लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Maharashtra Weather Update जूनमध्ये दिली ओढ; जुलै महिन्यात राज्यात या जिल्ह्यांत १०६ टक्के पावसाची शक्यता - Marathi News | Maharashtra Weather Update: 105 percent chance of rain in this districts in the month of July | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update जूनमध्ये दिली ओढ; जुलै महिन्यात राज्यात या जिल्ह्यांत १०६ टक्के पावसाची शक्यता

ऑगस्ट महिन्यात 'ला-निना' डोकावणार आहे. त्यामुळे जुलै महिन्यातील पावसासाठी समुद्र पृष्ठभागीय पाणी तापमान म्हणजेच तटस्थतेतील एन्सो स्थिती पूरकच समजावी लागेल. ...

सदनिकाधारकांच्या फसवणुकीप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला अटक - Marathi News | Construction businessman Vishal Agarwal arrested in case of defrauding flat owners | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सदनिकाधारकांच्या फसवणुकीप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला अटक

यावेळी न्यायालयाने त्याला ५ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला..... ...

नीट-यूजी परीक्षेबाबत चर्चा घडवून आणा; विरोधी पक्षनेते राहुल गांधींची PM मोदींकडे मागणी - Marathi News | Bring discussion about NEET-UG exam; Leader of Opposition Rahul Gandhi's demand to PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नीट-यूजी परीक्षेबाबत चर्चा घडवून आणा; विरोधी पक्षनेते राहुल गांधींची PM मोदींकडे मागणी

गेल्या सात वर्षांत प्रश्नपत्रिका फुटण्याचे ७० प्रकार घडले असून, त्याचा सुमारे २ कोटी विद्यार्थ्यांना फटका सहन करावा लागला आहे. ...

धक्कादायक! बर्थडे पार्टीला दारु कमी पडली, तीन तरुणांनी मित्राला चौथ्या मजल्यावरुन खाली फेकले - Marathi News | crime news At a birthday party drunk, three young men throw a friend from the fourth floor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! बर्थडे पार्टीला दारु कमी पडली, तीन तरुणांनी मित्राला चौथ्या मजल्यावरुन खाली फेकले

Crime News: कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बर्थडे पार्टीला दारु कमी पडल्यामुळे मित्रालाच चौथ्या मजल्यावरुन खाली फेकले आहे. ...

दहा गिधाडांना लागले जीपीएस टॅग - Marathi News | Ten vultures got GPS tags | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहा गिधाडांना लागले जीपीएस टॅग

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या शास्त्रज्ञांच्या गेल्या तीन दशकातील प्रयत्नांना आता यश येताना दिसत असून, नुकतेच महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पात दहा गिधाडांना जीपीएस टॅग लावण्यात आले आहे. ...

पायाखालची माती घेण्यासाठी धावले अन्...; भाेलेबाबांसाठी लोकांनी एकमेकांना पायदळी तुडविले - Marathi News | After hathras satsang stampede, there was a commotion across the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पायाखालची माती घेण्यासाठी धावले अन्...; भाेलेबाबांसाठी लोकांनी एकमेकांना पायदळी तुडविले

नजर जाईल तिथे मृतदेहच; नातेवाइकांचा काळीज चिरणारा आक्रोश ...

लाज वाटते का..? असे कुणी कुणाला नाही विचारायचे; अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे निर्देश - Marathi News | Vidhan Sabha: Are you ashamed..? No one should ask that; Instructions of President Rahul Narvekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाज वाटते का..? असे कुणी कुणाला नाही विचारायचे; अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे निर्देश

सरकारला लाज वाटते का किंवा विरोधकांना लाज वाटते का, असे विचारणे म्हणजे असंसदीय भाषा वापरणे आहे, असे अध्यक्ष नार्वेकर यांनी स्पष्ट केले. ...

ललित मोदीची मुलगी आलिया व्यवसायात आजमावतेय नशिब; माहितीये कोणत्या कंपनीची आहे मालकीण? - Marathi News | Lalit Modi s daughter Alia is trying her luck in business Which company does the information belong to | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ललित मोदीची मुलगी आलिया व्यवसायात आजमावतेय नशिब; माहितीये कोणत्या कंपनीची आहे मालकीण?

Lalit Modi Daughter Aliya Modi : काही वर्षांपूर्वी देशसोडून पळून गेलेल्या ललित मोदीची मुलगी आलिया सध्या उद्योग जगतात आपलं नशिब आजमावत आहे. ...

मविआच्या ३ उमेदवारांमुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत चुरस; माघार की घोडेबाजार? फैसला शुक्रवारी - Marathi News | Due to the three candidates of the Mahavikas Aghadi, the election of the Vidhan Parishad is square | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआच्या ३ उमेदवारांमुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत चुरस; माघार की घोडेबाजार? फैसला शुक्रवारी

विधानसभेचे संख्याबळ २७४ इतके आहे. विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी मतांचा कोटा २३ वर आला आहे. ११ जागांसाठी १२ उमेदवारांचे अर्ज ...