लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

काबाडकष्टातून घडविलेल्या कुटुंबात आधारवडाची आबाळ; जन्मदात्यांवरच घर सोडण्याची वेळ - Marathi News | The time to leave the house for the parents due to children rudeness | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काबाडकष्टातून घडविलेल्या कुटुंबात आधारवडाची आबाळ; जन्मदात्यांवरच घर सोडण्याची वेळ

मुले म्हणतात, न्यायालयात जाऊ, पण आई-वडील घरात नकोत ...

डोळ्यांची साथ आली... गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा - Marathi News | Along came the eyes... gore gore mukhe pe kala kala chashma in maharashtra | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :डोळ्यांची साथ आली... गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा

राज्यात डोळ्याच्या आजाराची साथ पसरली आहे. मागील काही दिवसांपासून डोळे येण्याच्या या आजारामुळे अनेक नागरिक बेजार झाले आहेत. ...

मोठ्या डीलच्या तयारीत Bata, दिग्गज Adidas सोबत सुरूये चर्चा; शेअर्समध्ये तुफान तेजी - Marathi News | Bata in talks with giant Adidas in preparation for big deal Stocks boom investors huge profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठ्या डीलच्या तयारीत Bata, दिग्गज Adidas सोबत सुरूये चर्चा; शेअर्समध्ये तुफान तेजी

फुटवेअर उत्पादक कंपनी बाटा इंडिया आणि स्पोर्ट्सवेअर उत्पादक कंपनी आदिदास यांच्यात धोरणात्मक भागीदारीसाठी चर्चा सुरू आहे. ...

Pune: पुणे शहरात रिमझिम पावसाची हजेरी; दुपारी पडले लख्ख ऊन - Marathi News | Drizzle in Pune city; In the afternoon there was a lot of heat pune rain latest update | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात रिमझिम पावसाची हजेरी; दुपारी पडले लख्ख ऊन

शहरात २० ऑगस्टपर्यंत आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.... ...

महाज्योतीचे ९२ विद्यार्थी एमएच सेट परीक्षेत यशस्वी - Marathi News | 92 students of Mahajyoti are successful in MH set exam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाज्योतीचे ९२ विद्यार्थी एमएच सेट परीक्षेत यशस्वी

एमएच सेट परीक्षा प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, आवश्यक व अकस्मिक गरजेकरीता सहा महिने विद्यावेतन देण्यात आले. ...

राष्ट्रपतींसाठी गदर-२ चित्रपटाचं VIP स्क्रिनिंग केलं जाणार का? सरकारने सांगितलं सत्य - Marathi News | will there be special vip screening of gadar 2 for president of India Draupadi Murmu Rashtrapati bhavan reply | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राष्ट्रपतींसाठी गदर-२ चित्रपटाचं VIP स्क्रिनिंग केलं जाणार का? सरकारने सांगितलं सत्य

गदर २ चे स्क्रिनिंग होणार अशा बातम्या दोन दिवसांपासून आल्या होत्या ...

कमाल! शेतमजूर ते 'लखपती दीदी'; महिला शेतकरी उषाची सक्सेस स्टोरी, मोदींनीही केलं कौतुक - Marathi News | chhattisgarh kondagaon woman farmer usha become from abourer to lakhpati didi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमाल! शेतमजूर ते 'लखपती दीदी'; महिला शेतकरी उषाची सक्सेस स्टोरी, मोदींनीही केलं कौतुक

यशस्वी उद्योजक होण्याआधी उषा गावातल्या इतरांच्या शेतात रोजंदारीवर काम करायच्या. ...

ओळखपत्र दाखवा अन् मोफत उपचार घ्या; ईसीजी, एक्स-रे, सीटी स्कॅनही नि:शुल्क - Marathi News | Show ID and get free treatment; ECG, X-ray, CT scan also free | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ओळखपत्र दाखवा अन् मोफत उपचार घ्या; ईसीजी, एक्स-रे, सीटी स्कॅनही नि:शुल्क

ओपीडीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांना बाहेरून औषधे, इतर साहित्य खरेदी करण्यासाठी चिठ्ठी देऊ नये, अशी सूचना. ...

पाऊस रजेवर, पिकांनी मान टाकली; पऱ्हाटीची वाढ खुंटली तर धानही सुकु लागला  - Marathi News | On leave of rain, the crops gave up! If the growth of paddy was stunted, the paddy also began to dry up | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाऊस रजेवर, पिकांनी मान टाकली; पऱ्हाटीची वाढ खुंटली तर धानही सुकु लागला 

परिसर दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी ...