लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सूट-बूट घालून आला, पाहुण्यांमध्ये मिसळला अन् ५ लाख घेऊन पळाला; Video पाहून बसेल धक्का - Marathi News | thief posing as guest active in noida looted 5 lakh cash filled bag from engagement ceremony | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सूट-बूट घालून आला, पाहुण्यांमध्ये मिसळला अन् ५ लाख घेऊन पळाला; Video पाहून बसेल धक्का

नोएडाच्या सेक्टर ५१ मधील 'डायमंड क्राउन बँक्वेट हॉल'मध्ये साखरपुड्याच्या कार्यक्रमादरम्यान धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

परतवाडा व्हिडिओ कांड : अल्पवयीन पीडितेचे बयाण नोंदवले, पण पोलिसांकडून कमालीची गोपनीयता ! - Marathi News | Parthwada video scandal: Minor victim's statement recorded, but extreme secrecy from police! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :परतवाडा व्हिडिओ कांड : अल्पवयीन पीडितेचे बयाण नोंदवले, पण पोलिसांकडून कमालीची गोपनीयता !

समुपदेशानंतर पीडिता आली समोर : स्थळाबाबत गुप्तता, कलम वाढ की नवा एफआयआर? ...

कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही... - Marathi News | 2026 Kia Syros launched in India at Rs 8.39 Lakh, less price should change sales figure? see Features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...

2026 Kia Syros price India: किआ सिरॉस २०२६ भारतात लॉन्च; नवीन व्हेरियंट्स, कमी झालेली किंमत, ५-स्टार बीएनसीएपी रेटिंग आणि ADAS लेव्हल २ सुरक्षा. ...

स्वच्छतेसह केली मोठी कमाई; भंगार विक्रीतून रेल्वेला मिळाले ३१७ कोटी रुपये - Marathi News | Indian Railways got Rs 317 crore from scrap sale, and 148 crore from without ticket | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वच्छतेसह केली मोठी कमाई; भंगार विक्रीतून रेल्वेला मिळाले ३१७ कोटी रुपये

Indian Railways: विनातिकीट प्रवाशांकडून १४८ कोटींचा दंड वसूल! ...

गर्भपातानंतर रुग्णालयात धाव, डॉक्टरांच्या तत्परतेमुळे बालविवाहाचे क्रूर सत्य समोर; 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा - Marathi News | Rush to hospital after abortion, doctors' promptness exposes brutal truth of child marriage; Crime under 'POCSO' | Latest beed News at Lokmat.com

बीड :गर्भपातानंतर रुग्णालयात धाव, डॉक्टरांच्या तत्परतेमुळे बालविवाहाचे क्रूर सत्य समोर; 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा

१० वीत असताना लावले लग्न, आता पतीवर 'पोक्सो'; केज तालुक्यातील बालविवाह प्रकरणी दोन्ही कुटुंबांवर गुन्हे दाखल. ...

“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस - Marathi News | cm devendra fadnavis slams congress thackeray group and ncp sp group over women reservation bill and said we will collect 1 crore women signatures from the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस

CM Devendra Fadnavis PC News: महिला आरक्षण विधेयक २०२९ ला लागू होईल. महिला सगळ्यांना वठणीवर आणतील, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना खुल्या चर्चेचे आव्हान दिले. ...

'भूत बंगला' दरम्यान वामिकाची ऐश्वर्यासोबत होतेय तुलना, सह-अभिनेत्रीबद्दल स्पष्टच बोलला अक्षय कुमार, म्हणतो… - Marathi News | bollywood actor akshay kumar reaction on co actress wamiqa gabbi comparison with aishwarya rai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भूत बंगला' दरम्यान वामिकाची ऐश्वर्यासोबत होतेय तुलना, सह-अभिनेत्रीबद्दल स्पष्टच बोलला अक्षय कुमार, म्हणतो…

ऐश्वर्यासोबत वामिकाची तुलना केल्याबद्दल खिलाडी कुमारने दिली प्रतिक्रिया, म्हणाला- "तिची स्वत:ची एक वेगळी ओळख…", ...

पुण्यात व्यावसायिकाची निवृत्त एसीपीकडून तब्बल अडीच कोटींची फसवणूक; धमकी दिल्याचाही आरोप - Marathi News | Businessman in Pune cheated of Rs 2.5 crore by retired ACP; also accused of threatening him | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात व्यावसायिकाची निवृत्त एसीपीकडून तब्बल अडीच कोटींची फसवणूक; धमकी दिल्याचाही आरोप

एक कोटींचा व्यवहार झाल्यावर संबंधित जमीनमालक जिवंत असतानाही ते मयत झाले असल्याचे खोटे सांगून व्यवहार पुढे ढकलण्यात आला ...

लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Man stands for 15 minutes with daughter on his shoulder, even waved to 100 rickshaws...; Video from Dombivli goes viral | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल

Dombivli Viral Video: रिक्षाचालकांची मुजोरी डोंबिवलीकरांसाठी नवीन नाही; परंतु याचा प्रत्यय पुन्हा शनिवारी एका प्रवाशाला आला. ...