लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कृषी पीएचडी साठी सामाईक प्रवेश परीक्षा, सीईटीचे ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरवात - Marathi News | Online Application Form for Common Entrance Test, CET of Agriculture Ph.D | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी पीएचडी साठी सामाईक प्रवेश परीक्षा, सीईटीचे ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरवात

सदर परीक्षेसाठी संबंधित विद्याशाखेचे पदव्युत्तर विद्यार्थी तसेच सन २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षाच्या अंतिम सत्र परीक्षेस बसणारे विद्यार्थी पात्र राहतील. ...

सिनेसृष्टीतून ब्रेक घेत सायली संजीव वळली शिक्षणाकडे, फोटो शेअर करत म्हणाली, शिकायचं कधी... - Marathi News | Actress Sayali Sanjeev took a break from acting completing her studies | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सिनेसृष्टीतून ब्रेक घेत सायली संजीव वळली शिक्षणाकडे, फोटो शेअर करत म्हणाली, शिकायचं कधी...

कलाविश्वातून ब्रेक घेत सायलीने अभ्यासाचा ध्यास घेतला आहे. ...

करा दावा, आधी उमेदवार कोण हे तरी ठरवा...! काँग्रेसची स्थिती - Marathi News | Make a claim, first decide who the candidate is...! Congress position | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :करा दावा, आधी उमेदवार कोण हे तरी ठरवा...! काँग्रेसची स्थिती

 पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसची आजपासून दोन दिवस दोन्ही मतदारसंघांची  तयारीसाठी बैठक होत आहे. ...

हमखास खोळंब्याची लोकल प्रवाशांना हमी; मध्य, हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक - Marathi News | Guaranteed security to local passengers; Central, Sunday Megablock on Harbor Road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हमखास खोळंब्याची लोकल प्रवाशांना हमी; मध्य, हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी १३ ऑगस्ट रोजी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.  ...

किशोरी पेडणेकर ईडीच्या रडारवर? वैद्यकीय साहित्य खरेदीत भ्रष्टाचाराचे प्रकरण - Marathi News | Kishori Pednekar on ED's radar? A case of corruption in procurement of medical supplies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किशोरी पेडणेकर ईडीच्या रडारवर? वैद्यकीय साहित्य खरेदीत भ्रष्टाचाराचे प्रकरण

कोरोनाकाळात वैद्यकीय साहित्याची खरेदी चढ्या भावाने केल्याचा व त्या माध्यमातून वैयक्तिक आर्थिक लाभ मिळवल्याचा किशोरी पेडणेकर व मुंबई महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप आहे. ...

अनेक बँकांकडून गृह, वाहन कर्जाच्या व्याजदरात वाढ - Marathi News | Increase in interest rates on home, auto loans from many banks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनेक बँकांकडून गृह, वाहन कर्जाच्या व्याजदरात वाढ

बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र यासारख्या अनेक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी एमसीएलआर कर्ज दरात ०.१० टक्क्यांनी वाढ केली आहे. ...

आजचे राशीभविष्य -व्यवसायात भरभराट होईल, धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ - Marathi News | todays horoscope daily horoscope dainik rashi bhavishya 12 august 2023 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य -व्यवसायात भरभराट होईल, धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

कारवाईचा दट्ट्या बसताच सुधारली महाविद्यालये; ‘नॅक’ मूल्यांकनामध्ये महाराष्ट्र आघाडीवर, गुजरात पाचव्या स्थानी - Marathi News | Colleges improved as action took hold; Maharashtra leads, Gujarat ranks fifth in 'NAC' assessment | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :कारवाईचा दट्ट्या बसताच सुधारली महाविद्यालये; ‘नॅक’ मूल्यांकनामध्ये महाराष्ट्र आघाडीवर, गुजरात पाचव्या स्थानी

उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढावी, यासाठी राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडून उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यांकन बंधनकारक केले आहे. ...

वय वर्षे 37 अन् पगार घेतो 78 कोटी; सर्वाधिक वेतन मिळवणाऱ्या तरुणांमध्ये लातूरचे अभय भुतडा देशात अव्वल - Marathi News | Age 37 years and earns 78 crores; Abhay Bhutda of Latur tops the highest paid youth in the country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वय वर्षे 37 अन् पगार घेतो 78 कोटी; सर्वाधिक वेतन मिळवणाऱ्या तरुणांमध्ये लातूरचे अभय भुतडा देशात अव्वल

अभय भुतडा यांनी आजवर पूनावाला फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडचे सहसंस्थापक, व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले असून, सध्या ते पूनावाला फिनकॉर्प लिमिटेडचे कार्यकारी संचालक आहेत.  ...