लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

व्यथेची झाली कथा, गडकरी आले घरा; नितीन गडकरींचा मेधा कुलकर्णींना दिलासा - Marathi News | Nitin Gadkari meets Medha Kulkarni during the Chandani Chowk Flyover Inauguration On Saturday, Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्यथेची झाली कथा, गडकरी आले घरा; नितीन गडकरींचा मेधा कुलकर्णींना दिलासा

चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घघाटनाआधी डॉ. कुलकर्णी यांनी या पुलाच्या कामात आपला आमदार म्हणून मोठा सहभाग असतानाही डावलले जात असल्याची खंत समाजमाध्यमांवर जाहीरपणे व्यक्त केली होती. ...

IND vs WI Live : कुलदीप यादवचे एका दगडात दोन पक्षी; भारताची गाडी आली पटरीवर, VIDEO - Marathi News |     WI vs IND 2023, 4th T20I match Kuldeep Yadav dismisses Nicholas Pooran and Rovman Powell of West Indies  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI : कुलदीप यादवचे एका दगडात दोन पक्षी; भारताची गाडी आली पटरीवर

WI vs IND 2023, 4th T20I : आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात चौथा ट्वेंटी-२० सामना खेळवला जात आहे. ...

'अजितदादां’च्या गाववाल्या शेतकरी दाम्पत्याचा पंतप्रधानांच्या हस्ते होणार सन्मान - Marathi News | A farmer couple from the village of 'Ajit pawar' will be honored by the Prime Minister at independent day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अजितदादां’च्या गाववाल्या शेतकरी दाम्पत्याचा पंतप्रधानांच्या हस्ते होणार सन्मान

स्वातंत्र्यदिनी दिल्लीत लाल किल्ल्यावर होणार समारंभ ...

डोंगरशेवली येथे अस्वलाच्या हल्ल्यात एक जखमी; जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू - Marathi News | One injured in bear attack in Dongarshevli; Treatment started at District General Hospital | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :डोंगरशेवली येथे अस्वलाच्या हल्ल्यात एक जखमी; जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू

अस्वलाच्या हल्ल्यात दयाराम सोनुने यांच्या डोक्याला इजा झाली आहे. सध्या बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत ...

भीषण वणव्यात अमेरिकेतील संपूर्ण शहर जळून खाक, भारतातून १५० वर्षांपूर्वी पाठवलेली भेटही संकटात - Marathi News | An entire city in America has been burnt down in a fierce fire, a gift sent from India 150 years ago is also in danger | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण वणव्यात अमेरिकेतील संपूर्ण शहर खाक, भारतातून १५० वर्षांपूर्वी पाठवलेली भेटही संकटात

Hawaii Fire: अमेरिकेमधील हवाई राज्यातील जंगलामध्ये लागलेल्या भीषण आगीने अक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे. या अग्नितांडवाच्या ज्वाळांमध्ये सापडल्याने संपूर्ण शहर जळून खाक झाले आहे. ...

लय भारी 'उडता संजू'...! अर्शदीपचा 'स्वॅग' सॅमसनची अप्रतिम कॅच अन् सगळेच 'शॉक' - Marathi News |  WI vs IND 2023, 4th T20I Sanju Samson gives West Indies the first blow with a stunning catch of kyle mayers off Arshdeep Singh  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'उडता संजू'...! अर्शदीपचा 'स्वॅग' सॅमसनची अप्रतिम कॅच अन् सगळेच 'शॉक'

WI vs IND 2023, 4th T20I : आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात चौथा ट्वेंटी-२० सामना खेळवला जात आहे.  ...

पॅरिसमधील आयफेल टॉवर बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पर्यटकांना काढलं बाहेर, सर्च ऑपरेशन सुरू - Marathi News | Eiffel Tower evacuated after receiving bomb threat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आयफेल टॉवर बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पर्यटकांना काढलं बाहेर, सर्च ऑपरेशन सुरू

Eiffel Tower : घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला वेढा घातला असून बॉम्ब शोधक पथकाकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे.  ...

अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे अस्वस्थ; अनिल देशमुख यांचा दावा - Marathi News | CM Eknath Shinde upset since Deputy CM Ajit Pawar became Deputy Chief Minister; NCP MLA Anil Deshmukh's claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे अस्वस्थ; अनिल देशमुख यांचा दावा

राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांना न्यायालयाने जामीन दिल्याने सर्वांना आनंद आहे, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. ...

व्यासपीठावरच मंत्री छगन भुजबळ ढसढसा रडले; हरी नरकेंच्या आठवणीनं भावूक झाले - Marathi News | Minister Chhagan Bhujbal sheds tears in memory of Hari Narake, The memory of Hari Narake became very emotional | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्यासपीठावरच मंत्री छगन भुजबळ ढसढसा रडले; हरी नरकेंच्या आठवणीनं भावूक झाले

सगळीकडून जेव्हा वार होतायेत तेव्हा कुणीतरी सपोर्ट लागतो, वैचारिक आधारस्तंभ लागतो तो आधारस्तंभच गेला असं त्यांनी भाषणात म्हटलं. ...