लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अंबाझरी धरण बळकटीकरणाची अल्प मुदतीची कामे पूर्ण; विभागीय आयुक्तांना अहवाल सादर - Marathi News | in nagpur ambazari dam strengthening short term works completed submit report to divisional commissioner | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंबाझरी धरण बळकटीकरणाची अल्प मुदतीची कामे पूर्ण; विभागीय आयुक्तांना अहवाल सादर

अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी गठीत विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली. ...

Crop MSP : ‘एमएसपी’त 7 टक्के वाढ काय कामाची, शेतमालाच्या उत्पादन खर्चात 70 टक्क्यांची वाढ - Marathi News | Latest News 70 percent increase in cost of production and 7 percent increase in MSP | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop MSP : ‘एमएसपी’त 7 टक्के वाढ काय कामाची, शेतमालाच्या उत्पादन खर्चात 70 टक्क्यांची वाढ

Agriculture News : केंद्र सरकारने सन २०२४-२५ च्या खरीप विपणन हंगामासाठी (Kharif Season) १४ पिकांची एमएसपी जाहीर केली. मात्र.. ...

महायुती सरकारवर कॉग्रेसचे चिखलफेक आंदोलन; भ्रष्टाचार, पेपरफुटी प्रकरणावर केले लक्ष्य - Marathi News | in jalgaon congress agitation against mahayuti government targeted on corruption paper fiddling | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महायुती सरकारवर कॉग्रेसचे चिखलफेक आंदोलन; भ्रष्टाचार, पेपरफुटी प्रकरणावर केले लक्ष्य

कॉग्रेस भवनाच्या बाहेर हे आंदोलन करण्यात आले. सरकारचे फलक बनवून त्यावर चिखल फेकण्यात आला. ...

शेतकऱ्यांना भूमिहीन करून 'शक्तिपीठ'मधून ठेकेदारांचे हित, काँग्रेस नेत्यांचा आरोप  - Marathi News | Interest of contractors from Shaktipeth by making farmers landless, Congress leaders allege | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शेतकऱ्यांना भूमिहीन करून 'शक्तिपीठ'मधून ठेकेदारांचे हित, काँग्रेस नेत्यांचा आरोप 

शक्तिपीठ महामार्गबाधित कृती समितीच्या लढ्यास काँग्रेसचा पाठींबा ...

महायुती सरकारच्या विरोधात काँग्रेस आक्रमक, पिंपरी-चिंचवडमध्ये 'चिखल फेको' आंदोलन - Marathi News | Congress aggressive against the grand coalition government, 'mud throw' movement in Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महायुती सरकारच्या विरोधात काँग्रेस आक्रमक, पिंपरी-चिंचवडमध्ये 'चिखल फेको' आंदोलन

अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सरकार विरोधात निदर्शने केली. घोषणाबाजी केली.... ...

अलका कुबल यांच्या लग्नाला होता कुटुंबाचा विरोध; 'या' कारणामुळे आईला पसंत नव्हता जावई - Marathi News | maherchi sadi fame marathi-actress-alka-kubal- and sameer athlaye filmy-lovestory | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अलका कुबल यांच्या लग्नाला होता कुटुंबाचा विरोध; 'या' कारणामुळे आईला पसंत नव्हता जावई

Alka kubal:'माहेरची साडी' हा सिनेमा सुपरहिट ठरत असतांनाच अलका कुबल यांनी सिनेमाच्या रिलीजनंतर अवघ्या ७ ते ८ महिन्यांमध्ये प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर समीर आठल्ये यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. मात्र, त्यांच्या लग्नाचा हा प्रवास सोपा नव्हता. ...

जेवणावरून वाद, मजुरांनी केली साथीदाराची हत्या; नागपुरमधील घटनेने खळबळ  - Marathi News | argument over food labourers killed a companion incident in nagpur case has been registered | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जेवणावरून वाद, मजुरांनी केली साथीदाराची हत्या; नागपुरमधील घटनेने खळबळ 

जेवणावरून वाद झाल्यानंतर मजुरांनी दगडाने प्रहार करत साथीदाराची हत्या केली. ...

कुणबी नोंदी रद्द करा; लक्ष्मण हाकेंच्या मागणीवर मनोज जरांगे चांगलेच संतापले, दिला इशारा - Marathi News | manoj jarange patil get angry on laxman hake demand about maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुणबी नोंदी रद्द करा; लक्ष्मण हाकेंच्या मागणीवर मनोज जरांगे चांगलेच संतापले, दिला इशारा

Manoj Jarange Patil Maratha Reservation News: ओबीसींनी फुकटचे बसून आमचे आरक्षण खाल्ले. ओबीसी नेत्यांचा जातीयवाद आता उघडा पडला आहे, असे सांगत मनोज जरांगे पाटील जोरदार पलटवार केला. ...

कोरडवाहू शेतीमध्ये या पेरणी यंत्राने पेरणी करा होईल २५ टक्के उत्पादनात वाढ - Marathi News | 25 percent increase in production will be achieved with this sowing machine in dry land farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोरडवाहू शेतीमध्ये या पेरणी यंत्राने पेरणी करा होईल २५ टक्के उत्पादनात वाढ

BBF Sowing बी.बी. एफ. हे ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र असून रुंद वरंबे व सऱ्या पाडणे, पेरणी आणि खते देणे अशी तिन्ही कामे एकाच वेळी केली जातात. यामध्ये दोन फाळ आणि पेरणीचे फण यातील अंतर गरजेनुसार कमी जास्त करता येते. ...