लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नांदेड जिल्ह्यात ४६९ स्वंयचलित हवामान केंद्र स्थापणार, ग्रामपंचायत स्तरावर जागेचा शोध सुरू - Marathi News | 469 automatic weather stations will be set up in Nanded district, search for location at Gram Panchayat level is on | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात ४६९ स्वंयचलित हवामान केंद्र स्थापणार, ग्रामपंचायत स्तरावर जागेचा शोध सुरू

ग्रामपंचायतीने स्वयंचलित हवामान केंद्रे उभी करण्यासंदर्भात जागा उपलब्ध करून देण्याबाबत कृषी आयुक्तांनी आदेशित केले आहे. ...

शौचाला जाताना सुसाट दुचाकी धडकली अन् आजोबा गंभीर, थेट रुग्णालयात - Marathi News | An old man who was going to defecate was hit by a bike in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शौचाला जाताना सुसाट दुचाकी धडकली अन् आजोबा गंभीर, थेट रुग्णालयात

जखमी वृद्ध हे बुधवारी पोलीस मुख्यालयासमोरील रस्ता पार करुन शौचाला जात होते ...

राज्यात दंगली घडवून निवडणुकीसाठी वातावरण तयार करण्याचे प्रयत्न, अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप - Marathi News | Efforts to create an environment for elections by creating riots in the state, A serious allegation by Congress leader Ashok Chavan | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :संभाजी भिडे, शरद पोंक्षेंची दखल घ्यावी इतकी त्यांची लायकीही नाही - अशोक चव्हाण

सरकारला बहुमत असूनही आत्मविश्वास नाही ...

पिंपरी-चिंचवड शहर परिसरात घरफोड्या करणारी के. आर. टोळी जेरबंद; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | House burglars in Pimpri-Chinchwad city area. R. gang imprisonment; 12 lakhs seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी-चिंचवड शहर परिसरात घरफोड्या करणारी के. आर. टोळी जेरबंद; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने ही कारवाई केली... ...

Goa: गोव्यात जीवरक्षकांनी वाचवले बुडणाऱ्या सात पर्यटकांचे प्राण - Marathi News | Goa: Lifeguards save lives of seven drowning tourists in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात जीवरक्षकांनी वाचवले बुडणाऱ्या सात पर्यटकांचे प्राण

Goa: विकएंडला जोडून स्वातंत्र्यदिनाची सुट्टी आल्याने गोव्यात पर्यटकांची धूम असताना किनाय्रांवर बुडताना जीवरक्षकांनी वेगवेगळ्या घटनांमध्ये सातजणांना वाचवले. ...

थेंबे थेंबे नाशिकचे गंगापुर धरण भरे; जलसाठा पोहचला ९१ टक्क्यांवर! - Marathi News | Drop by drop filled the Gangapur Dam of Nashik; Water storage reached 91 percent! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :थेंबे थेंबे नाशिकचे गंगापुर धरण भरे; जलसाठा पोहचला ९१ टक्क्यांवर!

नाशिक शहरात या हंगामात जोरदार असा पाऊस फारसा झाला नाही ...

जालन्यातून बेपत्ता झालेली शाळकरी मुले शिर्डीत सापडली, म्हणतात करिअर करायला गेलो होतो - Marathi News | In 48 hours of search, missing school children from Jalanya were found in Shirdi | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यातून बेपत्ता झालेली शाळकरी मुले शिर्डीत सापडली, म्हणतात करिअर करायला गेलो होतो

लॅपटॉपचे चार्जर घेतले अन् सीसीटीव्हीत कैद झाले ...

दुकानातील नोकरानेच लुबाडली एक लाख ४० हजारांची रोकड - Marathi News | 1 lakh 40 thousand cash was looted by the servant of the shop at thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुकानातील नोकरानेच लुबाडली एक लाख ४० हजारांची रोकड

श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा: चोरी केल्यानंतर उत्तर प्रदेशात पलायन ...

 इंडिगोचा पायलट कोसळला; रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच झाला मृत्यू - Marathi News | IndiGo pilot crashes; He died before reaching the hospital at Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : इंडिगोचा पायलट कोसळला; रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच झाला मृत्यू

शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) पाठविण्यात आले. ...