिर्दीवर रचलेले शंभर श्‍लोक कोरलेला ताम्रपट अर्पण - Marathi News | A copperplate offering with 100 verses on the career of Prime Minister Modi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंतप्रधान मोदींच्या कारकिर्दीवर रचलेले शंभर श्‍लोक कोरलेला ताम्रपट अर्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची संस्कृती आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवल्याचे त्यांचे समर्थक मानतात. ...