Dhule: धुळे शहरातील झाशीच्या राणी पुतळा चाैकात असलेल्या राजू अहिरे यांच्या प्रियंका स्पोर्टस् नावाच्या दुकानाला शनिवारी ८ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. ...
Nana Patole: प्रदीप कुरुलकर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असल्याचे उघड झाले आहे, त्याला वाचवण्यासाठीच केंद्रातील भाजपा सरकार प्रयत्न करत असून त्याचाच भाग म्हणून देशद्रोहाचा कायदा रद्द करण्याची घोषणा करण्यात आली, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. ...
Kolhapur: सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्यांमधील सर्व उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये मंगळवार १५ ऑगस्टपासून मोफत उपचार सेवा देण्यात येणार आहे. ...
India vs Malaysia Hockey Asian Champions Trophy Final : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत ट्रॉफी जिंकण्याच्या इराद्याने उतरला अन् विजय साकारला. ...
Sana Khan Murder: जबलपूरमध्ये हत्या झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक सेलच्या पदाधिकारी सना उर्फ हिना काैसर खान यांचे अवघ्या साडेतीन महिन्यांपूर्वीच आरोपी अमित रज्जन साहूसोबत रजिस्टर्ड मॅरेज झाले होते. ...
Satara Crime: सातारा येथील पालिकेच्या प्रवेशद्वाराचे शटर बंद करून त्यासमोर महापुरुषांच्या प्रतिमा ठेवून त्याची पूजा केली. तसेच तेथे गायन, वादनाचा कार्यक्रमही केला. ...