लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा - Marathi News | Lok Sabha Elections - Voters will prove that Uddhav Thackeray decision was wrong - Rahul Shewale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा

ज्या विचारांमुळे आम्हाला राजकीय यश प्राप्त झालं होतं. त्या विचारांशी आम्ही एकनिष्ठ आहे. त्यामुळे राजकीय आव्हान वाटत नव्हते असंही राहुल शेवाळे यांनी म्हटलं.  ...

पर्वती मतदारसंघातून भाजपला नेहमीच आघाडी; पण पक्षफुटीचा परिणाम होण्याची दाट शक्यता - Marathi News | BJP always lead from Parvati Constituency But there is a high probability of party split | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्वती मतदारसंघातून भाजपला नेहमीच आघाडी; पण पक्षफुटीचा परिणाम होण्याची दाट शक्यता

पर्वती विधानसभा मतदारसंघात २४ पैकी २१ नगरसेवक असून भाजपचे वर्चस्व असले तरी पक्षफुटीने लोकसभेची गणिते बदलणार ...

Sugar Export Ban चालू हंगामात अपेक्षेपेक्षा साखरेचे जादा उत्पादन; मिळेल का निर्यातीला परवानगी - Marathi News | Overproduction of sugar in current season; Will export be allowed? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugar Export Ban चालू हंगामात अपेक्षेपेक्षा साखरेचे जादा उत्पादन; मिळेल का निर्यातीला परवानगी

चालू हंगामात अपेक्षेपेक्षा साखरेचे जादा उत्पादन झाल्याने २० लाख टन साखरेची निर्यात करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी साखर उद्योगाने केली. मात्र, या मागणीला केंद्र सरकारने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. ...

मतदानाच्या आदल्या दिवशी विनोद तावडे-राज ठाकरे भेट; मराठी मतांच्या बेरजेसाठी भेट झाल्याची चर्चा  - Marathi News | Vinod Tawde-Raj Thackeray meeting on the day before polling; Talk of a meeting for the sum of Marathi votes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदानाच्या आदल्या दिवशी विनोद तावडे-राज ठाकरे भेट; मराठी मतांच्या बेरजेसाठी भेट झाल्याची चर्चा 

शुक्रवारी झालेल्या या सभेनंतर रविवारी प्रत्यक्ष मतदानाच्या आदल्या दिवशी पुन्हा एकदा भाजप नेते विनोद तावडे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात आले असले तरी ही भेट  राजकीय असल्याच्या चर्चा रंगल्या. ...

ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी  - Marathi News | Aishwarya Rai may go through surgery as she has hand injury dispite of this she attended Cannes Festival | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 

ऐश्वर्या रायच्या हाताला गंभीर दुखापत, लवकरच सर्जरी करणार ...

'अरे होगा तुमसे प्यारा कौन' गाण्यावर थिरकलं नारकर कपल, व्हिडीओला मिळतेय पसंती - Marathi News | Narkar couple rocking on the song 'Are Hoga Tumse Pyaara Kaun', Avinash Narkar And Aishwarya Narkar's dance video is getting likes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अरे होगा तुमसे प्यारा कौन' गाण्यावर थिरकलं नारकर कपल, व्हिडीओला मिळतेय पसंती

Aishwarya Narkar-Avinash Narkar : मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक जोडी म्हणजे ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर. ही जोडी सातत्याने चर्चेत येत असते. बऱ्याचदा ते दोघे सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत असतात. ...

अनधिकृत होर्डिंगमुळे मुंबईकरांचा जीव आला धोक्यात; मनपाकडून विभागीय स्तरावर कारवाई सुरू - Marathi News | action is being taken at the departmental level by the municipality on unauthorized hoardings in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनधिकृत होर्डिंगमुळे मुंबईकरांचा जीव आला धोक्यात; मनपाकडून विभागीय स्तरावर कारवाई सुरू

घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेनंतर अनधिकृत, धोकादायक होर्डिंगचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. ...

मुंबईत पोलिसांचे ‘ऑल आउट ऑपरेशन’; दीड हजार चालकांसह ११२ आरोपींवर कारवाई,  ५,८३६ वाहनांची झडती  - Marathi News | Police 'all out operation' in Mumbai; Action against 112 accused including 1500 drivers, 5,836 vehicles searched | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पोलिसांचे ‘ऑल आउट ऑपरेशन’; दीड हजार चालकांसह ११२ आरोपींवर कारवाई,  ५,८३६ वाहनांची झडती 

या विशेष मोहिमेदरम्यान ५ हजार ८३६ वाहनांची झाडाझडती घेत दीड हजार चालकांवर कारवाई केली. तसेच,  २०५ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवून ११२ आरोपींवर कारवाई करण्यात आली.  ...

"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार - Marathi News | cm eknath shinde counterattack on shivsena ubt rajan vichare over bogus voting allegations | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार

राजन विचारे यांनी बोगस मतदानाचा आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार पलटवार केला आहे. ...