लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'ईएसआयसी'चा कामगारांच्या पात्र-अपात्रतेचा घोळ; सेवा असून अडचण, नसून खोळंबा - Marathi News | Poor condition of medical facilities available from ESIC office | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'ईएसआयसी'चा कामगारांच्या पात्र-अपात्रतेचा घोळ; सेवा असून अडचण, नसून खोळंबा

दवाखान्याच्या नूतनीकरण प्रक्रियेत सावळागोंधळ ...

दमदार इंजिन अन् आकर्षक लूक; Mahindra ने लॉन्च केली नवीन XUV 700, पाहा किंमत... - Marathi News | Mahindra XUV 700 AX5 Select Launch: Powerful engine and attractive looks; Mahindra Launches New XUV 700 AX5 Select, Check Price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :दमदार इंजिन अन् आकर्षक लूक; Mahindra ने लॉन्च केली नवीन XUV 700, पाहा किंमत...

Mahindra XUV 700 AX5 Select Launch: महिंद्राने ही नवीन XUV 700 AX5 सिलेक्ट पेट्रोल आणि डिझेल, अशा दोन पर्यायांमध्ये लॉन्च केली आहे. ...

८६४ च्या पाकिटाची १४०० रुपयांना विक्री; कृषी सेवा केंद्रचालकावर गुन्हा दाखल - Marathi News | Sale of packet of 864 for Rs.1400; A case has been registered against the Director of Agricultural Services | Latest akola News at Lokmat.com

अकोला :८६४ च्या पाकिटाची १४०० रुपयांना विक्री; कृषी सेवा केंद्रचालकावर गुन्हा दाखल

कपाशीच्या विशिष्ट वाणाच्या बियाणासाठी शेतकरी पहाटेपासूनच कृषी सेवा केंद्रांवर रांगा लावत आहेत; परंतु बियाणे मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले. ...

Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण, हिंदाल्को-पॉवरग्रिडमध्ये तेजी; IT-बँकिंग शेअर्स घसरले - Marathi News | Closing Bell Sensex Nifty down Hindalco Powergrid up IT banking shares fell | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण, हिंदाल्को-पॉवरग्रिडमध्ये तेजी; IT-बँकिंग शेअर्स घसरले

Closing Bell Today: बुधवारी दिवसभरातील अस्थिर व्यवहारानंतर अखेर बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद झाले. ...

गोवा : कदंब बसच्या वाहकाचा प्रामाणिकपणा, सापडलेला दागिना केला परत - Marathi News | Goa: Honesty of Kadamba bus conductor, found jewel returned | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा : कदंब बसच्या वाहकाचा प्रामाणिकपणा, सापडलेला दागिना केला परत

पणजी आगारातील ‘साखळी-आई-वजरी-दोडामार्ग’ प्रवास करणाऱ्या कदंब बसमध्ये एका महिलेच्या मंगळसूत्रातील सोन्याचा मुहूर्तमणी हरवला. त्या बसच्या वाहकाने सापडलेला मुहूर्तमणी प्रामाणिकपणे परत केला. ...

आयुध निर्माणीत नोकरीचे आमिष, ११ जणांना ४३ लाखांनी गंडविले - Marathi News | Lure of job in Ordnance manufacturing, 11 people cheated for 43 lakhs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आयुध निर्माणीत नोकरीचे आमिष, ११ जणांना ४३ लाखांनी गंडविले

आयुध निर्माणीत नोकरी लाऊन देण्याचे आमीष दाखवून ११ युवकांची ४३ लाख ५० हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. ...

Sangli: चांदोली धरणात गत वर्षाच्या तुलनेत यावर्षी ३.१२ टीएमसीने पाणीसाठा कमी - Marathi News | has reduced water storage by 3.12 TMC this year as compared to last year in Chandoli dam Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: चांदोली धरणात गत वर्षाच्या तुलनेत यावर्षी ३.१२ टीएमसीने पाणीसाठा कमी

आनंदा सुतार  वारणावती : चांदोली धरणात सध्या ११.३० टीएमसी इतका एकूण पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी जवळपास ... ...

'बाळा'च्या रक्ताच्या नमुन्याची फेरफार करणारे तावरे, हळनोर आणि घटकांबळे अखेर निलंबित - Marathi News | ajay tavere shrihari halnor and atul ghatakambale who tampered with the vedant agarwal blood sample were finally suspended | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'बाळा'च्या रक्ताच्या नमुन्याची फेरफार करणारे तावरे, हळनोर आणि घटकांबळे अखेर निलंबित

तावरेच्या सांगण्यावरून हळनोरने रक्ताचे नमुने बदलले, तर घटकांबळेमार्फत ३ लाखांची लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले ...

तोंडी लावण्यासाठी रोज फक्त अर्धा चमचा आळशीची चटणी खा, कोलेस्टेरॉल वाढलं असेल तर खास उपाय - Marathi News | Flax Seeds Chutney Benefits : Eat One Spoon Of Flax Seeds Chutney in A Day For Improve Immunity | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तोंडी लावण्यासाठी रोज फक्त अर्धा चमचा आळशीची चटणी खा, कोलेस्टेरॉल वाढलं असेल तर खास उपाय

Flax Seeds Chutney Benefits : आळशीच्या बीया कोलेस्टेरॉल कमी करतात याशिवाय हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत करतात. ...