लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Ear Tagging : जनावरांच्या बाजारातही होणार आता पशुधनांची एअर टॅगिंग; पशुसंवर्धन विभागाचा पुढाकार - Marathi News | Ear Tagging: Air tagging of livestock will also be done in animal markets; An initiative of the Department of Animal Husbandry | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ear Tagging : जनावरांच्या बाजारातही होणार आता पशुधनांची एअर टॅगिंग; पशुसंवर्धन विभागाचा पुढाकार

या माध्यमातून भारत पशुधन या प्रणालीवर देशातील सर्व पशुंची अद्ययावत माहिती अपडेट करण्यात येणार आहे. ...

Pune: शनिवारवाड्याजवळ बेवारस पिशवी, बॉम्बच्या अफवा; वाडा काहीकाळ पर्यटकांसाठी बंद - Marathi News | Abandoned bag near Shaniwarwadi, bomb rumours; The palace is temporarily closed for tourists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शनिवारवाड्याजवळ बेवारस पिशवी, बॉम्बच्या अफवा; वाडा काहीकाळ पर्यटकांसाठी बंद

बाॅम्बच्या अफवेमुळे शनिवारवाडा काहीकाळ पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता.... ...

केजरीवालांना उद्या सरेंडर व्हावे लागणार; कोर्ट अंतरिम जामिनावर ५ जूनला निकाल देणार  - Marathi News | Kejriwal will have to surrender tomorrow; The court will decide on interim bail on June 5  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांना उद्या सरेंडर व्हावे लागणार; कोर्ट अंतरिम जामिनावर ५ जूनला निकाल देणार 

दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात घेरलेल्या केजरीवाल यांना गेल्या महिन्याच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला होता. ...

सांगली जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागामध्ये चारा छावण्या सुरू करा, प्रकाश शेंडगे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी - Marathi News | Start fodder camps in drought affected areas in Sangli district, Former MLA Prakash Shendge demand to the District Collector | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागामध्ये चारा छावण्या सुरू करा, प्रकाश शेंडगे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

''टँकरला जीपीएस सिस्टम बसवा'' ...

सहकार आयुक्तांकडून सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीचे आदेश, राजू शेट्टी यांनी दिली माहिती - Marathi News | Cooperative Commissioner orders inquiry into Sangli District Bank, Information given by Raju Shetty | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सहकार आयुक्तांकडून सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीचे आदेश, राजू शेट्टी यांनी दिली माहिती

कोल्हापूरचे विभागीय सहनिबंधकांना सूचना ...

"चूक अधिकाऱ्यांची, त्यांच्यावर कारवाई झाली" आमदार सुनील टिंगरेंना अजित पवारांकडून 'क्लीन चिट' - Marathi News | porsche accident pune Ajit Pawar gives 'clean chit' to MLA Sunil Tingre pune porsche case update | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"चूक अधिकाऱ्यांची, त्यांच्यावर कारवाई झाली" आमदार सुनील टिंगरेंना अजित पवारांकडून 'क्लीन चिट'

एका कार्यक्रमानिमित्त शनिवारी सकाळी अजित पवार पुण्यात आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी पोर्शे कार अपघात प्रकरणात कोणीही कसलाही हस्तक्षेप करत नाही, सरकारने हा अपघात व त्याचा तपास गंभीरपणे घेतला आहे, असा दावा केला.... ...

गावरानमेवा जांभळाला अवकाळीचा फटका, फुलोरा गळून पडला, विक्रेते पाहताहेत वाट - Marathi News | Gavranmewa Jamun was hit by unseasonal weather, the flowers fell, the sellers are waiting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गावरानमेवा जांभळाला अवकाळीचा फटका, फुलोरा गळून पडला, विक्रेते पाहताहेत वाट

दिवसेंदिवस वातावरणात बदल होऊ लागल्याने जांभळाचा मौसमही बदलून जात आहे. ...

गुंतवणुकीचा बहाणा अन् ८९ लाखांचा गंडा, बँकांचीही फसवणूक; दोन सीए, वकीलासह १४ जणांवर गुन्हा - Marathi News | Under the pretext of investment and fraud of 89 lakhs, fraud of banks; Case against 14 persons including two CAs, lawyers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंतवणुकीचा बहाणा अन् ८९ लाखांचा गंडा, बँकांचीही फसवणूक; दोन सीए, वकीलासह १४ जणांवर गुन्हा

बावधन येथील हाॅटेल ला-बाली, हाॅटेल पिंगारा तसेच तळेगाव दाभाडे येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे सप्टेंबर २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला... ...

पहिलंवहिलं फोटोशूट! फोटोतील मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलं का? - Marathi News | First photoshoot Do you recognize the marathi actress in the photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिलंवहिलं फोटोशूट! फोटोतील मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलं का?

Marathi actress: या अभिनेत्रीने तिच्या दमदार अभिनयाच्या जोरावर अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. ...