लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

तीन लाखांवर तीन कोटींचा व्हर्चुअल नफा, प्रत्यक्षात निघाला गंड्याचा फंडा - Marathi News | 3.73 lakh fraud by Facebook friend | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तीन लाखांवर तीन कोटींचा व्हर्चुअल नफा, प्रत्यक्षात निघाला गंड्याचा फंडा

फेसबुक फ्रेंडकडून ३.७३ लाखांची फसवणूक ...

शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंचा कोठडीतील मुक्काम वाढला - Marathi News | Shiv Sena Shinde faction's district chief Kundlik Khande's stay in custody has been extended | Latest beed News at Lokmat.com

बीड :शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंचा कोठडीतील मुक्काम वाढला

यावेळी पोलिस बंदोबस्तही वाढविण्यात आला होता. ...

'तिसरा डोळा' करणार अजनीच्या ईलेक्ट्रीक लोको शेडची सुरक्षा - Marathi News | Safety of Ajani's Electric Loco Shed will be done by 'Third Eye' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'तिसरा डोळा' करणार अजनीच्या ईलेक्ट्रीक लोको शेडची सुरक्षा

चोहोबाजूने सुरक्षा कवच : हाय डेफिनेशन कॅमेरे आणि ५० व्हॅटचे एलईडी लाईटस् ...

लातुरात महामार्ग सोडून एसटी खड्ड्यात, बसमध्ये होते ६२ प्रवासी... - Marathi News | Leaving the highway ST bus goes in pit, incident in Latur, ausa | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात महामार्ग सोडून एसटी खड्ड्यात, बसमध्ये होते ६२ प्रवासी...

बसचालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अपघात टळला ...

चक्रीवादळात अडकलेल्या टीम इंडियाचा मार्ग मोकळा; या तारखेला मायदेशी परतणार सर्व खेळाडू - Marathi News | Indian cricket team in Barbados: Team India stuck in west indies due to cyclone; now all players will return home on this date | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चक्रीवादळात अडकलेल्या टीम इंडियाचा मार्ग मोकळा; या तारखेला मायदेशी परतणार सर्व खेळाडू

आपल्या विश्वविजेत्या संघाचे जंगी स्वागत करण्यासाठी क्रिकेट चाहते आतूर झाले आहेत. ...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नियम बदलले; CM शिंदेंनी बैठकीत घेतले महत्त्वाचे निर्णय - Marathi News | chief minister majhi ladki bahin yojana rules changed know about what decision taking in meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नियम बदलले; CM शिंदेंनी बैठकीत घेतले महत्त्वाचे निर्णय

CM Eknath Shinde News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या योजनेसंदर्भात मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. ...

हाथरस दुर्घटना : मृतदेह बघून हृदयविकाराचा झटका, कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपायाचा मृत्यू - Marathi News | uttar pradesh hathras Stampede Heart attack on seeing dead body ravi yadav police death | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :हाथरस दुर्घटना : मृतदेह बघून हृदयविकाराचा झटका, कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपायाचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, रवि यादव हे मृतदेहांची व्यवस्था लावण्याच्या ड्यूटीवर तैनात होते. एकच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर मृतदेह बघितल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. ...

IB मध्ये नोकरी, आता धार्मिक सत्संग; कोण आहेत भोले बाबा? ज्यांच्या कार्यक्रमात झाली चेंगराचेंगरी - Marathi News | UP Hathras stampede 2024: Who is Bhole Baba? In whose program stampede happened | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IB मध्ये नोकरी, आता धार्मिक सत्संग; कोण आहेत भोले बाबा? ज्यांच्या कार्यक्रमात झाली चेंगराचेंगरी

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात आयोजित सत्संगाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन सूमारे 100 लोकांचा मृत्यू झाला आहे. ...

आरटीईच्या शालेय प्रवेशासाेबत माेफत गणवेशासाठी उपाेषण - Marathi News | agitation for free uniform with school admission of rte | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आरटीईच्या शालेय प्रवेशासाेबत माेफत गणवेशासाठी उपाेषण

त्रस्त पालकांनी व महिलांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपाेषण सुरू केले आहे. ...